Тёмный

श्री स्वामी समर्थ व आनंदनाथ महाराज जिथे आजही दिसतात ते स्थान, वेंगुर्ला कॅम्प. By Sanjay Vengurlekar 

शूर सेनानी Shoor Senani
Подписаться 18 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

आनंदनाथमहाराज हे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य. श्रीस्वामी हाच ज्यांचा श्वास व ध्यास होता. श्रींवरील सर्व मठांत म्हटल्या जाणार्‍या महत्वपूर्ण प्रार्थना, रचना श्री आनंदनाथांच्याच असतात. त्यांनी उभारलेल्या कार्याची महती आम्ही यापूर्वी "श्रीस्वामी समर्थ दर्शन" या ग्रंथाकरवी मागे घेतली. आता त्यांच्याविषयी ही इतकी अद्भूत माहिती सर्वप्रथमच विडीओ रुपात सर्वांसमोर आणत आहोत, जी सार्‍या श्रीस्वामीभक्तांसमोर नेणे आवश्यक आहे. हा विडीओ आपण पाहाताच सबस्र्काईब कराच, अन्य परिचित स्वामीउपासकांना पाहण्यासाठी उद्युक्त करा. श्रीस्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ मठ आणि आनंदनाथ गुरूंची समाधी, वेंगुर्ला कॅम्प, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
Researcher and presenter Sanjay Vengurlekar.
संजय नारायण वेंगुर्लेकर

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 194   
@nandanadkarni5772
@nandanadkarni5772 2 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Месяц назад
Gurunath..k..talekar. Goa..😊
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Месяц назад
Gunu..dada..talekar..❤..kankvlei..
@narhariraut4830
@narhariraut4830 Месяц назад
श्री स्वामी समर्थ
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 28 дней назад
Shri Swami Samartha 🙏🙏🙏
@sunilsalkar9972
@sunilsalkar9972 4 года назад
आम्ही स्वतःला स्वामी भक्त समजतो, आमचा जन्म कोंकणांतील असून वेंगुर्ला येथे प्रति अकलकोट स्वामींच आनंद महाराजांच्या रूपाने वास्तव्य करतात हे माहित नाही आणि आज कळले सत्य काय आहे ते. तुम्हांला माझे कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद
@anooshreebhandare1563
@anooshreebhandare1563 Год назад
Shree Swami Samarth
@निशामोरे
@निशामोरे 2 месяца назад
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🌹धन्यवाद जी माहिती दिल्या बद्धल 🙏🏻स्वामी ह्यांच्या विषई ऐकायला खूप आवडेल 🙏🏻
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Месяц назад
Talekar..guru..dada..goa..❤
@ganeshchamankar7935
@ganeshchamankar7935 4 года назад
स्वामीभक्तांना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुका (कँम्प) येथील स्वामीमठाची महती आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत या बद्दल धन्यवाद् आणि आभार....स्वामी भक्त हो...या मठात जाण्याचा आपणास योग आल्यास...प्रत्यक्ष स्वामी समर्थ महारांजानी आपल्या मुखातून ज्या आत्मलिंग पादुका काढून आंनद महारांजाना दिल्या होत्या त्या स्वामीभक्तांना दर्शनासाठी दर गुरुवारी येथील स्वामी मठात ठेवल्या जातात..त्यांचे दर्शन जरुर घ्यावे......... श्री स्वामी समर्थ !
@sanjaykhedekar7251
@sanjaykhedekar7251 2 года назад
Shri swami samrth
@ashaanilsathe4176
@ashaanilsathe4176 Год назад
श्री स्वामी समर्थ❤
@knashpl2498
@knashpl2498 Год назад
फारच अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ !
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 Год назад
श्रीस्वामी समर्थ 🙏 सुंदर माहिती मिळाली 🙏
@anuradhadeshmukh7967
@anuradhadeshmukh7967 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏 जय जय श्री आनंदनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshjuvekar1085
@rajeshjuvekar1085 2 года назад
Shree Swami Samarth Shree Anand Maharajay Namah Khupch Sundar Mahiti dilit 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Месяц назад
Gurunath..k..talekar..😊goa❤..
@kirtishailendrarahalkar2788
@kirtishailendrarahalkar2788 4 месяца назад
धन्य झाले! आता स्वामी कृपेने लवकर दर्शनाचा योग यावा ही श्री स्वामी चरणी प्रार्थना!सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🙏🙏🌼
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es Год назад
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara 🙏🙏🌹🌹
@vasantsurve7935
@vasantsurve7935 Год назад
❤श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉🎉🎉🌺💐🌹🍎🍇👏👏👏👏👏🌺🌹💐🙏🙏
@seemajagtap1880
@seemajagtap1880 Год назад
Chhan mahiti.
@vijaym1906
@vijaym1906 11 месяцев назад
श्री तात महाराज की जय श्री आनंदनाथ महाराज की जय श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय
@vijayhankare9123
@vijayhankare9123 Год назад
ओम् श्री स्वामी समर्थ🌺 ओम् श्री आनंदनाथ महाराज कि जय हो
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Год назад
Talekar..gurunath..
@rajeshreedesai4585
@rajeshreedesai4585 8 месяцев назад
जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय श्री आनंद महाराज 🙏🏻🙏🏻
@nanditadeshpande9730
@nanditadeshpande9730 4 года назад
एकदा वेंगुर्ला ला दर्शना साठी यायची इच्छा आहे. बघू स्वामी केंव्हा बोलावतात. श्री स्वामी समर्थ 🙏
@sanjayvengurlekar6146
@sanjayvengurlekar6146 4 года назад
श्रीस्वामी समर्थ.. आपण वेंगुर्ला येथील श्रीस्वामी मठ दर्शनार्थ आवर्जून उपस्थित व्हावे. तिथे कसे जावे हे आपल्या निमित्ते इथे सांगतो. वेंगुर्ला कॅम्प येथील या स्थानावर रेल्वेने जायचे झाल्यास कुडाळ वा सावंतवाडी येथे उतरून जावे लागते. आवश्यकता पडल्यास जातेवेळी आपण संपर्क करू शकता. आपणास त्या परिसराची माहिती असेल तर मग प्रश्नच नाही. परिसरात स्वामींचे हे एकच स्थान नाही. हे मात्र लक्षात घ्या. श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचेही दर्शन घ्या. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.
@ashwinisawant7125
@ashwinisawant7125 4 года назад
Jarur darshan gheya swamincha astitvachi janib hotey Shri Swami Samarth 🙏
@vidyawatturkar5358
@vidyawatturkar5358 3 года назад
श्री स्वामी समर्थ , खूप इच्छा आहे वेंगुर्ल स्वामी मठ येथे येउन स्वामींचे व आनंद स्वामींचे दर्शन घेण्याची , लवकरात लवकर स्वामींची आद्न्या यावी व दर्शन मिळावे 🙏🙏
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 6 месяцев назад
​@@sanjayvengurlekar6146श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराज यांच्या आशीर्वाद देणाऱ्या ज्या ५ मूर्ती आहेत त्यातील दोन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आहेत. त्यावर एक व्हिडिओ करावा.
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 года назад
श्री गणेश श्री स्वामी समर्थ माझे आई
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 3 месяца назад
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
@शास्त्रप्रमाण-ध1ह
🙏 आदेश 🙏
@jayamalaujjene7549
@jayamalaujjene7549 3 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,आज खूप छान माहीत अनुभव वण्यास मिळाली , ती सर्वांनी बघावी ही तुमची इच्छा सुद्धा त्या मागे किती आहे ते दिसते धन्यवाद
@shreegurucreations8258
@shreegurucreations8258 Год назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आनंदनाथ महाराज
@aishwaryadhulekar2095
@aishwaryadhulekar2095 2 года назад
ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ ,,महाराज की जय
@Guha472
@Guha472 Год назад
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anjalikulkarni6277
@anjalikulkarni6277 4 года назад
अप्रतिम. कृपया असे विडीयो आणखी अपलोड करा🙏🙏🙏🙏
@yashwantayir4879
@yashwantayir4879 Год назад
स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामीसमर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
@santoshmadane9778
@santoshmadane9778 Год назад
Shree.swami.samarth
@shubhadaparab574
@shubhadaparab574 3 года назад
Dhanyawad Sir 🙏kiti Sunder manala bhawanare aapali amrutwani. Gurumauli Swamina v Swami Aanand Maharajana samor anubhawa gheto ase watale.🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@akshaytalawdekar3998
@akshaytalawdekar3998 3 года назад
अनंत कोटी ब्रह्माडनायक राजाधिराज योगीराज भक्त वत्सल भक्तभिमानी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Месяц назад
Gutunath..k..talekar...
@govindchavan8190
@govindchavan8190 3 года назад
🌹Shree Swami Samarth Mrs. Chavan
@shashwatlokhande5643
@shashwatlokhande5643 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏
@swatimanjrekar2459
@swatimanjrekar2459 4 года назад
Shri Swami Samarth Jai Shri Anandnath Maharaj
@anuradhadarekar477
@anuradhadarekar477 3 года назад
Shree swami samarth.
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 Год назад
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@prakashvengurlekar1755
@prakashvengurlekar1755 3 года назад
संजयजी, छानच माहिती दिली माहिती नव्हते. गावी गेल्यावर कधि दर्शन घेते असे झाले आहे. पुन्हा धन्यवाद संजयजी. प्राजक्ता प्रकाश वेंगुर्लेकर.
@radhikanaik3787
@radhikanaik3787 11 месяцев назад
🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishnukapadi3546
@vishnukapadi3546 5 месяцев назад
ll श्री स्वामी समर्थ ll
@sulbhadeshmukh2805
@sulbhadeshmukh2805 3 года назад
धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.
@narendrahadkar9389
@narendrahadkar9389 3 года назад
|| जय श्री स्वामी समर्थ || || जय श्री आनंदनाथ महाराज || 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
@pallaviraote2977
@pallaviraote2977 2 года назад
Shri Swami Samarth!!! Jai Guru Dev Dutt!!! Jai Shri Anandnath Maharaj!!!🙏🌹❤️👌👍
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 4 года назад
श्रीं स्वामी समर्थ
@sadanandtawade2370
@sadanandtawade2370 4 года назад
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद! श्री स्वामी समर्थ।।
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 Год назад
॥ श्री स्वामी समर्थ ॥
@bhaktipaynkari7895
@bhaktipaynkari7895 3 года назад
Om Shree swami samrtha. Khup Chan mahiti.
@NehaSawant-x4m
@NehaSawant-x4m Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@seemadesai4729
@seemadesai4729 3 года назад
Koti koti naman apko Khup Sundar Shree Swami Samarth Maharaj ki Jai ho Shree Anand Maharaj ki Jai ho I wish will go early Shri Hari Shankar Namami Shankar Shiv Shankar Shambho Heya Girijapati Bhavani Shankar Shiv Shankar Shambho Har Har MahaDev Jai Mata Parvati Ki Jai Ho
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 Год назад
Shree swmi samrth
@kailasmahajan985
@kailasmahajan985 4 года назад
संजयजी, स्वामी कृपेने व प्रेरणेने श्री आनंदनाथ या थोर स्वामी भक्ताचे दिव्य चरित्र दृक्श्राव्य पद्धतीने छान मांडले आहे. धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
@sunilborkar1484
@sunilborkar1484 4 года назад
Sanjay ji khupach chaan mahiti ,dhanyawad 🙏
@sanjayvengurlekar6146
@sanjayvengurlekar6146 4 года назад
श्रीस्वामी समर्थ..
@kalpeshsakpal2927
@kalpeshsakpal2927 4 года назад
अतरंगी रंगलेले स्वरूप....💐 श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची शिष्यप्रभावळ यांची नाविन्यपूर्ण माहिती सादर करण्यासाठी संजना पब्लिकेशन आणि शूर सेनानी नव्या दिमाखात दाखल. 💐👌
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 Год назад
Gurunath..
@santoshpangradkar7868
@santoshpangradkar7868 4 года назад
🙏🙏 श्रीस्वामीसमर्थ 🙏🙏
@vinitachandgadkar6801
@vinitachandgadkar6801 4 года назад
नमस्कार, छान माहिती दिली तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज आणि आनंद महाराजांबद्दल 🙏🙏🙏
@abhijitkadam2844
@abhijitkadam2844 2 года назад
Shri swami samarth🙏
@mugdhathombre1047
@mugdhathombre1047 3 года назад
श्री स्वामी समर्थ माऊली
@aishwaryaarondekar8226
@aishwaryaarondekar8226 3 года назад
It is my dream to visit various swami math' i don't know when my dream will come true but i have complete faith in swami maharaj, surely it will happen. Shri swami samarth.
@prasadsonar3851
@prasadsonar3851 2 года назад
Very soon ..your dream will come true. I will pray.
@shiya2174
@shiya2174 3 года назад
Shri swami samarth, mastch mahiti dilit
@rajgurav202
@rajgurav202 3 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💕 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ❤️💕🙏🙏
@shankarkadam3211
@shankarkadam3211 4 года назад
सुप्रभात. फारच छान माहिती दिलीत आभारी आहे. माझे आईचे माहेर. गवळी वाडा पुन्हा गेलो कि समाधीला भेट देतो. 🙏🙏✍️ लहान पण माझे तेथे गेले पण कधी माहिती मिळाली नाही. धन्यवाद. श्री. स्वामी समर्थ.
@sanjayvengurlekar6146
@sanjayvengurlekar6146 4 года назад
श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. कुबलवाड्यातला काळा दत्त हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव असून किमान आठसे वर्षे जुनी मूर्ती आहे. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मृत्तिकामूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. दाणोलीचे अवलिया साटममहाराज त्यांना आदराने पाहात. त्यांच्या समाधीप्रसंगाआधी काही दिवस ते नेमके भास्करपंतांना भेटण्यास आले होते. साटममहाराज यांचीही गुरुगादी अखेरीस श्रीस्वामींचीच आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचे दर्शन आपण घेतले आहे का? घेतले नसल्यास आवर्जून घ्या. वेंगुर्ला बंदरावर जाताना लागणा-या पीराच्या दर्ग्यानंतर जवळच अरवारी यांच्या घरात श्रीस्वामीमहाराज व श्री आनंदनाथगुरुंच्या पादुका आहेत. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.
@minalnaik5403
@minalnaik5403 Год назад
आम्हीं ह्या मे महिन्यात दर्शन घेवून आलो
@Shetkariraj
@Shetkariraj 3 года назад
shree swami samarth
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 года назад
Shree Swamy Samarth Jai Ho Shree Anandnath Maharaj ji
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 года назад
Khup chhan mahiti deta Kaka.. Khup prasanna vatat.. 🙏🌷🙏
@prasadpawar3512
@prasadpawar3512 3 года назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@rajanitile2304
@rajanitile2304 Год назад
Naman
@sunilmulik9818
@sunilmulik9818 4 года назад
Sundar, abhyaspurna and bhakti bhavane bharleli mahiti dilya baddal Dhanyavaad. Jai Ananadnath maharaj.Shree Swami Samartha.
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 3 месяца назад
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 года назад
Maz gaav Vengurla😊🙏
@sanjayvengurlekar6146
@sanjayvengurlekar6146 4 года назад
आपण वेंगुर्ल्याच्या आहात, म्हणून सांगतो. श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचे दर्शन आपण घेतले आहे का? घेतले नसल्यास आवर्जून घ्या. वेंगुर्ला बंदरावर जाताना लागणा-या पीराच्या दर्ग्यानंतर जवळच अरवारी यांच्या घरात श्रीस्वामीमहाराज व श्री आनंदनाथगुरुंच्या पादुका आहेत. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 года назад
@@sanjayvengurlekar6146 ho kaka.. Me majhya kaka kaki na visit karayla sangtey.. Sadhya tey tithe astat..
@savitaworlikar9645
@savitaworlikar9645 3 года назад
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🍎🍎
@ashoktalawdekar2729
@ashoktalawdekar2729 3 года назад
Shri Swami samarth
@akshadaaher5872
@akshadaaher5872 3 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@charandasofsriguru
@charandasofsriguru 3 года назад
सद्गुरु श्री.आनंदनाथ महाराज की जय.
@rekhashirsat3837
@rekhashirsat3837 3 года назад
Khupch bare vatle pahun mi vengurlachi aahe he stan purvi aamhi khyagiri mhant aasu he stan mazya aaiche maher, aatnav Saple
@charandasofsriguru
@charandasofsriguru 3 года назад
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@vinitachandgadkar6801
@vinitachandgadkar6801 4 года назад
आम्ही पण वेंगुर्ल्याला गेलो की स्वामी पादुकानचं दर्शन घेऊनच येतो
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 года назад
Ho Aatya. Vengurla aapla gavch ki... 😊
@prasadpawar3512
@prasadpawar3512 3 года назад
Shree Aanandnath Maharaj Sharnam Prapadhe.🙏🙏🙏
@latahule919
@latahule919 3 года назад
Shree swami samarth. Sir khup chhan mahiti deli. Dhanywad.
@gajananpatil6468
@gajananpatil6468 3 года назад
Jai Swamy Anandmaharaj
@alpagorivale8418
@alpagorivale8418 4 года назад
II Shri Swami Samartha II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhijitaney4030
@abhijitaney4030 4 года назад
जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@shubhadaparab574
@shubhadaparab574 3 года назад
Swami Om 🙏🌼🌼🌼🌼🌼 Shri Swami Samartha Maharaj ki Jay 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼
@santoshdanait9305
@santoshdanait9305 3 года назад
Khup sundar ritya sangta ahat Vengurlekar Sir.
@smitapatil803
@smitapatil803 3 года назад
🙏🕉️🌹श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🙏
@pornnimakaslikarr3293
@pornnimakaslikarr3293 3 года назад
🌷🙏🌷SHREE SWAMI SAMARTH 🌷🙏🌷
@hemangipednekar7547
@hemangipednekar7547 3 года назад
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 🙏 जय आंनदनाथ महाराज🙏
@prashantrssonawane3924
@prashantrssonawane3924 3 года назад
JAI JAI SWAMI SAMARTH MAHARAJ JAI JAI ANANDNATH MAHARAJ
@randhirpatil5112
@randhirpatil5112 3 года назад
।।श्री गुरुदेवदत्त ।।🙏🌹💐 ।।श्री गुरुमाऊली नमः।।🙏🌹💐
@vilasjoshi8379
@vilasjoshi8379 3 года назад
सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज की जय
@sushilbhosle2006
@sushilbhosle2006 3 года назад
ll जय श्री स्वामी समर्थ ll
@someshwar.v.sawant2069
@someshwar.v.sawant2069 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🥰🥰🙏😍😍
@pundalikparab437
@pundalikparab437 3 года назад
फारच सुंदर माहीती दिली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@minalpurohit9198
@minalpurohit9198 3 года назад
🙏🏼🌹OM SHREE SWAMI SAMARTH🌹🙏🏼
@revatikulkarni8800
@revatikulkarni8800 3 года назад
Chan mahiti dilit tumhee 👏
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 3 года назад
माझं जन्मगाव,पण जाण झालं नाही पण आता नक्कीच जाईन स्वामी समर्थ👌👌👌👌👌
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 448 тыс.
श्री आनंदनाथ भाग - १
16:47