श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गणेश श्री राम कृष्ण हरी श्री गगनगिरी महाराज श्री गुरुदेव दत्त 🌷🌺🙏 कोल्हापूर
ही कथा माहूर येथील देव देवेश्वर मंदिरातील आहे तिथे लिंग सुध्दा जमिनीत गेलेले प्रत्यक्ष आज ही आहे आणि येथेच भगवान श्री दत्तात्रेय निद्रा घ्यायला रोज संध्याकाळी येतात. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. 🌹🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
दादा कथा बराबर आहे पण व्हिडिओ मध्ये जे स्थान आहे ते हे निद्रा स्थान हे नहीं ."देवदेवेश्वर " (श्री दत्ता निद्रस्थान) या मंदिरात श्री दत्ता प्रभु निद्रा कारतात. मला एक प्रश्न असा होता की भगवत गीता मध्ये १० अध्याय मध्ये कोणता श्लोक मध्ये पिता पूत्र चे उल्लेख केलं आहे . कारण १० वा अध्याय मध्ये श्लोक-२ मध्ये ऋषी चा उल्लेख श्री कृष्ण भगवाननी केला आहे. श्लोक ६ मध्ये सप्त ऋषी चा उल्लेख आहे . श्लोक १३ मध्ये अर्जून फ्कत देवल हे नाव उल्लेख करतात आणि असित यांचा उललेख दिसून येत नाही तर आपण सांगावं की १०वा आध्य्या मध्ये कोणता श्लोक मध्ये या पिता- पुत्राच्या उल्लेख येतो.
खाली माहूर,महानुभव पंथाचे, देवे श्र्वर मंदिर आहे,चक्रपाणी मंदिर आहे,खोलेश्र्वर,मंदिर,आहे तेथे येतात का दत्तात्रेय,निद्रेसाठी येतात का,की वर,जिथे,अखंड ज्योती आहे,तिथे येतात,