संकर्षण... आपल्याला पाहताना काही वेळा असं वाटत की, तरूण पणातले अमोल पालेकर समोर ऊभे आहेत असा भास होतो. तुमच्या दोघांच्या व्यक्तीमत्वात बरेचसे साम्य आहे असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचा गाण्याचा episode मला खुप आवडतो. तुम्ही गाणं समरस होऊन गाता. BEST 👌👌👌
संकर्षण तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. ऊत्तम कवी,ऊत्तम नट, ऊत्तम गायक आणि हे सर्वात महत्वाचे कि ऊत्तम माणूस. प्रत्यक्ष ओळख नसली तरी तुमच्या वागण्या बोलण्यातून नम्रता जाणवते. मी पणा जाणवत नाही. असेच रहा. यश तुमच्या पाठीशी आहे.
Sankarshan, kamaal kelis tu....even better than original....kitti samjun kiti perfect control ... kharach khup khup khup surekh, jara beginning agdi first word mhantos na pratyek ganyateel e.g. Bhay, kinva sakhi...ase tar tithe kinchit surakade laksh de please
मुळातच ग्रेस ची हि कविता itself अप्रतीम आहे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी नी अजरामर करून टाकल आहे. खूप एनर्जी ची डिमांड करणार हे गाणं तुम्ही पण छान गायलं आहे
आम्हाला तुमचे गाणे फार आवङते मला किति गाणयेत ,हे दाखवण्याचा तुमचा अट्ट्हास नसतो ,कुठलीही घाई न करता गाण्याला न्याय देत सहजपणे सादर करता,ही खुप मोठी गोष्ट आहे 🙏🌷👍
I liked you didnt copy original female version which has its tension-Tan, that need not exist in male version. Loved your mellowed down redndering akin to Roja janeman of Hariharan version vs SPB.
मित्रा संकर्षण , परभणी च नांव तू खऱ्या अर्थाने बुलंद करतो आहेस !!जेंव्हा जेंव्हा तुला परफॉर्म करतांना पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ही परभणीकर असल्याचा अभिमान वाटतो !!! खूप शुभेच्छा संकर्षण !! 👍👍👍👌👌👌 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐