संकेश्वरचा बाजार हा कर्नाटक राज्यामध्ये ता. हुक्केरी जि. बेळगाव या ठिकाणी दर शुक्रवारी बाजार भरत असतो.. आपण गुगल मॅप वर सर्च करून जाण्याचा कोणता मार्ग सोपा आहे तो पहा.. चॅनेल चा 9762183088 whatsup नंबर आहे.. धन्यवाद..
प्ले लिस्ट मध्ये संकेश्वर बैल बाजाराचे 23/08/2024 चे पाच व्हिडीओ आहेत.. चेक करा.. किंवा कराड बाजारचा 29/08/2024 चा व्हिडीओ पहा.. त्यामध्ये आहेत... धन्यवाद सर..