जय गुरु श्री नाना काका माऊली! श्री गुरु काका माऊली यांच्या प्रासादिक लेखणीने अनेकांना लिहिते केले आहे हे केवळ प्रतिभेचे दर्शन नाही तर प्रत्यक्ष अनुभती चे पवित्र दर्शन आहे. गुरु बंधू आनंद याचा गुरु कृपांकित आवाज अधिकच सात्विक आणि प्रभावी स्वर लेवून आला आहे, खूप खूप धन्यवाद!