मी सन 91_92 ताडाळी च्या बस स्टॅन्ड वर उभे असता जगन्नाथ बाबा चे दर्शन झाले त्याने माझ्या पाठीवर आशीर्वाद रुपी दणका देऊन मला आशीर्वाद दिला तेव्हापासून माझ्या जीवनात काहीही कमी पडले नाही, जय जगन्नाथ❤
सन 91 92 मध्ये मी ताडाळी च्या उभी असताना जगन्नाथ बाबा चे दर्शन झाले त्यावेळी जगन्नाथ बाबा ने माझ्या पाठीवर आशीर्वाद रुपी दणका मारला तेव्हापासून आजतागायत माझ्या जीवनात काहीच कमी नाही जय जगन्नाथ
त्यांचे नातू भालचंद्र महाराज पण तसेच आहेत मी नित्यनेमाने दोघांचे नामसमरण करतो मी सध्या सेवानिवृत्त झालो आहे लातूर येथे स्थाईक झालो त्यामुळे आता लवकर दर्शन होत नाही पण मनामध्ये ओढ आहे परत बांदेवड्याला जाण्याची व दर्शन घेण्याची