Тёмный

श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ अर्थ व बोधासह | Dnyaneshwari in marathi adhyay 1 with meaning 

Parmarth shravan
Подписаться 323 тыс.
Просмотров 3,8 млн
50% 1

#dnyaneshwariinmarathiadhyay1
#adhyay1dnyaneshvari
#ज्ञानेश्वरी
#ज्ञानेश्वरीअध्याय१अर्थासह
Dnyaneshvari in marathi adhyay 1 arthasahit | ज्ञानेश्वरी मराठी अर्थासह अध्याय १
श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या श्री ज्ञानेश्वरी या अध्यात्म ग्रंथाचे अर्थासह वाचन आपणासाठी घेऊन येत आहोत. श्री ज्ञानेश्वरी ची गोडी अवीट आहे. त्यात भरलेले अध्यात्मिक सामर्थ्य ही अमाप आहे.या विडिओ मध्ये अध्याय १ चे अर्थासह वाचन केलेले आहे . श्री ज्ञानेश्वरी चे इतर अध्याय प्लेलिस्ट मधून शोधता येईल . लिंक खाली दिलेली आहे 🙏
🙏🌷श्री ज्ञानदेवांना विनम्र अभिवादन🌷🙏
🌷सर्व अध्याय प्लेलिस्ट 👇
• || श्री ज्ञानेश्वरी ||

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@parmarthshravan1
@parmarthshravan1 2 года назад
इतर अध्याय ऐकण्यासाठी या लिंकवर क्लीक करा👇 ru-vid.com/group/PL0rq7fCY8gemYqTWDwzwEdPg6q1ihY4Ql
@hinduramthorat164
@hinduramthorat164 2 года назад
आभारी आहे
@savitadatkhile6678
@savitadatkhile6678 2 года назад
Abhari ahe🙏
@shivajidinkar6080
@shivajidinkar6080 2 года назад
.
@shivajidinkar6080
@shivajidinkar6080 2 года назад
, . निरुपण छान👏✊👍 समाधान वाटले
@neelamkumbhar282
@neelamkumbhar282 2 года назад
Chan chanch
@arunkulkarni2937
@arunkulkarni2937 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली आपण चांगले व्याख्यान आयोजित केले आहे धन्य ते तुमचे माता पिता आपणास शिर साष्टांग नमस्कार हरी हरी
@sunandabiraris6422
@sunandabiraris6422 8 месяцев назад
धन्य वाद माऊली रामकृष्ण हरी
@ShreeshDeshpande-v4z
@ShreeshDeshpande-v4z 2 месяца назад
चातुर्मास मधील छान उपक्रम😊.....उमा देशपांडे.... कोल्हापूर..... मी पण संपूर्ण ज्ञांनेश्वरी लिहिली आहे..... असेच अवाहन केले होते माऊली नी......❤😊
@HariKushare
@HariKushare Месяц назад
​@@ShreeshDeshpande-v4zरामकृष्ण हरी 🎉
@LaxmikantBhalerao
@LaxmikantBhalerao 5 месяцев назад
ज्ञानेश्वर मा ऊली खूपच गोड ऐकावयास गोड वाटत.दोन हात दोन डोळे दोन पाय मन बांधून ठेवायचे .एकाच स्थितीत बसून. वाचायचे सोपे नकही .त्याला कृपाच लागते. मा ऊली तु धन्य आहेस.साष्टांग दंडवत .❤❤❤जय जय रामकृष्ण हरी ❤❤
@anshsajgure04
@anshsajgure04 2 месяца назад
रामकृष्ण हरी माऊली खूप छान निरूपण खूप छान देत जय सद्गुरू माऊली ❤❤❤
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Год назад
जय जय रामकृष्ण हरी 🙏 अर्थासहित ज्ञानेश्वरी ऐकताना सात्विक आनंद झाला.
@ujwalakonde8207
@ujwalakonde8207 2 года назад
खूप छान अर्थ सांगत आहात. खूप दिवसांची इच्छा होती ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. कामामुळे जमत नव्हतं. तुमच्यामुळे ते साध्य होत आहे. माझी एक नम्र विनंती की संपूर्ण ज्ञानेश्वरी च्या अध्यायांचे असेच विवेचन करावे. राम कृष्ण हरी
@rahulkale7692
@rahulkale7692 2 года назад
खूप छान
@rishitaandreyanshsrkgcsolu9204
@rishitaandreyanshsrkgcsolu9204 2 года назад
खरे आहे
@ankushkonde1927
@ankushkonde1927 2 года назад
अतिशय सुंदर आहे! असेच संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय वाचन करावे ही विनंती.
@bharatiya_official
@bharatiya_official 2 года назад
🙏
@TanahajiPatil
@TanahajiPatil 7 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🙏खरोखर श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुमच्या मुखातुन आयकायला किती मधुर स्वंरात मिळत आहे ही एक प्रवणी च आहे माझ्या साठी🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
*श्वासागनिक ज्यांच्या आठवणीने माझ्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात माझ्या मनात अंतःकरणात ❤️ ह्रदयात सतत राहून मला सद्विचार व प्रेरणा देणारा योगियांचा योगी ज्ञानियांचा राजा,कैवल्याचा पुतळा, करोडो साधकांचा मायबाप करोडो वारकरऱ्यांचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान अनाथांची मायमाऊली परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली ❤️ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख क्षेत्र देवाची आळंदी*
@sagarmagdum5842
@sagarmagdum5842 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaychaudhari8043
@sanjaychaudhari8043 8 месяцев назад
...
@DhanajiPhadatare-z2q
@DhanajiPhadatare-z2q 6 месяцев назад
🙏🙏🙏🙏
@vinayakkulkarni1526
@vinayakkulkarni1526 5 месяцев назад
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏
@veenajoshi3932
@veenajoshi3932 6 месяцев назад
जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय अतिशय मधुराणी प्रणाम प्रणाम प्रणाम.
@sanjaypatil5455
@sanjaypatil5455 2 месяца назад
बऱ्याच दिवसापासून ची ईच्छा पुर्ण झाली.ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली.
@bhavanadeshpande1029
@bhavanadeshpande1029 Год назад
. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अर्थासह वाचन केले त्या बद्दल आपले खुप खुप आभार.🙏🙏👍
@tusharpatil6475
@tusharpatil6475 Год назад
ज्ञानेश्वर माऊली कि जय हो🙏🙏🌹🌹खुप छान सर्वांना घराघरांत मिळाले हे ज्ञान अंध्याळ्या,पांगळ्या ऐकायला मिळाल खुप खुपच धन्यवाद🎉🎉
@sulbhamungre8290
@sulbhamungre8290 Год назад
फारच सुंदर वर्णन श्री ज्ञानेश्वरी अर्था सहित 🌹🙏🌹🙏🌹🙏👍अनंत कोटी धन्यवाद 🙏🌹🙏🌷
@sanjaybhuvad3198
@sanjaybhuvad3198 2 года назад
ज्ञानेश्वरी छान सांगितली आहे.ज्ञानदेव तुकाराम माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. नामदेव तुकाराम .
@vinayakulkarni3356
@vinayakulkarni3356 2 года назад
जय माऊली 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏अतिशय सुंदर विवेचन केले आहे👍 जय ज्ञानोबा माऊली🙏🙏
@pandharinathdhole7010
@pandharinathdhole7010 2 года назад
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वरी रुपी बोधामृताचे ताट वाढून ठेवले , ते प्रसाद रूपाने आपण वाटत आहात .जो ग्रहण करून मनुष्य कृतकृत्य होऊ शकतो.ज्ञानेश्वरी ही नित्य नवीन असल्यामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग नित्य उठतात.ज्यांना असेल अनुभव घेणे , पहावे होऊन ज्ञानेश्वरीचे तेणे. महाराजांना पंढरीनाथ पी.ढोले आणि फॅमिली कडून कोटी कोटी प्रणाम.
@shrikantchavan1225
@shrikantchavan1225 2 года назад
@@pandharinathdhole7010 jayjayraguvirsamrth
@ashokjadhav3662
@ashokjadhav3662 8 месяцев назад
Ram Krishna Hari Dnyaneshwar Mauli Dnyaneshwari Aicun khup Aanand Samadhan Vatte prunt 1te18 sampurn Dnyaneshwari Aadhya sangave Vachyave Jai Dnyaneshwar Mauli
@prasadhadgude5100
@prasadhadgude5100 3 года назад
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
@madhukarambade2570
@madhukarambade2570 2 года назад
श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि :
@PrabhakarJadhav-ow1dv
@PrabhakarJadhav-ow1dv 2 месяца назад
श्री संत माऊली ज्ञानेश्वरी लिखित संत ज्ञानेश्वरी लिखित श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या अमोघ शुद्ध वाणीतून वाणीतून आ ऐकण्यात खूप आनंद झाला अतिशय चांगली स्पष्ट उच्चारणे अर्थासहित ज्ञानेश्वरी चा अर्थ आणि ज्ञानेश्वरी रूपाने प्राप्त झाला भगवद्गीतेची काठीने पातळी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सह समजेल असे माज माने आणि सर्वसामान्यांना समजेल अशा बोली भाषेतून मान्य केली आणि माऊली गुरुजी आपल्या शुद्ध वाणीतून आम्हाला ऐकावयास प्राप्त झाली🙏🙏 राम कृष्ण हरी श्री माऊली ज्ञानेश्वर
@shyamraopawar1899
@shyamraopawar1899 10 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय
@sampatimangale9560
@sampatimangale9560 Год назад
🌷🌷राम कृष्ण हरी 🌷🌷 ज्ञानेश्वर माऊली🌷🌷 जय जय सद्गुरु 🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
@meenapatil5808
@meenapatil5808 2 месяца назад
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
@prakashshinde82
@prakashshinde82 Год назад
मन प्रसन्न झाले ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ऐकून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rahulkale8635
@rahulkale8635 2 года назад
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय
@yashvantingale5886
@yashvantingale5886 2 года назад
जय हरी, माऊली खुप छान उपक्रम राबविला आहे, जो की ज्ञानेश्वरी आम्हाला सोपी करून सांगता. खुप खुप मनापासून आभार, धन्यवाद.
@bharatjadhav2461
@bharatjadhav2461 2 месяца назад
औऔौौऔौनं
@bharatjadhav2461
@bharatjadhav2461 2 месяца назад
ौऔऔऔऔऔऔौऔऔऔौ😊औऔ
@bharatjadhav2461
@bharatjadhav2461 2 месяца назад
ौऔऔऔऔऔऔौऔऔऔौ😊औऔऔऔ
@bharatjadhav2461
@bharatjadhav2461 2 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 औऔऔऔ😊😊नंशशशशश😊औंश😊ँशशशशशशशशशशशंश😊श😊ंश😊ंंशंंं😊शंशंंंौ😊औ😊😊औंऔ😊औऔंऔंंऔंऔंशशशशंनंंंंंनंंं
@bharatjadhav2461
@bharatjadhav2461 2 месяца назад
औंं😊ंंंंंऔंऔऔऔऔंं😊ंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ😊ं😊ं😊😊ं😊ंऔ😊😊औं😊😊औ
@sunitadhore1112
@sunitadhore1112 2 года назад
हे ज्ञानेश्वरीचे अर्थासह वाचन ऐकणे म्हणजे आनंद आणि सुखाची पर्वणीच आहे 🙏🙏 जय हरी 🙏🙏
@uttambansode880
@uttambansode880 2 года назад
Pmm
@bijaysubba3458
@bijaysubba3458 2 года назад
Comment
@bijaysubba3458
@bijaysubba3458 2 года назад
Comment
@bijaysubba3458
@bijaysubba3458 2 года назад
Comment
@RameshTidake
@RameshTidake Год назад
​@@bijaysubba3458😅😊😊😊
@balirambhosle7579
@balirambhosle7579 11 месяцев назад
🙏🙏धंने त्या माउलीचे किती गोड आवाजात वाचत आहेत 🙏🙏🙏
@ekatakadu9971
@ekatakadu9971 Год назад
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय😊😊😊
@dattatrayghule7474
@dattatrayghule7474 3 года назад
धन्यवाद आर्थासहीत श्री ज्ञानेश्वरी ऐकून खुप खुप समाधान वाटले
@maneshkanaskar9757
@maneshkanaskar9757 2 года назад
23 कॉ22पी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेआपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेवला जाईल.वला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेवला जाईल.
@gurukrupa3680
@gurukrupa3680 2 года назад
खुप छान गुरू जी क्षी ज्ञानेश्वरी अध्याय ऐकणं म्हणजे आमचे भाग्य आहे
@suryakantjadhav8247
@suryakantjadhav8247 2 года назад
U r right
@सुदामपवार-झ4छ
​@@suryakantjadhav8247
@dr.kamalinipashine7218
@dr.kamalinipashine7218 7 месяцев назад
जय श्री ज्ञानेश्वरी महाराज 🙏🙏💐💐 आपण खूपच सुंदर पद्धतिने श्री ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचून सांगीतली, धन्यवाद जी 🙏🙏👌👌
@upendradeshpande3211
@upendradeshpande3211 3 года назад
माझे वडील श्री यशवंत धुंडिराज देशपांडे, परभणी यांनी ज्ञानेश्वरीचा मराठी पद्यानुवाद , नुकताच त्यांच्या वयाच्या ८६ वर्षी केला आहे.
@parmarthshravan1
@parmarthshravan1 3 года назад
व्वा खूपच छान ! श्री माऊली कृपा 🙏
@sagarsonar2138
@sagarsonar2138 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@harshjadhav7958
@harshjadhav7958 2 года назад
Aamhala vachnyasathi kuthe uplabdh hou shakel
@manishashedge8598
@manishashedge8598 Год назад
👌👌🙏🙏🙏👍👍😊
@monikaraut5266
@monikaraut5266 Год назад
Where to find the book or recording
@niranjansonare9911
@niranjansonare9911 Месяц назад
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली 🙏
@prashantbadgujar9808
@prashantbadgujar9808 2 года назад
श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏
@sunilrane19
@sunilrane19 Год назад
👌👌👏👏khupkhup chan🙏🙏🌷🙏🙏🙏
@श्रीरंगवलेकर
@श्रीरंगवलेकर 2 месяца назад
राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद आभारी आहे अभिनंदन ❤
@narayanmane2017
@narayanmane2017 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली,,पहिला अध्यय सहज समजेल,,असा अर्थ बोधासह,,समजून सांगितला आहे,,महाराज..धन्यवाद महाराज....
@mahadevholkar4195
@mahadevholkar4195 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी🎉❤
@gayatrikhairnar3701
@gayatrikhairnar3701 2 года назад
खूपच छान वाटतं आयकतो तेव्हा अस वाटतं ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहे
@nirmalaphadtare2533
@nirmalaphadtare2533 Год назад
अतिशय श्रवणिय ज्ञानेश्वरी आभारी आहोत
@netramathkar3868
@netramathkar3868 2 месяца назад
ज्ञानेश्वरीचे श्रवण आपल्या मुले ऐकता आले आभारी आहे
@SwamiKanpile
@SwamiKanpile 11 месяцев назад
❤जयंहरीमाऊलई❤
@manishapatil1313
@manishapatil1313 3 года назад
Aple manapasun abhar. Je have hote te na magta milale. Jay sadguru👏
@DattaTabade-r6x
@DattaTabade-r6x 21 день назад
अवघ्या🙏 विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय❤❤
@scholarshipmargadarshan9553
ज्ञानेश्वर माऊली !!!
@lilavatibelapurkar9170
@lilavatibelapurkar9170 Год назад
Shri Dnyaneshwar Maharaj ki jai🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌺⚘️🌷🥀🎉
@aashasavale4242
@aashasavale4242 Месяц назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 👌 🙏🏵️🌺🌺 जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉❤❤
@sanjaykudale4453
@sanjaykudale4453 3 года назад
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम , तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gautamgiri5813
@gautamgiri5813 3 года назад
०००ड00000
@gautamgiri5813
@gautamgiri5813 3 года назад
०००ड00000
@dadasahebbarve4769
@dadasahebbarve4769 2 года назад
जय हरी माऊली, राम कृष्ण हरी
@rajanidharashivkar5285
@rajanidharashivkar5285 2 года назад
खुप सुंदर.
@ranjanasonar1967
@ranjanasonar1967 4 месяца назад
नमस्कार.अतिशय सुंदर, सर्वांना सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने निरूपण केले आहे.ऐकून मनाला समाधान लाभले.🎉 रामकृष्ण हरी 🎉
@sureshhivarkar-dc9of
@sureshhivarkar-dc9of Год назад
Jay jay ram krishna Hari mauli
@sureshhivarkar-dc9of
@sureshhivarkar-dc9of Год назад
Jay jay ram krishna Hari mauli
@sarikarasve2230
@sarikarasve2230 3 года назад
जय ज्ञानेश्वर
@VandanaPatil-k1w
@VandanaPatil-k1w 7 месяцев назад
संत ज्ञानेश्वर महाराज की जय🙏🙏🪷🪷
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 Год назад
मला खुप खूप धन्यता वाटते मी मराठी आहे...जय जय वैषणव....जय जय माऊली🙏🙏🙏🙏
@sugandhaniphadkar5700
@sugandhaniphadkar5700 2 года назад
खूप छान विवेचन आह्माला समजेल असे जय कृष्ण हरी 🙏🌹खुप दिवसापासून ऐकायचं होत मनोकामना पूर्ण होणार असेंदिसते
@meghanabhosale6009
@meghanabhosale6009 2 года назад
BioFYI crycry hip hipJio hip
@nitinshinde6997
@nitinshinde6997 Год назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Год назад
ज्ञानाचा सागर llll सखा माझा ज्ञानेश्वर llll 🙏🏼🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤣🚩🌹🏹
@swamisatpute5975
@swamisatpute5975 2 года назад
स्वामी सदाशिव सातपुते राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर आहे
@AparnaChaugule
@AparnaChaugule 9 месяцев назад
Jay shree ram Krishna hari 🌷🌹🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anujraut5154
@anujraut5154 2 года назад
माऊली राम कृषणहरी कृपया लहान मुलाना ज्ञानेशवरी वाचनाची सवय लावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amoltambade2738
@amoltambade2738 9 месяцев назад
🙏🙏🚩🚩 श्री गणेशाय नमः माऊली वारकरी संप्रदायात पाय माऊली ज्ञानेश्वर महाराज चे शांतिब्रह्म एकमेकाचे गोदावरी माता यांचे मार्गदर्शन जगद्गुरु तुकाराम महाराज हे प्रभात चंद्रभागे माता की जय पिता विठ्ठल माताजी विद्यार्थी पिता विठ्ठल माता रुक्मिणी माता की जय पिता विठ्ठलाचे पितांबर 🚩🙏
@renukatawde6920
@renukatawde6920 2 года назад
ज्ञानेश्वरीचा अर्थ छान सागितला आहे,
@mangalapensalwar9187
@mangalapensalwar9187 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली पहीला अध्यायाचा अर्थ खूपच छान समजेल असा सांगीतलात मी कीती दीवसा पासून वाट पाहात होते माऊली मी धन्य क्षाले असेच 18 अध्याय पर्यंत सांगा
@mangalapensalwar9187
@mangalapensalwar9187 2 года назад
🙏🙏🙏
@vishnu_wagh231
@vishnu_wagh231 2 года назад
रामकृष्ण हरी
@pradnyawani2582
@pradnyawani2582 9 месяцев назад
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🌹🌹🙏🙏
@madhvighadge2291
@madhvighadge2291 2 года назад
जय हरी, कॄष्ण हरी, राम हरी, 🙏🌼🌺🌹 श्रवणाने समाधान मिळाले.
@surekhaveer7986
@surekhaveer7986 2 месяца назад
राम कृष्ण हरि 🙏
@alkaambavkar6043
@alkaambavkar6043 3 года назад
Khupach sundar vachan v kathan pharach cchan samadhan v santosh vatato
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 9 месяцев назад
श्री गुरुदेव माऊली 🎉 ओम नमः शिवाय 🎉Glory to God!🎉
@dilipthorave933
@dilipthorave933 2 года назад
खूपच छान व सुंदर ज्ञानेशवरी अर्थासह ऐकणाची इच्छा होती ती आपल्या मुखी अमृतवणीने पूर्ण झाली. त्याबद्दल आपला खूप आभारी आहे
@bharatiya_official
@bharatiya_official 2 года назад
🙏
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Год назад
Jay jay Ram krusha Hari aapan Dnyashvaricha pahilya aadhyache aarthasahit vachan karun bodhaamrut pajale manala samadhan vatate jay maharashtra Om Ram Krushna Hari
@madhukarambadkar1654
@madhukarambadkar1654 2 года назад
ज्ञानेश्वरीचा अर्थ खूप छान सांगितला 👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺
@vitthalchavan4950
@vitthalchavan4950 Месяц назад
Jay mauli
@sureshkorgaonkar7679
@sureshkorgaonkar7679 2 года назад
निरूपण खूपच छान आहे !! पूज्य लोकनाथतीर्थस्वामी महाराज ( श्री वासुदेव निवास,पुणे ) यांच्या चरीत्रामधे तर, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी आणि ज्ञानेश्वरी याना अपेक्षित असलेले अनुभव आहेत !! मी स्वतः हे अनुभव घेत आहे !! हे चरीत्र वाचूनच आनंद मिळेल
@parmarthshravan1
@parmarthshravan1 2 года назад
धन्यवाद💐
@ashawagh1740
@ashawagh1740 2 года назад
Lll
@shashikalajadhav6237
@shashikalajadhav6237 3 года назад
Jay shree krushna
@rohinipadekar1247
@rohinipadekar1247 2 года назад
खूप छान सांगितले अगदी सोप्या भाषेत मी 1 दा वाचलेली ज्ञानेश्वरी पण अर्थ समजला नव्हता त्यामुळे खरच 🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏
@ashokdaswad3219
@ashokdaswad3219 2 года назад
Ewq
@ramachole8624
@ramachole8624 2 года назад
ज्ञानेश्वरीचा खुप छान अर्थ सागितला आहे
@jayashreepatil2708
@jayashreepatil2708 8 месяцев назад
श्रवणाच पुण्य मिळाले खुप खुप धन्यवाद माऊली तुमच्या चरणी🙌👏🙏🙇
@shailanagpure9448
@shailanagpure9448 8 месяцев назад
खूप आनंद झाला खूप छान कोटी कोटी प्रणाम देवा🙏🙏🌹🌹🙏🙏🕉️👌👌
@raginibagwe4120
@raginibagwe4120 2 года назад
खूप चांगला उपक्रम .. खासकरून वृद्ध गृहिणी busy लोकांसाठी
@ShreeshDeshpande-v4z
@ShreeshDeshpande-v4z 2 месяца назад
छान उपक्रम.....😊उमा देशपांडे..... कोल्हापूर.....😊
@pramilapalkar5376
@pramilapalkar5376 Год назад
खूपच सुंदर. तुमचा आवाज ही खूप छान आहे. ऐकताना खूप आनंद वाटतो. धन्यवाद
@mangalamahajan3998
@mangalamahajan3998 2 года назад
Ram Krishna Hari Pandurang Hari
@varshakanade31
@varshakanade31 2 года назад
अतिशय सुंदर. माऊली 🙏🙏
@nanamore3306
@nanamore3306 3 месяца назад
रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि
@pushpakrishnan6150
@pushpakrishnan6150 Год назад
Om Namo Bghvate Vasudha 🙏🙏🌷
@bhagyashriparkhi1629
@bhagyashriparkhi1629 2 года назад
🙏🙏🙏 खूप छान अर्थ सांगितला आहे. माऊली माऊली माऊली
@shinderaju123
@shinderaju123 2 месяца назад
Khup khup chan
@neetabhapkar1703
@neetabhapkar1703 3 года назад
मागणी तसा पुरवठा जय सदगुरू
@latapawar6649
@latapawar6649 Год назад
खुप सुंदर सांगता ज्ञानेश्वरी मनपप्रसन्नझालेपुढील। अधाय। ऐकायला मिलावेतहिचसदिचछा
@nishamarghade3594
@nishamarghade3594 2 года назад
🙏🙏mauli mauli , jai jai Ram Krishna hari 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sandhyadeshmukh4313
@sandhyadeshmukh4313 2 года назад
अप्रतिम 🙏राम कृष्ण हरि 🙏🙏
@vithaldhindale6173
@vithaldhindale6173 2 года назад
mmmmmmmmmmmmmm11aaa1111wwwyou11me111111111111111111111111111111111111
@vithaldhindale6173
@vithaldhindale6173 2 года назад
1
@sudhirsarkale2050
@sudhirsarkale2050 Год назад
जय हारी माऊली
@uttamraodhawade8866
@uttamraodhawade8866 3 года назад
श्री गणेशaynamaha. श्रावणात असे पवित्र वाचन खूप सुंदर वाटते. धन्यवाद.
@jyotimungi3384
@jyotimungi3384 3 года назад
Khup chan vatle
@krishnasawant2858
@krishnasawant2858 12 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@sangitasonawane8392
@sangitasonawane8392 3 года назад
खुप सुंदर आहे माऊली चिनी माझा नमस्कार 🙏🙏
@manishalande80
@manishalande80 Год назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@ravipatils4780
@ravipatils4780 3 года назад
जय ज्ञानोबाराय !
@rupaliharihar9531
@rupaliharihar9531 3 года назад
खूप छान वाचन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@navnathjadhav6209
@navnathjadhav6209 3 года назад
Hii
@sumanpawar7445
@sumanpawar7445 3 месяца назад
आज आता मी ऐकत आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला भाग....माऊली नमस्कार
@MatheGana
@MatheGana Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय🚩
@shyamalhasbe3787
@shyamalhasbe3787 Год назад
Ramkrashn hari mauli
@varshapatil35
@varshapatil35 3 года назад
आपणामुळे आम्हांस ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकायला मिळाले धन्यवाद खुप खुप आभार धन्यवाद
@daulatsorte31
@daulatsorte31 3 года назад
ज्ञानेश्वरी अति सुंदर सुट्टी सुट्टी करून सांगत आहे धन्यवाद खूप छान
@shashikantavhad4211
@shashikantavhad4211 Год назад
Jai jai ramkrishna hari 🙏🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
@mrunmayipatil9115
@mrunmayipatil9115 4 месяца назад
Jai,jai Ram Krishna Hari.
@muktaraut460
@muktaraut460 3 года назад
जय सद्गुरू । ज्ञानोबा माउली तुकाराम
@shashikanttekale6255
@shashikanttekale6255 3 года назад
छान
@balirambhosle7579
@balirambhosle7579 Год назад
🙏🙏धंने त्या.माउलीची ❤❤❤
@smitasale1500
@smitasale1500 2 года назад
Thank you very much sir. Khup chagali mahiti sangitali.gita Ani dyanesvari same ahet.
@shamkiwalekar9868
@shamkiwalekar9868 2 года назад
नमन करीतो श्री ज्ञानेश्वरी. छान विवेचन करताय.
@prajwalrathod6679
@prajwalrathod6679 Год назад
ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम
Далее