खुपच छान हरिपाठ दिदी अशीच सदैव सेवा सर्व दिदींच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक गाव ओंबळी हनुमान (वाडी ) ता पोलादपूर जिल्हा रायगड
खूपच गोड हरिपाठ म्हणताय तुम्ही सर्वजण सर्वांचा आवाज अगदी सुंदर आहे एकच सुरत एका तालात म्हणतात खूप छान वाटते ऐकायला आणि थोडी गडबड करतात शेवटी शेवटी फास्ट घेतात वेड्या भोग घेतात का अतिउत्तम राम कृष्ण हरी माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी खूपच गोड खूपच सुंदर अतिसुंदर खूप गोड खूपच मधुर सुंदर अतिशय सुंदर मधुर वाणी खूपच गोड विसाव्या शतकातील महान संत विभूती संत ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थेतर्फे आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत 🙏🙏🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
ताई व दिदी खुपच छान आवाज गायन अति सुंदर ताल सुर लय यांचा छान संगम खुपच छान ☝☝👌👌🙏🙏राम कृष्ण हरी पांडूरंग हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम 🙏🙏
अगदी सुंदर..... सुरवातीला प्रत्येक वेळी रुप पहाता घेत जावा..... आणि ज्ञानदेवा प्रमाण ला कधीच नाचायचं नाही...कारण विश्व माऊलींनी समाधीत आहे ..... श्री विठ्ठल
Jay jay Ram krushna Hari mauli chhan ikun manala samdhan yek surat dhanya ti tuhmachi matapita mauli yanche pudhil vatchalina yesh de hich maulicharani prarthana jay maharashtra om Ram Krushna Hari