जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री सद्गुरू दत्त जयंती सर्व Bhakti गीते सर्व माणसांना मन तल्लीन आनंदित सुख समाधानी असून दत्त महिमा गिटातून दाखविला आहे आवाज चाल ताल संगीत लय उत्तम आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपाद वल्लभ वल्लभ दत्तगुरु यांना वंदन गायकाचे अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
फारच छान अप्रतिम गाणी ,मन प्रसन्न होते,काय तो आवाज पराडकर सरांचा,काय ते संगीत वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.दत्तांची गाणी ऐकतांना मन आणि घरातिल वातावरण दत्तमय होऊन जाते.जय श्री गुरुदेव दत्त.
My real super hit song dattaguru Digambara song all song is best my morning super song Gurudev Datta Datta Guru digambaray namah Shri Kshetra Gangapur nirgun paduka pranam 🙏🌹♥️🌹🙏
खूप छान शुभेच्छा प्रसन्न आनंदी शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य