अक्कलकोट हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हे ठिकाण जगप्रसिद्ध झाले आहे. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार म्हणून पूजले जातात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत #shreeswamisamarth #dattaguru #akkalkotswami #akkalkot #solapur
श्री स्वामी समर्थ राजेराय मठ
खोलीचे भाडे :- 700 रुपये 2 लोकांसाठी.
8421181912
21 сен 2024