Тёмный

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची गाणी २६ वर्षे वाजवली : रंगा लाखे कराडकर (भाग १) 

Lokranjan
Подписаться 48 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Месяц назад
दत्ता महाडिक तमाशा तील पेटी मास्तर/संवादिनी वादक उत्कृष्ट पेटी वाजवत. विशेषत लंगडं मारतयं तंगडं या गाण्याला अतिशय मधूर पेटी वाजविली आहे. दत्ता महाडिक या तमाशा ची शान सूमधूर पेटी वाजवून वाढविणाऱ्या कलाकाराला . खूप खूप धन्यवाद.
@NAVASHADJavale
@NAVASHADJavale 10 месяцев назад
रंगरावानी आपल्या आपल्या बोली भाषेत सुंदर तमशातील आठवणीची मांडणी केली आहे. आपल्या गुरूच्या निधना मुळे लोककलेतून घेतलेली संगीत निवृती हे गुरूवरचे प्रेम दर्शवते
@sampttayde6919
@sampttayde6919 10 месяцев назад
जुने ते सोने आता असे कलाकार होणार नाही त लय भारी जुने कलाकार
@DattatrayTambe-d5k
@DattatrayTambe-d5k 9 месяцев назад
एकच नंबर मुलाखत, सर आपण महाडीक अण्णांची आठवण करून देत आहे. परलेकर सर खूप खूप धन्यवाद.
@vasantjagtap335
@vasantjagtap335 10 месяцев назад
खुप सुंदर मुलाखत घेतलीत सर !
@vilasjoshi7577
@vilasjoshi7577 9 месяцев назад
लोक कलावंतांना सुद्धा समाजाला खूप मान दिला पाहिजे पेटीवादका इतक चांगल आहे
@kabaadak2080
@kabaadak2080 4 месяца назад
Very good parlekar sir lai bhari Adak loni dhamni
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 9 месяцев назад
खरंच चांगली मुलाकात,,,,❤❤❤❤
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 Месяц назад
दत्ता महाडिक पुणेकर यांच्या संपुर्ण गाण्यांचा अल्बम काढता येईल का हेही पहावे लागेल आता
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 месяцев назад
संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांची गाणी वाजवत रंगून जाणारे रंगा मास्तर सन्माननीय डॉ. संपतराव पार्लेकर सर यांच्यामुळे रसिकांना पुन्हा भेटले
@govindlondhe6504
@govindlondhe6504 9 месяцев назад
रऺगा मास्तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@dattataryaharishchandra7951
@dattataryaharishchandra7951 10 месяцев назад
अप्रतिम मुलाखत
@ganpatnawale555
@ganpatnawale555 10 месяцев назад
वा ऽऽऽ वा ऽऽऽ वा ऽऽऽ.... आदरणीय पार्लेकर सर फारचं सुंदर मुलाखत.स्वर्गीय दत्ता महाडिक आण्णांनी रंगा मास्तरांसारखी तमाशा सृष्टीतील रत्न शोधून त्यांना पैलू पाडून घडवलं.त्यांच्यावर संस्कार केले. आजची मुलाखत काळजाला भिडली सर... धन्यवाद तुम्हाला आणि रंगा मास्तरांनापण ,🙏🌷🙏
@chandrakantchavan5544
@chandrakantchavan5544 10 месяцев назад
रंगा,लाखे.खोट.बोलतात.आणि.सर.होला.हो.महनतात
@subhashthorat1979
@subhashthorat1979 10 месяцев назад
असे कलाकार प्रसिद्धीपासून दूर राहिले, हे फार वाईट गोष्ट आहे
@rohidaspadekar1854
@rohidaspadekar1854 9 месяцев назад
​@@chandrakantchavan5544खर काय झालं ते सांग
@sitaramghegade273
@sitaramghegade273 10 месяцев назад
गुरूवर असं प्रेम करावं अण्णा सारखा फडमालक पुन्हा होणे नाही.असा कलाकार पुन्हा जन्माला येणार नाही.आम्ही नशीबवान आहोत त्याची कला पाहण्याची भाग्य लाभलं
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 10 месяцев назад
परलेकर सर आपल्यामुळे महाडिक अण्णा रसिकांना कळले.
@ashokrajpure8387
@ashokrajpure8387 9 месяцев назад
दता महाडिक पुन्हा होणे नाही पुढच्या २५ वर्षात समाजात काय बदल होणार आहे हे महाडिक गाण्यातून सांगायचे त्या काळातील उच्च शिक्षीत कलाकार संगित रत्न
@भानुदासभागवत
@भानुदासभागवत 6 месяцев назад
धन्य.तो.गुरू.धन्य.तोशिष्य.....
@shivlalbarawkar3661
@shivlalbarawkar3661 10 месяцев назад
खूप छान मुलाखत सर
@sampatchorat2921
@sampatchorat2921 10 месяцев назад
मुजरा.लोक.कलेला.सर
@sampatkarade770
@sampatkarade770 10 месяцев назад
Very nice sir ❤
@dattajirajethube764
@dattajirajethube764 5 месяцев назад
धन्य ते आण्णा
@aabamane4017
@aabamane4017 8 месяцев назад
😂 फार छान संगीत
@vidyadharthorat1712
@vidyadharthorat1712 10 месяцев назад
Nice Interview sir ji
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 9 месяцев назад
खूप छान मुलाखत सर.डॉक्टर आपण तमाशाचे खूप चांगले अभ्यासक आहात. केवळ आपल्या मुळेच आम्हाला छान माहिती मिळते.पंढरपूरला आले तर फोन करा मी आपणास मदत करून आपला पाहुणचार करीन. धन्यवाद.
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 9 месяцев назад
फोन करा. बोलू. ९६२३२४१९२३
@arunbarde8270
@arunbarde8270 10 месяцев назад
मुलाखत घेताना आपलं ही चित्र दिसायला हवं पार्लेकर सर.
@shahajikurumkar5910
@shahajikurumkar5910 9 месяцев назад
खूप छान बोलायला फोन मिळेल का
@kabaadak2080
@kabaadak2080 10 месяцев назад
Sir tu mi lai bhari interview ghet li Adak
@chandrakantchavan5544
@chandrakantchavan5544 10 месяцев назад
😮
@chandrakantchavan5544
@chandrakantchavan5544 10 месяцев назад
रंगा लाखे.खोट.बोलत.आहे.सर. आता
@pandurangbhoye9035
@pandurangbhoye9035 9 месяцев назад
अजूनही मला संगीत व कडवे मला येतात कधी कधी मी गुणगुणतो अजून एक कोणी कुणाल नाही बोलायचे हे गाणे
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 10 месяцев назад
15.000.te.20.000.mandhan.milali.pahije.rajastsn.sarkar.10.000.maN.dHan.dete.gst.kami.asun.?pan.maharashtrachi...g.s.t.jyast.asun.far.kami.tut.ponje.mandhan..sarkarla.bhed.bhaw.kela.nivad.nukit.sarkar.padu.shakte.korona.maDat.pan.mItalian.nay😊
@chandrakantchavan5544
@chandrakantchavan5544 10 месяцев назад
😮
@chandrakantchavan5544
@chandrakantchavan5544 10 месяцев назад
😮
Далее
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 428 тыс.
Тонкости французской кухни🥰
00:48