नमस्कार सर. आप्पा मामांनी मामांचे खूप छान अनुभव सांगितले आहेत सर. आप्पा मामा बोलत असताना असे वाटते की मामांसी आप्पा मामा बोलत आहेत. खरच सर अंगावर काटा येतो आहे सर. देव माणस आहेत सर ही. कधीच्या काळचे हुबेहुब यांच्या सर्व लक्षात आहे. आप्पा मामा किती स्पष्ट बोलत आहेत. आणि हे सर्व तुमच्या पुन्याईने आम्हाला पाहावयास मिळत आहे सर खूप खूप धन्यवाद सर बोला बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली सद्गुरु श्री संत देव बाळूमामा मंदिर परंडा 🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏
He Kaliyug ahe सत्याला वाली नसतो खाऱ्याला देव आहे पण शेवटी गंमत म्हणजे सुदामा देवानं कदी काय दिलं शेवटी प्रलाद, ध्रुव, शबरी, माऊली जगाची सुदामाची सुदामा नगरी केली ती शेवटी
🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 आज 🙏🏻🌹श्रीतुलसी विवाह सोहळा 🌹🙏🏻आणि 🙏🏻🌻त्रिपुरारी पौर्णिमेच्या 🌻🙏🏻 सर्व बंधू-भगिनीं आणि भक्तांना खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🙏🏻 🙏🏻श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐