Тёмный

श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र 

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

3 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 777   
@manishagaikwad3400
@manishagaikwad3400 Год назад
ऊ तुळजाभवानी देव्ये नमः
@priyabobade9061
@priyabobade9061 Год назад
ॐ तुळजाभवानी दैव्य नमः
@devramaher9852
@devramaher9852 Год назад
आई तुळजाभवानी नमो नमः🌹🌹🌹👋👋
@sangrambhosale9737
@sangrambhosale9737 Год назад
धन्यवाद सर खुपच उपयुक्त माहिती सांगितली. ओम श्री तुळजा भवानी देव्यै नमः 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जगदंब जय दूर्गे
@vrushalideshmukh2075
@vrushalideshmukh2075 9 месяцев назад
तुळजा भवानी दैवे नमाः
@alkadhumal7822
@alkadhumal7822 Год назад
स्री भवानी देवेई नमः
@truptibodhe4087
@truptibodhe4087 Год назад
ॐ श्री तुळजा भवानी नमो नमः 🪷🪷
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd Год назад
,, जयतूळजाभवाननीउदयस्तु
@ranimhasade
@ranimhasade 5 месяцев назад
ओम तुळजाभवानी देवी नमः
@AbhijeetParte-ps4fd
@AbhijeetParte-ps4fd Год назад
सर्व महिती खुपच छान अहे... तुमचं खुप कौतुक करावसे वाटात आहे...🥰🙏 तुम्ही एकमेव मनुष्य आहात की ज्‍यांनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या अवतार रहस्य बदल खरी माहिती नीट समजावून सांगितली आहे... श्री तुळजाभवानी आई ही माता महासरस्वतीचे स्‍वरूप 🙏आहे आणि हिच माता सरस्वती सती अनुभुती च्या मदतीला धाऊंन आली आणि त्वरीता झाली 😇🙏🚩😇
@user-ey9if6bf9p
@user-ey9if6bf9p Год назад
❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@savitajagtap7529
@savitajagtap7529 2 месяца назад
​@@alpanaaher4170 मुलांनी केली उपवास केल तर चालेल kaa
@anjalipanchbudhe8768
@anjalipanchbudhe8768 11 месяцев назад
Khupch chan mahete dele🙏🏻 Om Tulja Bhavani Devi Namah🙏🏻🙏🏻
@rajendradesai3846
@rajendradesai3846 Год назад
गुरूजी आपल्याला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली नैवेद्य व भोपळ्याची ती आता पर्यंत तकोनिच सांगितली नाही मला आपले मार्गदर्शन खूप आवडते स्वच्छ आणि स्पष्ट अंते जय जगदंब
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@swatimane3636
@swatimane3636 Год назад
खुप छान माहिती सांगितली गुरुवर्य आई तुळजाभवानी भवानीचा आशिर्वाद असाच राहो सर्वांनवर🙏🙏👌👌
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@kavitamohite2936
@kavitamohite2936 11 месяцев назад
सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद, अत्यंत मोलाची माहिती दिली 🙏🙏🙏
@sonalikad6860
@sonalikad6860 6 месяцев назад
आई तुळजाभवानी नमो नमः
@yogitaghule1352
@yogitaghule1352 9 месяцев назад
खूपच छान माहिती मिळाली आहे.. धन्यवाद गुरुजी..!!!
@abhisatpute8434
@abhisatpute8434 Год назад
जगदंब एकदा योग्य माहिती 🙏❤️
@shamikakurte3589
@shamikakurte3589 Год назад
ॐ श्री भवानी दैव्य नमः 🙏🙏
@veena.jadhav
@veena.jadhav 8 месяцев назад
श्री भवानी देवे नमः
@vishakhahiganikar4092
@vishakhahiganikar4092 Год назад
सुंदर आहे माहिती साधनेत भर पडली आहे धन्यवाद गुरुजी
@sudamdhongade3736
@sudamdhongade3736 10 месяцев назад
गुरूजी नमो आदेश
@sneha_ingale
@sneha_ingale Год назад
Om tuljabhavani devvye namah 🙏🏻🌺
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Год назад
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य खूप खूप छान माहिती दिलीत मी खूप खूप आहे असेच आपले आशीर्वादाची गरज आहे
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@sachinshinde8283
@sachinshinde8283 5 месяцев назад
Aai Tulja Bhavani Matecha Udo Udo Aai Ambe Jai Jagdambecha Udo Udo.Khup chaan mahiti Guruji .Thanks.
@justcompileit
@justcompileit 6 месяцев назад
जय गुरुदेव छान वाटले आणि प्रसन्न वाटते
@raginitonape9370
@raginitonape9370 9 месяцев назад
बहुत अच्छी जरूरी जानकारी मिली आपका बहुत धन्यवाद
@suvarnajagtap162
@suvarnajagtap162 11 месяцев назад
खूप खूप छान माहिती दिली गुरुजी आजपर्यंत मी एवढे ज्ञान कुठेही ऐकले नव्हते आज पौर्णिमा आहे आणि मी अचानक पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला खूपच छान वाटले असे वाटते की साक्षात आईतुळजा भवानी माता आज मला प्रसन्न झाली आम्ही पण साधेसरळ आईचे भक्त आहोत आणि आई आमची कुलस्वामिनी पण आहे. अजून अशीच माहिती तुम्ही द्यावी ही आपणास कळकळीची विनंती आहे धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙂
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@savitajagtap7529
@savitajagtap7529 2 месяца назад
​@@alpanaaher4170tumcha phone no. dena
@vandanachitragar3877
@vandanachitragar3877 8 месяцев назад
Very clear and meaning full thoughts 🙏🙏🙏
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Год назад
जय जगदंब गुरूजी नमो आदेश 🙏 खुप छान माहिती दिलीत तुम्ही गुरूजी अशीच माहिती देत रहा जय जगदंब नमो आदेश गुरूजी रेणुका मातेच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@jayshreetarle6652
@jayshreetarle6652 5 месяцев назад
मी नाशिकची आहे.माझी पण तुळजाभवानी आईवर खुप श्रद्धा व भक्ती आहे.
@latakanase9999
@latakanase9999 Год назад
खूप सुंदर माहिती दिलीत मनापासून आभार 🙏🙏🙏
@sameermayekar3905
@sameermayekar3905 Год назад
जय जगदंब दादा खुप छान माहीती सांगीतली.
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 Год назад
🌹🙏धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत 🙏
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Год назад
खूप छान माहिती दिलीत आपण. मनःपूर्वक धन्यवाद, आभार!
@deepalikale3543
@deepalikale3543 Год назад
खूप छान माहिती दिलीत गुरूजी.🙏🏻धन्यवाद
@rajugabdule9657
@rajugabdule9657 Месяц назад
🙏🏻🙏🏻गुरुजी तुम्ही योग्य माहिती दिल्या बदल धन्यवाद मी तुमचे व्हिडीओ पाहते मला समाधान वाटते तुमचे व्हिडीओ पाहून डोळे भरून येतात तुम्ही खुप छान माहिती देता समजून सांगता असे कुठला गुरु आपल्या शिष्यला सांगत नाही 🙏🏻🙏🏻धन्यवाद
@mayabalkawade6452
@mayabalkawade6452 Год назад
अतिशय छान आहे माहिती . धन्यवाद सर🙏🙏
@user-kv6vf3ii1x
@user-kv6vf3ii1x 11 месяцев назад
योग्य पधतिने सांगीतले धन्यवाद
@ajitdolare487
@ajitdolare487 Год назад
खुप छान माहिती सांगितली गुरूवर्य आई तुळजाभवानीचा आशिर्वाद असाच राहो सर्वांवर हिच प्राथना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dayaneshwargawande6008
@dayaneshwargawande6008 Год назад
13:38 13:41
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@swatiPatil-qm4gf
@swatiPatil-qm4gf 9 месяцев назад
जय. श्री तुळजभवानीनामो नम ,
@manishajagdhane1193
@manishajagdhane1193 Год назад
छान माहिती दिलीत गुरुजी माझ्या मनातल्या सर्व शंका दूर जाले आणि खूप छान वाटले 🙏श्री तुळजा भवानी दैवे नमः🙏
@nishasawant6925
@nishasawant6925 11 месяцев назад
जगदंब जगदंब गुरू जी तुम्ही छान माहिती सांग ता
@ek.jaangroup
@ek.jaangroup Год назад
जय जगदंबे खुप छान वाटले मला मन खुप समाधान झाले आणि जे माहिती न्हावते ते आज तुम्ही वीडियो च्या मध्यमातून सांगितले खुप खुप आभार आपले 😊😊🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@seemabansode6593
@seemabansode6593 9 месяцев назад
गुरूजी ...खूप छान माहिती दिली आहे.खूप छान वाटले.
@anuradhanawale4256
@anuradhanawale4256 7 месяцев назад
खुप सुंदर माहिती दिली जय जगदंब
@vaibhavgirme9329
@vaibhavgirme9329 Год назад
महाराज खूप छान समजावून सांगत आहेत आई राजा उदो उदो ,
@user-ob5lb7pl1o
@user-ob5lb7pl1o 11 месяцев назад
गुरुजी तुम्ही खूप छान सांगतात चैनल वर मला खूप तुमचे कार्यक्रम
@kulaswaminibhairibhavanich2199
खुप छान माहिती सांगीतली गुरुजी.आई भवानी चा ऊदो ऊदो.
@geetachindake3487
@geetachindake3487 9 месяцев назад
जय मातादी
@prakashmore-hy1xy
@prakashmore-hy1xy Год назад
जय जगदंबा गुरुजी प्रणाम खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
आई तुळजाभवानी मातेच्या नावाने चांगभलं आई उदोउदो ❤🙏🙏🙏🌹🌹
@smitadahibhate24
@smitadahibhate24 Год назад
गुरुजी तूम्ही खूप खूप छान माहिती दिली आशी माहिती आम्हाला कुणी दिली नाहीं आम्हाला ही माहिती खूप आवडली 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@jayathube7178
@jayathube7178 3 месяца назад
ओम तुळजाभवानी देव्वय नमः
@raviking3056
@raviking3056 11 месяцев назад
खुप छान माहिति दिलि गुरुजी तुम्हि
@rekhapagar5035
@rekhapagar5035 9 месяцев назад
खूप छान सुंदर ❤❤❤
@shalinijadhav7675
@shalinijadhav7675 11 месяцев назад
फारच छान 🙏🏻🌹
@sachintipugade
@sachintipugade 5 месяцев назад
खूप छान माहीती आहे धन्यवाद गुरुजी
@archanasunilfulbandhe5451
@archanasunilfulbandhe5451 Год назад
खुप खुप महत्वाची माहिती मिडली धन्यवाद
@loukikdudwadkar4181
@loukikdudwadkar4181 10 месяцев назад
Om tulja bhavani Devi yay namaha
@ravishinde5463
@ravishinde5463 Год назад
खुप सुंदर माहीती आहे गुरूजी
@jyotijakate357
@jyotijakate357 Год назад
🙏🙏🙏🙏 गुरु जी धन्यवाद 🙏❤️ तुम्च
@SurekhaSurvase-tb9og
@SurekhaSurvase-tb9og Год назад
गुरुजी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@jayshreepawar9482
@jayshreepawar9482 11 месяцев назад
नमस्कार, खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@niranjan9539
@niranjan9539 Год назад
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏 माझ्या भरपूर प्रश्नांची उत्तरे मला मिळाली धन्यवाद
@meenashinde9977
@meenashinde9977 8 месяцев назад
सरळ मार्ग दाखवने हे खुपच चांगले कार्य गुरजी तुम्ही करत आहात खुपच आभार आदेश
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@ambadasdeokar1646
@ambadasdeokar1646 Год назад
खूप खूप धन्यवाद महाराज 🙏🙏🚩🚩🚩🌺🌺🌺🌺
@ulkkulkarni9064
@ulkkulkarni9064 Год назад
गुरूजी माहीती खुपच छान वसमजोल अस सांगितल आहे धन्यवाद
@user-wj1yj3mv1i
@user-wj1yj3mv1i Месяц назад
जय तुळजाभवानी नमः
@VijayHirlekar
@VijayHirlekar 6 месяцев назад
सुंदर मार्गदर्शन 🙏🙏
@sneha_ingale
@sneha_ingale Год назад
Aai Raja Udo Udo 🙏🏻 bhopdyachi kahani pahilyandach eikalya milali guruji tumchyamule🙏🏻🙏🏻🙏🏻
@nareshjadhav4526
@nareshjadhav4526 11 месяцев назад
गुरुजी माहीती दिल्या बद्दल शतशत आभार 🙏🙏🙏🙏
@madhurihomkar5598
@madhurihomkar5598 9 месяцев назад
ओम तुळजाभवानी देवे नमःखूप छान माहिती मिळाली गुरुजी आमची ही देवी कुलदेवी तुळजाभवानी आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच मी
@sureshkale7503
@sureshkale7503 Год назад
श्री तुळजाभवानी आईचा उदो उदो.
@manojbhandari2434
@manojbhandari2434 18 дней назад
भंडारी मिठ्ठले🙏🙏🙏🙏
@ashwinikhedekar5263
@ashwinikhedekar5263 Год назад
गुरुजी खुप छान माहिती दिली आमची कुलदेवता आहे आम्हांला थोडी फार माहिती होती परंतु आज संपूर्ण माहिती मिळाली खुप धन्यवाद गुरुजी.
@eshwarirathod369
@eshwarirathod369 6 месяцев назад
Thank you.. Khup sundar & spasht mahiti dili..
@user-qq6ih4nc6l
@user-qq6ih4nc6l Год назад
खूप खूप आभार गुरुजी खूप छान माहिती दिली ॐ तुळजा भवानी न्ये नमः 😇🙏🦋
@vandanabhosale3623
@vandanabhosale3623 11 месяцев назад
व्हिडिओ छान होता मन भरून आभारी आहोत ओम श्री तुळजाभवानी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 месяцев назад
जय जगदंब
@poojasargar8927
@poojasargar8927 11 месяцев назад
खुप छान आहे ❤❤
@user-mp6fd8kw1g
@user-mp6fd8kw1g Год назад
सुंदर माहिती धन्यवाद
@nitinjaid108
@nitinjaid108 Год назад
Khup chhan mahiti milali Tumche vichar va dnyan khup Abhyas kelele ahet
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 3 месяца назад
खूपच छान माहिती आपण दिलीत धन्यवाद 🙏🙏
@milankemkar9731
@milankemkar9731 8 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे गुरूजी, धन्यवाद 🙏🙏
@vaishalilade4986
@vaishalilade4986 9 месяцев назад
छान माहिती दिली गुरुजी 🙏
@daynadiwadkar5843
@daynadiwadkar5843 9 месяцев назад
दादा खूप छान माहिती दिली आहे❤
@sunitawaghmode1570
@sunitawaghmode1570 9 месяцев назад
खखूपच छान आहे हा व्हिडिओ गुरुजी
@sunandajadhav9025
@sunandajadhav9025 9 месяцев назад
खुप छान माहीती सांगीतली गुरुजी
@subhashsawant4259
@subhashsawant4259 Год назад
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@umajadhav5260
@umajadhav5260 Год назад
Khupach Chan 🙏🙏🙏🙏🙏
@minakshee2685
@minakshee2685 Год назад
🙏‼️ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः‼️🙏 🙏🌹‼️जय जगदंब‼️🌹🙏
@pankajulhare8558
@pankajulhare8558 Год назад
सर्व माहीती छान समजावून सांगत आहात तुमच कौतुक कारावास वाटते तुम्ही एकमेव मनुष्य आहात❤धन्य वाद व नमस्कार गुरूजी ॐश्री❤जय जगदंब ऊदो ऊदो ऊदो गुरूब्रह्म गुरुना माझा नमस्कार ❤
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@prashantthote3339
@prashantthote3339 6 месяцев назад
Mala ticha shie bolayacha hahe me Army madhie hahe mala num Dyal ka tucha.
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@alpanaaher4170
@alpanaaher4170 3 месяца назад
मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते. देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही. इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका. देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त. देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो. आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.
@user-qm3yr6qb3z
@user-qm3yr6qb3z 3 месяца назад
तुळजाभवानी मातेचे कुळाचार केव्हा केव्हा केले जातात दिवस सांगा
@nirmalakadu291
@nirmalakadu291 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद माहीती दिल्या बदल. अशीच माहीती देत राहा
@user-cb3ct4jl5u
@user-cb3ct4jl5u Год назад
खुप, छान माहीती, 🙏 गुरु जी,
@bhartibaste2487
@bhartibaste2487 9 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर.खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
@umakhise9647
@umakhise9647 Год назад
खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
@VvidhyadeviKamble
@VvidhyadeviKamble 9 месяцев назад
Khup chan Sangita sir.
@pushpabambale460
@pushpabambale460 Год назад
Khup chan 👏👏 माहिती 🙏
@rupalijadhav8665
@rupalijadhav8665 Год назад
खूप छान माहिती सांगितली गुरूजी तुम्ही असेच आम्हचे मार्गदर्शन करत रहा
@nandinibhujbal7706
@nandinibhujbal7706 4 месяца назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
@abhijeetbansode213
@abhijeetbansode213 11 месяцев назад
Khup khup khup khup chan
@user-bf5zr4xy8k
@user-bf5zr4xy8k 7 месяцев назад
खुपच छान माहीती दीला धन्यवाद
Далее
МНЕ ИСПОРТИЛИ МАШИНУ #shorts
00:30
ЮТУБ ЗАБЛОКИРУЮТ В РОССИИ?
14:07
Просмотров 448 тыс.