Тёмный

श‍िक्षकांनी उल्हास ॲप मध्ये असाक्षर व प्रेरक,Volunteer Trainer यांची नोंदणी कशी करावी 

Fakt Shikshan
Подписаться 112 тыс.
Просмотров 81 тыс.
50% 1

नमस्कार,
नवभारत साक्षरता या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांविषयी आपल्या मदतीसाठी व्हिडीओ देत आहोत.
शिक्षकांनी उल्हास ॲपमध्ये असाक्षर व प्रेरक, Volunteer Trainer यांना TAG कसे करावे?
• श‍िक्षकांनी उल्हास ॲप ...
शिक्षकांनी उल्हास ॲपमध्ये असाक्षर व प्रेरक, Volunteer Trainer यांची नोंदणी कशी करावी?
• श‍िक्षकांनी उल्हास ॲप ...
ULLAS, नवभारत साक्षरता मध्ये तालुका प्रमुख व केंद्रप्रमुखांनी इतरांची नोंदणी कशी करावी, भूम‍िका
• ULLAS, नवभारत साक्षरता...
ULLAS ॲप मध्ये Self Registration कसे करावे
• ULLAS ॲप मध्ये Self Re...
गुणवत्तापूर्ण व्हिडीओ मिळवण्यासाठी या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
chat.whatsapp....
कृपया शेअर करा.

Опубликовано:

 

31 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@samadhanpalodkar6281
@samadhanpalodkar6281 10 месяцев назад
हे अशैक्षणिक काम आहे सर्वत्र याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे, RTE च्या कलम 26 नुसार हे काम शिक्षकांचे नाही..
@abcniranjane3423
@abcniranjane3423 8 месяцев назад
शिक्षकांना शिकवायचे काम नसूनं उरलेले सर्व कामे आहेत 😢
@ZuberPatil-cs8sf
@ZuberPatil-cs8sf 8 месяцев назад
संघटना दुटप्पी भूमिका निभावत आहे सर
@pravinjirapure9717
@pravinjirapure9717 7 месяцев назад
तुमचे म्हणणे अगदी रास्त परंतु असे कामे लादणाऱ्या वर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला नाही त्यामुळे यांच्या मुजोऱ्या वाढत आहेत .
@BhushanBhagat-w1k
@BhushanBhagat-w1k Месяц назад
VT ची माहिती भरल्यानंतर Heads proof details is already exists असा message येतो
@gorakhnathbahiram4952
@gorakhnathbahiram4952 8 месяцев назад
खूपच छान sirji,thankgs
@avinashkhartade8253
@avinashkhartade8253 8 месяцев назад
लाईव डेमो द्या . हे युज र मॅन्युअल चे वाचन आहे .
@mehmoodacademy3388
@mehmoodacademy3388 8 месяцев назад
सर काही शाळांमध्ये learner किंवा volunteer अन टेक मध्ये -1 दाखवत आहे परंतु त्याची माहिती कुठेही दिसत अशावेळी ते मायनस दाखवत असलेली संख्या कसा हटवता. जितके वॉलेट्स आणि लर्नर्स होते त्यांच्या सर्वांना काय टेक बटन मध्ये नो डाटा फॉन्ट दाखवत
@nandakishorchaudhari6551
@nandakishorchaudhari6551 8 дней назад
मागील निरक्षर , स्वयंसेवकदिसत आहे ॲप मध्ये नवीन आसक्षर कसे add करावे
@NishaYadav-hy8eq
@NishaYadav-hy8eq 10 месяцев назад
जर असाक्षर मिळाले नाहीत तर ते कसे भरावे?
@sandhyaranitanpure3619
@sandhyaranitanpure3619 8 месяцев назад
Sarveur add na karta direct learner submit zhalet te learner kase shodhave v tyana dealit kase karave
@urmilapolkar
@urmilapolkar 11 месяцев назад
मो नं टाकल्यावर otp येत नाही काय करावे ते सांगा
@sunilbhise8970
@sunilbhise8970 2 месяца назад
नवीन अपडेट अँप झाले आहे त्यावर व्हडीओ बनवा सर
@rajeshahare4347
@rajeshahare4347 8 месяцев назад
सर स्वयंसेवकांचा सर्टीफिकेट कुठून डाउनलोड करण्यासाठी काय करावे
@mangalathakare-t1i
@mangalathakare-t1i 2 месяца назад
App मध्ये नोंदवले पण दिसत नाही .कसे व कुठे पाहायचे व टॅग कसे करायचे.ते सांगा
@tusharnkasare
@tusharnkasare 8 месяцев назад
सर, VT जर कुटुंबातील सदस्य नसेल, तर त्याला कसे add करायचे.
@gajanannayakwal1912
@gajanannayakwal1912 10 месяцев назад
मुख्याध्यापकांनी इतर शिक्षकाचा युझर आयडी कसा तयार करावा
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 8 месяцев назад
सर गावातील सर्व कुटुंब प्रमुखांची माहिती भरायची की फक्त निरक्षर असलेल्या कुटुंबातील भरायची
@jyotimankar8431
@jyotimankar8431 10 месяцев назад
छान
@popatdhamane732
@popatdhamane732 10 месяцев назад
मुख्याध्यापक व शिक्षक एकच असेल तर काय करावे?
@machhindradongare2340
@machhindradongare2340 7 месяцев назад
मुख्याध्यापक व शिक्षक एकच असेल तर काय करावे
@rohidassable7996
@rohidassable7996 10 месяцев назад
सर एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त निरक्षर असतील तर ते सर्व भरता येत नाही फक्त एकच मेंबर भरला जातो. राहिलेले मेंबर कसे भरावे
@swaroopvlogs-p8l
@swaroopvlogs-p8l 8 месяцев назад
मोबाईल नंबर टाकल्यावर otp येत नाही काय करावे
@samikshayadav-b6q
@samikshayadav-b6q 2 месяца назад
Live demo dya sir please
@seemashinde4735
@seemashinde4735 Месяц назад
माझी बदली दुसऱ्या शाळेत झाल्यामुळे या अॅपमध्ये मला दुसऱ्या शाळेचा युडायस टाकता येत नाही व असाक्षरांची नोंदणी करता येत नाही कृपया मार्गदर्शन व्हावे
@kirtirathod262
@kirtirathod262 14 дней назад
Sir same problem here
@mahadeopingale3482
@mahadeopingale3482 10 месяцев назад
सर निरक्षर माहिती भरून झाली आता स्वयं सेवक कसा add करावा
@rameshborkar4900
@rameshborkar4900 10 месяцев назад
असाक्षर कोणाला म्हणावे? माहिती द्यावी
@santoshraut4474
@santoshraut4474 10 месяцев назад
महत्वाचा प्रश्न
@ashamore1256
@ashamore1256 10 месяцев назад
Hm ने नोंदणी केली नाही तर काय करावे
@MUHAMMADHUSSAIN-qh2bo
@MUHAMMADHUSSAIN-qh2bo Год назад
Very useful vdo
@rohidassable7996
@rohidassable7996 10 месяцев назад
सर कुटुंब प्रमुख पुरुष असेल आणी निरक्षर स्री असेल तर Gender निवडतांना Female निवडल्यावर Gender not valid येत आहे.
@shivajishevale7184
@shivajishevale7184 7 месяцев назад
OTP yet nasel tar kay karave
@sadhanamagar5124
@sadhanamagar5124 7 месяцев назад
OTP येत नसेल तर काय करावे
@pramodshinde672
@pramodshinde672 11 месяцев назад
sir add kelele learners delete kse karayche.
@kaminidesai8626
@kaminidesai8626 9 месяцев назад
Hello sir,Head's proof details is already exist ... Volunteer Mai dikha raha hai... Kiya karna hai? Please guide
@navnathshinde2610
@navnathshinde2610 9 месяцев назад
App नीट चालत नाही
@amoljagtap8142
@amoljagtap8142 11 месяцев назад
कुटुंब प्रमुखाचा फोन मोबाईल नसेल तर कोणाचा नंबर भरावा
@KiranRajput-io5jx
@KiranRajput-io5jx 11 месяцев назад
मुख्याध्यापक चा id कसा टाकावा
@KiranRajput-io5jx
@KiranRajput-io5jx 11 месяцев назад
तयार कसा करावा
@lizelrodrigues8227
@lizelrodrigues8227 11 месяцев назад
मार्गदर्शन करावे.
@SMKCSchoolno24Sangli
@SMKCSchoolno24Sangli 8 месяцев назад
मुख्याध्यापक आय डी कसा तयार करावा
@anandphand2068
@anandphand2068 11 месяцев назад
Faltu app ahe
@learneasy1087
@learneasy1087 10 месяцев назад
boring
@minajshaikh3858
@minajshaikh3858 8 месяцев назад
ॲप डाउनलोड होत नाही
Далее
Ледник 1:0 Мужик
00:53
Просмотров 2,4 млн
Avaz Oxun - E'lon, erga tegaman!!!
11:47
Просмотров 254 тыс.
Ледник 1:0 Мужик
00:53
Просмотров 2,4 млн