सर बाळंतपणानंतर पौष महिन्यात सासरी जाता येते का??? पूर्वीचे लोक सांगतायेत की गोत्र एक असेल तर सासरी नाही जाता येत..आमचा दोघांचं गोत्र एकच आहे मग पौष महिन्यात जाव की नाही जाव प्लीज सांगा सर...
Guruji mala plz sanga amchakade giradwale baba chi seva आहे तर te kuldevta tar nahi jhalen .kuldevta तर tuljabhawani matach rahila n.ani giradwalebabacha fhoto devgharat thevla aahe तर devansobat thevu ki side la thevu.kay karu plz guruji sanga
मुलगा - कर्क रास मुलगी - कुंभ रास सात वर्षाच्या प्रेमानंतर विवाह करायची वेळ आल्यावर पत्रिका बघितल्यावर षडाष्टक आले . ज्योतिषांनी सांगितलं विवाह वर्ज्य आहे . ह्यावर काय केले पाहिजे
मुलगा मेष राशीचा आणि मुलगी मकर राशि ची आहे तरी एका गुरुजींनी सांगितलं की या दोघांमध्ये मॄतयु षडाष्टक योग असल्याने लग्न करु नका,पण त्या दोघांचे एकमेकांवर दोन वर्षापासुन प्रेम आहे, दोघेही डॉ क्टर आहेत,काय करावे.काही समजत नाही.
गुरुजी माझ्या कुंडली मुत्रू शडा त्मक योग आहे.मला काही तरी उपाय सांग प्लिज गुरुजी मला त्याचं मुलाशी लग्न करायचं आहे 😢 मी सगळ काही करेल फक्त मला उपाय सांग
Lgna kara tai tumhi kahi nasta asla apan pahila titka tension vadhat jail.. business karun thevla ahe rashi ani kundli tumchya aai baba ni pahila hota ka tynchya lagnachya veli?? Ajj pn tyncha sansar suru ahe na
गुरूजी तुम्ही खूप छान अभ्यास करून जाणीव पूर्वक माहिती देता 👌👌गुरूजी मला माझी राशी व नश्रत्र व चरण माहिती नाही तर कृपया मला सांगा रिक्वेस्ट माझा जन्म दिनांक 27 /6 /78 आहे जन्म वेळ रात्री 9 ते 12 दरम्यान अंदाजे आणि जन्म ठिकाण पुणे ससुन हॉस्पिटल व वार बहुतेक गुरूवार आहे सर कृपया रिप्लाय द्या तुमच्या रिप्लाय ची खूप आतुरतेने वाट पाहतेय मी 🙏💐😊