Тёмный

संगीतातला आनंद काय असतो ही व्हिडिओ बगुन नक्की समजेल.१२/१२/२०२२.indian idolगायक.जगदीश चव्हाण #nashik 

Просмотров 103 тыс.
% 1 326

१२/१२/२०२२
बुवा काशिराम परब यांच्या पुण्यस्मरण निमित्त संगीत भजन सामना आयोजीत केला गेला...
बुवा जगदीश चव्हाण
#jagdishchwan #kashiramparabbuwa #bhandup१२/१२/२०२२
#sangeetsamnaa

Опубликовано:

 

13 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 100   
@milindmohare1808
@milindmohare1808 Год назад
ह्या संगीताचा आनंद मी घेतला. आवाज, गळ्याची फिरत, पेटीवरचा हात, टचेस खूप छान. प्रचंड मेहनतीनेच हे सर्व जमते. वेगवेगळ्या चाली पण मला आवडल्या. गाण्याबरोबरच पखवाज, तबला ई. हे सगळेच अप्रतिम.👍💐
@sureshgedam1431
@sureshgedam1431 7 месяцев назад
प्रत्येकाला प्रत्येक कला जमत नाही प्रेषक आपल्यापेक्षा तरबेज असतात त्यात फक्त भजन नाही गौडन नाही अभंग नाही तर काही प्रेषक पूर्ण मिक्स मसाला ऐकायला बर वाटते आणि आज काल तसच चालू आहे. जगदीश सर खूप सुंदर आपण प्रत्येक प्रेक्षकांची ईच्या पूर्ण करता. यालाच मनतात सिंगर जो संपूर्ण राग एकावेडेच वेगडे वेगडे म्हणतो. वा जगदीश सर खूप सुंदर
@kailasaiwaleofficial1828
@kailasaiwaleofficial1828 8 месяцев назад
संगीतातील असा ही अनुभव खूप छान 🔥🔥
@pgkiranshelar22
@pgkiranshelar22 Год назад
खूप सुंदर आवाज,तबला,मृदुंग नावं ठेवण्याची ईच्या नसताना म्हणावं लागत वाटोळं करताय भजनाच्या भविष्याच
@pramodrautofficial
@pramodrautofficial Год назад
गवळण गाणं खूप सोप्प असते पण गवळणीत मिश्रण गाणं खूप अवघड आहे त्यात हार्मोनियम सुपर
@bapunanaware8070
@bapunanaware8070 3 месяца назад
खूच अप्रतिम आहे मिश्रण करणे कुणाचे ही काम नाही त्याला तेवढा अभ्यास पाहिजे
@prasadmestry8273
@prasadmestry8273 Год назад
खूप छान वादन, खूप छान गायन ,परंतु शेवटी सर्व विटंबना केली. भजन आहे की नक्की अजून काही remix तेच कळत नाही .... तयारी छान आहे. पण पब्लिक ला पण हेच जास्त आवडत.
@gauravmokase9445
@gauravmokase9445 Год назад
1no dada apratim 😱🥳👌🙏
@anandmestri5859
@anandmestri5859 Год назад
याला पूर्ण जबाबदार आयोजक असा माझं ठाम मत आहे.. हे सर्व थांबवू सकले असते . कलाकार तयारीचा आहे.. पण जागा चुकलेला गडी
@chandrakantthakur1287
@chandrakantthakur1287 Год назад
जगदिश, प्रसन्न आहे तुमच्यावर गायनाचा द्वारकाधीश, मृदुंगम्, पखवाज, तबला,सर्वच् अव्वल दर्जाचे. सेवा अशीच् चालु ठेवा. 👍
@sumitkathare2758
@sumitkathare2758 10 месяцев назад
वा जगदीश दादा...
@kamlakarsawant2272
@kamlakarsawant2272 Год назад
साफ वाट लावली. काय ऐकायचे होते आणि काय ऐकतोय आम्ही. पण ठिक आहे खुप मेहनत लागते याला.
@balakrishnadorle7757
@balakrishnadorle7757 Год назад
Excellent unbelievable 😊👌
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 Год назад
वाह वाह बहोत सुंदर प्रस्तुत 🙏🙏🙏🙏⚘⚘
@abcmohini
@abcmohini Год назад
सर्वच खूप छान
@vinodvijayvargiya8406
@vinodvijayvargiya8406 4 месяца назад
जगदीश सर प्लीज नंबर सेंड करा राव महत्वाचे काम आहे तुमच्याशी 🙏🏻👍🏻
@shrikantpatil6307
@shrikantpatil6307 Год назад
खुप सुंदर दादा
@sagar_6221
@sagar_6221 Год назад
Jagdish bhau amcha gava jawalcha ahe 😍😍😍
@sagermali6180
@sagermali6180 Год назад
ववा तबलजी👌👌
@babusutar1184
@babusutar1184 7 месяцев назад
❤1no
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 Год назад
🎹🎤🎧👌⚘ छान मिश्रण
@amogh9748
@amogh9748 Год назад
संगीत संगीत .... निखळ संगीत म्हणून पाहायला हरकत नाही.
@manohar3354
@manohar3354 Год назад
सर तुम्ही गवळणी ची लावणी करुन टाकली
@kishorkadam123
@kishorkadam123 Год назад
Bhajan kirtnachi khup mothi parmpara labhliye aplyala ani tyat tumch Khup moth nav ahe...bhajanachi pavitrata amhi kay sangnar tumhala....ghanerada pana kashala ugichch add karayacha tyachyat....asha ahe subuddhi yeil 🙏🙏
@ckparabparab1496
@ckparabparab1496 Год назад
महाराज,भजन राहिले बाजुला भलताच फिल्मी विकास झाला ,भरकटत राहु नका काय ते एकच वाजवा व कला,कलाकार जपा हिच विनंती
@AvinashGameryt505
@AvinashGameryt505 Год назад
Mg tu aiku nko Mitra aaple tu gharat bas fkt 😂😂 swatala ky yet ny aani jaltos jalun khaak hoshil melya 😂😂 🤣😂
@sureshgedam1431
@sureshgedam1431 7 месяцев назад
प्रत्येकाला प्रत्येक कला जमत नाही प्रेषक आपल्यापेक्षा तरबेज असतात त्यात फक्त भजन नाही गौडन नाही अभंग नाही तर काही प्रेषक पूर्ण मिक्स मसाला ऐकायला बर वाटते आणि आज काल तसच चालू आहे. जगदीश सर खूप सुंदर आपण प्रत्येक प्रेक्षकांची ईच्या पूर्ण करता. यालाच मनतात सिंगर जो संपूर्ण राग एकावेडेच वेगडे वेगडे म्हणतो. वा जगदीश सर खूप सुंदर
@satishsindkar9772
@satishsindkar9772 9 месяцев назад
Lavani samrat ❤
@user-dc2ew4kv8l
@user-dc2ew4kv8l Год назад
Ek number buanch nav kay
@nileshghadigaonkar9754
@nileshghadigaonkar9754 Год назад
इंडियन आयडॉल उपविजेते.... गायक जगदिश चव्हाण
@shivajisastemusic1922
@shivajisastemusic1922 Год назад
अजून तीन भाऊ तिथे मेहनत करून कला सादर करताहेत.पखवाज,तबला, टाळ.त्यांच्याही नावाचा उल्लेख केला तर उपकार होतील.कारण संगीत हे टीम वर्क असतं.असो
@9867628249
@9867628249 Год назад
शेवटी मेहनत ही दिसतेच... वाह क्या बात है......
@user-du7ue5ii8b
@user-du7ue5ii8b 3 месяца назад
Mast buva
@jai-maharashtra
@jai-maharashtra Год назад
बांग देतो काय किती टाईमपास
@Prasad_naikdhure1978
@Prasad_naikdhure1978 Год назад
Waa chan performance🙏
@vkfocus3841
@vkfocus3841 Год назад
मस्तच!!
@ramchandragaonkar6217
@ramchandragaonkar6217 Год назад
खुप छान
@bapujavir53
@bapujavir53 9 месяцев назад
क्या बात है
@chandrakantkulkarni9662
@chandrakantkulkarni9662 Год назад
पार वाट लावली गवळणीची
@gauravsatam8363
@gauravsatam8363 Год назад
मस्त
@sharadkudtarkar8844
@sharadkudtarkar8844 Год назад
खुपच छान
@govindbnaik
@govindbnaik Год назад
इतर गाण्यांच्या गर्दीत मूळ गौळण व्हेंटिलेटरवर गेलीय .. बाकी बुवांचा आवाज छान आहे ..
@gauravsatam8363
@gauravsatam8363 Год назад
मी कोकण कर
@sayajidalvi2663
@sayajidalvi2663 Год назад
वाजवाच म्हणून वाजवतात पूर्ण गौळणी ची वाट लावली
@ojangam
@ojangam Год назад
आपण त्या लेव्हल च वाजवू शकतो का हे विचार करा मग comments करा 🙏🏼
@nileshghadigaonkar9754
@nileshghadigaonkar9754 Год назад
@ojangam एकदम बरोबर बोलात.. ही अशी लोक खुप असतात त्यांना येत तर काहीच नसत आणि सा जरी लावायला आला की स्वतःला पंडित समजायचं.... ह्या अशा माणसांकडे कडे लक्ष नाही देयच दादा 🙏
@kishordesai5827
@kishordesai5827 Год назад
@@nileshghadigaonkar9754 pan apan bhajan gatoy yachi tari akkal ahe ki nahi? nahitar lavanich mhanyachi na evadhich hous hoti tar ....
@nileshghadigaonkar9754
@nileshghadigaonkar9754 Год назад
@@kishordesai5827 त्यांची मेहनत त्यांचा किती कष्ट आहेत ते दिसत आहेत.... आणि त्यांची अकल काढे पर्यन्त आपल्याला काय येत ते पहावं... आणि राहिला प्रश्न जय जय राम ह्या भजनात किंव्हा अभंग यामधे तर कुठे गायले नाही आहेत ते.... आणि ती एक कला आहे जी ऐका गाण्यांमधून ऐका रागातून किती गाणी आहेत .... अप्रतिम जगदिश दादा....
@shubhamkalebere2849
@shubhamkalebere2849 Год назад
Please dadancha number milel kay tyancha karyakaram thevayach ahe
@subhashmahadik6323
@subhashmahadik6323 Год назад
भजन सोडून भलतीकडे गायिकी कशाचा कश्याला ठिकाना नाही
@swapnilkadam3535
@swapnilkadam3535 Год назад
Kaai vaat ch bhiya..!!👌🏻👌🏻👌🏻
@rajeshdevrukhakar
@rajeshdevrukhakar Год назад
अप्रतिम fusion👌👌 नवनवीन प्रयोग करत राहा, तुम्हाला सदिच्छा💐💐
@rajumaharajkhawale1986
@rajumaharajkhawale1986 Год назад
आदरणीय चंदनजी कांबळे नी आयुष्यभर फक्त देवीचीच गाणी गायली आणि त्यावरच मोठे झाले म्हणजे मोठे होण्यासाठी असा फालतुपणा उभ्या आयुष्यात नाही केला त्यांनी तुमच्यासारखा
@arvindpowar9409
@arvindpowar9409 Год назад
भजन नव्हे सदाबहार लावणी शो वाटला
@gauravsatam8363
@gauravsatam8363 Год назад
ज्या काशीराम बुवांच्या नावानं स्पर्धा आहे ना त्यांच्या चाली माहित आहे का
@ruturajpuri969
@ruturajpuri969 Год назад
भजन आहे भजन च करावं साहेब... 👏
@gauravsatam8363
@gauravsatam8363 Год назад
तुला येतं का भजन करतां
@eknathbhakad4033
@eknathbhakad4033 Год назад
Maharaj apan kharach aprtim gatay Pn Goullanichi lavni karu naka
@surendradesai9815
@surendradesai9815 Год назад
गाणाऱ्याचे नाव गाव कृपया कळेल का?
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Год назад
श्री चव्हाण कसलेले कलाकार आहेत 💥🛕🛕🚩🚩🔱🔱🙏🏻🙏🏻
@sureshgedam1431
@sureshgedam1431 7 месяцев назад
सर मोबाइल नंबर द्या जी आपला
@dattakadam3978
@dattakadam3978 Год назад
Bhajnatil gavlan bolat aahat ki lavni yevdhe chan aavaj setup pan khup chan aahe pan lavni add karun sarv vyarth ghalavle buva
@sudeshmore2429
@sudeshmore2429 Год назад
जगदीश भाऊ तुमचा मो नंबर द्या
@sharadbhagwat9954
@sharadbhagwat9954 Год назад
गायन वादन अप्रतिम आहे फक्त एक विनंती आहे गौळण गाता तिचा अर्थ व्यवस्थित लागत नाही गौळण गाऊन झाल्यावर बाकीचे काय गायचे ते गा 🌹🌹🙏🙏🌹🌹
@bhauthorat6936
@bhauthorat6936 Год назад
जबरदस्त... अप्रतिम... कोणाला काय दोष वाटत असतील तो त्याच्या मर्जीचा भाग आहे... माणसांना देवात दोष काढायची सवय झालेली आहे तर आपण माणूस आहोत... सचिदानंद
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
आपण दोष या दृष्टीने का बघता, जाणकारांनी केलेलं मार्गदर्शन असं समजुन स्वीकार करायला हवे खर तर! कारण अशा उणीवा फक्त त्यातील जाण असलेली मंडळीच दाखवु शकते, म्हणुन आपण लहान होऊन त्याचा स्वीकार करुन मनाला पटत असल्या आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कला अप्रतिम आहे या बुवांची अर्थात आम्ही यातले ज्ञानीत त्यामुळे मला जे आवडलं त्याची ही प्रतिक्रिया आहे. 💐💐💐💐💐
@dattashelar9737
@dattashelar9737 Год назад
अगदी बरोबर आहे महाराज...पण तानसेन समजायला ही तसा कानसेन असावा लागतो..मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे..
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 Год назад
वाह, तलीन झालो,,,धन्यवाद, एकच नंबर ढोलकीपटु
@shashikadam4303
@shashikadam4303 Год назад
Dholki ....kuty,
@shivajisastemusic1922
@shivajisastemusic1922 Год назад
खरंय
@satishsindkar9772
@satishsindkar9772 9 месяцев назад
Buva orcrestra nahi ha.
@shrikantjangam3320
@shrikantjangam3320 Год назад
हे खूप चुकीचं हळद या मध्ये च लावणी ची झलक
@jitendrasutar9764
@jitendrasutar9764 Год назад
भजन हे भजन असले पाहिजे आणि त्यात हिंदी गाण्यांची टायटल वाजवून पूर्ण भजनाची,गौळणीची वाट लावलीत हे असे नाही पाहिजे.
@AvinashGameryt505
@AvinashGameryt505 Год назад
Mg tu aiku nkos makda sandicha makad 😂😂 makdya tula ky yet re shembdya 😂😂 aala shikvnara makad 😂
@abhirajpathade61242
@abhirajpathade61242 Год назад
तुम्हि गाता खुप छान पण गाण्याच आणि भजनाच एकत्रिकरण नका करू महाराज गौळणी चि पार वाट लागलि
@ajaykamble9647
@ajaykamble9647 Год назад
Yekdam barobar
@johnygaddar3455
@johnygaddar3455 Год назад
दादा हा रंगा रंगीचा कार्यक्रम आहे. लोकांना काय पाहीजे हे या कलाकाराला कळतं लोकं आनंद खुप घेताय
@positivethink4025
@positivethink4025 Год назад
तमाशा मांडलाय हो...🤦
@vijaypanhale821
@vijaypanhale821 Год назад
@@johnygaddar3455 barobar
@anandmestri5859
@anandmestri5859 Год назад
दान मागितलं पण देवावर जबरदस्ती किती केली
@manchakdombe1266
@manchakdombe1266 Год назад
देवानं दिलेले आणि तुमच्या मेहनतीने मिळालेले संगीत खूप छान आहे ,पण आधीच लोक संप्रदायाला भरकटत न्यायलेत आणि तुम्ही पण नवीन पिढीला आसाच गोंधळ करायला लावता आस वाटायला लागलं जरा जपून वाईट आहे,
@vishwanathpadaval7007
@vishwanathpadaval7007 Год назад
जगदीश भजन कुठे आहे. सगळ मिक्शर भजन अस नसत. भजनात लावणी मध्येच गाणी कठीण आहे. भोजनाची वाट लाऊन ठेवली. पब्लिक पण वेड्या सारख ऐकतात. आयोजक भजन रसीक 🙏 धन्य आहात.
@hrushikasle3580
@hrushikasle3580 Год назад
Dabalbari ha vishay jara vegala ahe tyamadhe2 buvanmadhe samana asto
@bhagywankhopte2574
@bhagywankhopte2574 Год назад
भजनातील गवळन न वाटता हे गजल गीत वाटते गळ्यात गोडवा आहे पण गवळन अभंग वाटायला हवे होते.
@rajumaharajkhawale1986
@rajumaharajkhawale1986 Год назад
मोठ्या माणसाचं काही पण चालतय राव
@vikrantgosavi4541
@vikrantgosavi4541 Год назад
Mauli swaravat tr Ekdam jabardast pn aapn gavlan gaat hota. Na ki maifiil 🙆‍♂️
@niteshghude8701
@niteshghude8701 Год назад
सगळच छान पण लावणी. म्हणून.. जगदीश दादा देवाने तुम्हाला आवाज... लय.. खूप छान आहे... पण भजनात अशा प्रकारच्या.. लावण्या वगेरे नका घेऊ.... आपणच आपली भजन संस्कृती मोडतोय...plzz
@digambarpatil3793
@digambarpatil3793 Год назад
Asalya gayakanni sampradayik Bhajanachi waat lawali ahe
@raghunathbachim6038
@raghunathbachim6038 Год назад
Gazal navaj Bhimrao panchale copy
@dhundirajremane
@dhundirajremane Год назад
फालतू पणा सगळा
@anilgholap5137
@anilgholap5137 Год назад
तमाशगीर आहे
@bharatparwatkar3985
@bharatparwatkar3985 Год назад
Faltugiri ahye. Bhajan kay astye tte purvi samzun ghya.
@sadanandsutar6506
@sadanandsutar6506 Год назад
tamasha bajar tamashtali gayaki vatali 1 no faltu
@narayankakade6888
@narayankakade6888 Год назад
तुम्ही भाजनापेक्षा गाणीच म्हणा महाराज. भजनात शुक्राची चांदणी आननाऱ्याला काय म्हणावं. गौळणीची विटंबना आहे ही. थोडी तरी बाळगा जनाची नाही तर मनाची तरी. भजनांनंद हा भजनानंद असतो. सत्विकतेतून एकदम रज तमाकडे जाणारा माणूस भजनानंद नाही ओळखु शकत. बाकी तुमचे कष्ट फार आहेत. पण ते फक्त आणि फक्त भजनासाठी वापरा खुप मोठे व्हाल.
@bhaitawade2256
@bhaitawade2256 Год назад
खुप छान