Тёмный

श्री लिंगेश्वर मंदिर, इळये ।श्री देव कुणकेश्वर चा मोठा भाऊ ।भुयारी मार्गावरून होते कुणकेश्वराची पुजा 

Suvarn Kokan Vlog
Подписаться 36 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

श्री लिंगेश्वर मंदिर, इळये
देवगड-कुणकेश्वर मार्गावर देवगडपासून 14 कि.मी. अंतरावर आमराईत निसग्र सौंदर्याने नटलेले इळये नावाचे गांव आहे. हे गाव थोडे उंचावर असल्याने त्याला इळयेसडा असेही म्हणतात. या गावातच निसर्गरम्य, सुंदर व शांत परिसरात शिवभक्ताचे श्रध्दा स्थान असलेलं श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालिन असल्याचे मानलं जात. श्री लिंगेश्वर आणि श्री कुणकेश्वर हे भाऊ असल्यांचही मानलं जातं.
मंदिराच्या परिसरात पुरातन काळातील विहीर असून या विहीरीला वर्षभर पाणी असतं. या मंदिराच्या मागच्या बाजूला दोन फूट अंतरावर एक गुहेसारखे भुयार आहे. हे भुयार कुणकेश्वर मंदिरापर्यंत गेल्याचे सांगितले जाते. आजही काही भावीक भुयाराच्या मुखावरून श्री देव कुणकेश्वराची पूजा करतात व तेथून केलेली पूजा कुणकेश्वरापर्यंत पाहोचते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
आजच्या विडियो मध्ये आपण याच मंदिराविशी माहिती घेणार आहोत. कृपया विडियो पूर्ण पहा आणि आमच Suvarn Kokan Vlog चॅनल subscribe करा.
Dear viewers kindly support us.
/ सुवर्णकोकण
-:
Suvarna kokan Team-:
Mr. Sarvesh Sawant, Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music: www.bensound.c...
music-: RU-vid studio
Script Writing -: Mr. Ashish Natalkar
Voiceover -: Mr. Ashish Natalkar
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:Ealaye
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : / suvarnkonkan
#lingeshwar
#kunkeshwaryatra2022
#kokan
#koknatiljagrukdevsthan
#suvarnkokan

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@rampendse9166
@rampendse9166 6 месяцев назад
ओम नमः शिवाय
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 7 месяцев назад
संगीत खूप छान वाटलं
@sushmavengurlekar4906
@sushmavengurlekar4906 6 месяцев назад
Khup chaan maherchya dewachi bhet zali
@vivekkadam334
@vivekkadam334 2 года назад
जय लिंगेश्वर 🙏🏻
@sameerwayangankar7825
@sameerwayangankar7825 6 месяцев назад
खुप छान मित्रा 👌👌
@babajiloke5849
@babajiloke5849 Год назад
श्री देव लिंगेश्वर , साष्टांग नमस्कार ☘️🍀☘️🍀☘️🙏🙏🙏🙏
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog Год назад
🙏
@shailaunde1791
@shailaunde1791 2 года назад
हरीॐ 🌹🔱🙏खूप छान भाऊ देवदर्शन घरातूनच चांगले झाले असेच छान छान विडीयो बनवत जा 👍🙏
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@babajiloke5849
@babajiloke5849 Год назад
साष्टांग नमस्कार 🌹🙏
@deepakadam634
@deepakadam634 2 года назад
माझा माहेरचा देव...जय लिंगेश्वर...खूप छान वाटलं बघून...🙏🙏
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️ कृपया इतरांनाही व्हिडिओ शेअर करा🙏
@nileshlad7221
@nileshlad7221 2 года назад
Mast maahiti sangitli .Lovely vlog.
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
छान माहिती दिली देवा बद्दल आवडला विडियो आज पहिला विडियो बघीतला आवडला असेस तळ कोकण गावातील माहिती देत राह
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
नक्कीच....🙏 धन्यवाद ❣️
@priyasawant5047
@priyasawant5047 2 года назад
खूप छान माहिती...माझ्या माहेरचा देव..🕉️श्री लिंगेश्वर..!🙏🙏
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️ कृपया इतरांनाही व्हिडिओ शेअर करा🙏
@archanaraut8878
@archanaraut8878 2 года назад
तुमच्या मूळ्ये घरी बसल्या दर्शन होत खूप खूप खूप तुम्ही मोठे वा 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍🥰🥰🥰
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 года назад
Khub Chan Vlog Ashish Dada. Jai Shiv Shambhu 🙏. Kalji Ghya
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@user-4dg
@user-4dg 6 месяцев назад
खरंतर कुणकेश्वर, लिंगेश्वर ,गांगेश्वर , ही सर्व शंकराचीच नावे .... सर्व शंकराचेच अवतार....अर्थात सर्वच "शंकर"..... तर मग "शंकर" हा शंकराचा "भाऊ" कसा ????
@user-4dg
@user-4dg 6 месяцев назад
माझ्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे...
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 2 года назад
ओम नमः शिवाय हर हर महादेव
@sawantharshad2
@sawantharshad2 2 года назад
Good 👌👌👌
@roshankadam1951
@roshankadam1951 2 года назад
या माणसाने दिलेल माहीत चुकीची आहे या माणसाने पुर्ण इतिहास माहित करून घेणे गरजेचे आहे 🙏
@vikasdabholkar6222
@vikasdabholkar6222 2 года назад
🙏💐💐👌👌
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@chinmaythukrul9113
@chinmaythukrul9113 2 года назад
🙏
@bhalchandrachindarkar5550
@bhalchandrachindarkar5550 2 года назад
👌👌👌👌👌
@sawantharshad2
@sawantharshad2 2 года назад
Dont use ok word frequently. Ok word use as official word ...... And i could see u r giving more pressure on ok .... So while doing casual talk be a casual.
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
Thanks for watching....🙏
@श्री.प्रमोद.म.सांगवेकर
@@Suvarnkokanvlog भावा तुच ग्रेट आहेस तर तुजे विडीओ पण छानच असनार मस्तच ❤️❤️❤️❤️👍
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
धन्यवाद ❣️
@dhruvsatam9995
@dhruvsatam9995 2 года назад
खूप छान video आहे , background music च नाव काय आहे कृपया सांगा..
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog 2 года назад
Bensound.com website warchi "India". धन्यवाद ❣️
@dhruvsatam9995
@dhruvsatam9995 2 года назад
@@Suvarnkokanvlog धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻..
Далее
would you eat this? #shorts
00:13
Просмотров 4,3 млн