श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
आपल्या सद्गगुरुं कडून आलेला 'तळमळ ' हा गुण प.पू. बाबांच्या निरुपणात प्रकर्षाने दिसतो. त्यांची ही श्रोत्यांना समजावून सांगण्याची तळमळ पाहुन डोळे भरून येतात. - श्रीराम.