खुप छान मस्त संजय दत्त खरच खुप चांगला माणुस आहे त्यांचे सीनेमे खुपच छान असतात चुक माणसाकडुनच होते त्यांच्याकडुन पण झाली आसेल त्याचे त्याणे प्रायश्चित्त केलेले आहे संजयदत खरच खुप चांगला माणुस आहे
तुमच्या भरपूर स्टोर्या मी कायम ऐकत असतो मला असं वाटायचं की तुम्ही बोलताय ते खरं बोलताय.. पण आज तुमची स्टोरी ऐकली संजय दत्तची. हे पण खरे आहे पण थोडासा मीठ मसाला झेल चे आतलं खरं काय तिथे गेल्याशिवाय कळु शकत नाही मी आणि संजूबाबा एकत्र जेलमध्ये होतो सकाळी.. सकाळी पाचला नाही तर सहा वाजता उठवला जातो दूध के ळ. ऊपीट अशा गोष्टी नाश्त्याला मिळतात. नंतर 12:00 वाजता जेवण होतं दुपारी 5:00 वाजता जेवण चहा येतो पण संध्याकाळी 8:30 नाष्टा येतो हे खोटं.. संजू बाबांनी एक गोष्ट चांगली केली रेडिओ चालू केला ही गोष्ट खरी. रोज 8:00 वाजता गाणी चालू होतात आणि आपल्या फर्माईश नुसार गाण लागतात ..
9:51 Yeh India hai boss, yahaan politician, cricketer, actor bhagwaan hai, yahaan pe unhe sab maaf hai, hum aam public ko dikhaane k liye saja hai, baaki andar sab majja hai, law sirf aur sirf aam public k liye hai aur haan hum aam public ko bhi in sab VIP ki chaate bagair sukoon nahi aata hai 😅😅😅 Jai Hind, Jai Bharat
Description Says - त्यानंतर भलेही त्यानं शिक्षा भोगली असली आणि राजकुमार हिरानी यांनी त्याचा बायोपीक बनवून त्याची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरीही आज संजय दत्त अनेकांना मुंबई बॉम्बहल्ल्यातील एक आरोपीचं वाटतो. Mala Asa Vatata, Ki Tujha Channel Baand Jhala Pahije Ani Hoil, Kayamcha