Тёмный

#श्री 

Ravindra Chaudhari
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

या व्हिडिओमध्ये मला श्री स्वामी स्वरूपानंद यांचा सहवास लाभला त्याबद्दल माहिती सांगितली आहे. मी रत्नागिरी शिकावयास असताना दर आठवडा पंधरा दिवसांनी पावस येथे श्री यांचेकडे जात असे त्यावेळी स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी खडीसाखर म्हणून प्रसाद देऊन आशीर्वाद देत असत. स्वामीजींनी समाधी घेतली त्यावेळी मी पावस ला होतो त्याबद्दलच्या सर्व आठवणी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत . रवींद्र चौधरी .

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 Месяц назад
Swamiji chya charni koti koti naman
@priyab2826
@priyab2826 4 месяца назад
खुप छान ❤
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 13 дней назад
जय सीताराम 🌺🌺🙏🙏🙏
@sandhyawankhede8489
@sandhyawankhede8489 3 месяца назад
Apan apla bhaktibhaw swaminchya kamal charanana arpan kela tyamule amhas swaminchya krupecha labha zala
@ashokkale1423
@ashokkale1423 3 месяца назад
🙏🙏🙏
@rekhadoshi1204
@rekhadoshi1204 8 месяцев назад
मी ही स्वामीभक्त आहे.तेव्हा आम्ही भाऊ काका देसाईंच्या घरी राहत होतो तेव्हा मी ५वी ६ वी त होते.श्री स्वामी स्वरूपानंद.
@RamachandraKulkarni-e6c
@RamachandraKulkarni-e6c Год назад
खूब छान स्वामी यांचा परिचय दिला आहे.
@omkaraher7198
@omkaraher7198 3 года назад
Swami om
@vivekswami6149
@vivekswami6149 Год назад
धन्यवाद.
Далее
У КОТЕНКА ПРОБЛЕМА?#cat
00:18
Просмотров 1 млн