Тёмный

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर कीर्तन चाल :- कान्होबा तुझी घोंगडी..राग शिवरंजनी 

Подписаться
Просмотров 478 тыс.
% 3 446

रामकृष्णहरी
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी गायलेली कीर्तन चाल,भाविक श्रोते हो,
यातील ऑडिओ वसंतगडकर संस्थानच्या official स्टुडिओ मध्ये audio efect देऊन व्ह्याब्रोफोन,हार्मोनियम,कोरस,आणि टाळ re mix केलेला आहे..
special thanks:- ओंकार साऊंड पुणे..
दादांचे आध्यात्मिक चिंतंन कीर्तन आणि अभंग ऐकण्यासाठी आमचे चॅनेल subscribe करा लाइक करा share करा धन्यवाद आपले नम्र vasantgadkar offical media dipartment
.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगडता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
संपूर्ण हरिपाठ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cFymwc-K0ME.html
संपूर्ण काकडा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9LGOj097U-s.html
काकडा भाग 1 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VtPwbu-U0F4.html
काकडा भाग 2 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CbPgu7Y2Pug.html
काकडा भाग 3 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XEyDcOTXSTg.html
काकडा भाग 4 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XIynFiF_JDY.html
काकडा भाग 5 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GUYHqENDUoU.html
काकडा भाग 6 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-shYvRsXJFqw.html
काकडा भाग 7 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-DHuOgEPdIaA.html
काकडा भाग 8 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-etea38JVrH4.html
काकडा भाग 9 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EYzkekZqIio.html

Опубликовано:

 

10 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 271   
@andikandi3879
@andikandi3879 3 года назад
दादा मि एकदा सहज माझ्या गुरूंना विचारलं माणसानं जीवनात कमितकमी किती राग शिकले पाहिजे. त्यांनी सांगीतलं एका जन्मात नुसता ह्रदयस्पर्शी सा जरी लावता आलाना की त्यात धन्यता आहे. मग तुमचं सर्व गायनचं जर ह्रदयस्पर्शी आहे तर खरोखर तुम्ही किती धन्य असाल हे लगेच कळतं.
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
🙏🙏🙏❤️❤️
@tanajikajale1968
@tanajikajale1968 3 года назад
राम कृष्ण माऊली
@mymarathi1713
@mymarathi1713 2 года назад
एकदम बरोबर माऊली ....
@Gurujadhvmotivational8899
@Gurujadhvmotivational8899 2 года назад
असं वाटतं दादा मोक्ष प्राप्त झाले हे सूर एकुणी...दादा खुप छान आहे.....
@nitinnagam9547
@nitinnagam9547 2 года назад
0
@omkarjadhav8875
@omkarjadhav8875 Год назад
महाराज तुमच्या कंठात सरस्वती बसलेली आहे साक्षात पांडुरंग तुमच्या किर्तणात नाचावा असं गायण आहे जय हरी माऊली 🙏
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ II Ram Krishna Hari II II राम कृष्ण हरीII
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
IIश्री गुरुदेव दत्तII
@jaylaxmigaikwad-mane9868
@jaylaxmigaikwad-mane9868 3 года назад
दादा चरणस्पर्श..🙏🏼🙏🏼🙏🏼 फक्त ऐकत आहे ऐकत बसावसं वाटतं..... तुमच्या गायनामध्ये जी अर्तता आहे... अश्रू आवरत नाहीत....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
जय गुरुदेव 🙏🙏🙏❤️ जया
@nationalyoungentrepreneurs9175
@nationalyoungentrepreneurs9175 2 года назад
ताई बरोबर आहे
@rameshwargutte8936
@rameshwargutte8936 2 года назад
महाराज खूप अप्रतिम आवाज खूप तुमचा सुंदर हा शिवरंजनी राग तर खूप ऋदयस्पर्शी आहे
@shankaryadav3170
@shankaryadav3170 3 года назад
मी महाराजांचे कीर्तन हमेशा ऐकतो किर्तना मध्ये निखळ ब्रम्हज्ञान आणि ज्ञानच मिळते आवाज तर मनाला मोहून टाकतो सद्गुरू कृपा करा महाराजांचं तण तंदुरुस्त रहावे मन हमेशा प्रसन्न रहावे सद्गुरु तुम्ही महाराजांना अजुन शक्ती द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maansing2087
@maansing2087 2 года назад
Tttttttttttttttttttttttttttt
@VandanaNitturkar
@VandanaNitturkar 2 года назад
महाराज तुमचा आवाज म्हणजे एक मंत्रच आहे आणि तुम्हचा स्वर्गातील देवाप्रंयर्यंत पोहचनारा आलाप ,ते ऐकून देवसुद्धा खुष होतात काय 👍👍
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 3 года назад
आ.दादा ! बर्याचवेळा किर्तन ऐकताना बुवांचं गाणं मनाला घायाळ करून टाकतय तर कधी बुवांचं बोलणं ! कोणतंतरी एकच ऐकावसं वाटतं ! मात्र दादा तुम्ही ऐकणाराला दोन्हीने घायाळ करून टाकता हे अद्भुत आहे. अभंग गातांनाच अभंगाला लावलेल्या चालीने आणि सादर करतांनाच्या तळमळीने ,भावाने अभंग समजायला लागतो, ही भगवंतानी आपल्यात भरलेली जादु आहे. कान्होबाची घोंगडी जशी अद्भुत विणलेली आहे तसे तुम्ही श्रोत्या-वक्त्याला अद्भुत गुंफुन टाकता. गायला लागलात ऐकतच रहावं वाटत कारण गातांनाच अर्थाकडे घेऊन जाता ! बोलायला लागलात तेंव्हाही ऐकतच रहावं वाटतं कारण पार तळाशी घेऊन जाता ! खूपच आनंद !! धन्यवाद !!
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
गुरुजी, तुमचे कौतुकाचे शब्द वाचल्यावर.. भरभरून येतं.. अशीच तुमची कृपा.. भगवंत आपणास भरभरून आयुष्य देवो.. राम कृष्ण हरी...
@bhupendradhatavkar5969
@bhupendradhatavkar5969 3 года назад
अप्रतिम चाळ महाराज आज तुमच्या आवाजातून महाराज आम्हाला जुन्या चाली ऐकायला मिळाल्या.खूपच गोड आहे आवाज तुमचा महाराज.ऐकत रहावं अस वाटतं. आजकाल चे कीर्तनकार चित्रपटातील चाली गातात त्याला काहीच अर्थ नाही. पण तुमच्या चाली ओरिजिनल संतांनी गायलेल्या आहेत.
@sanketraut8091
@sanketraut8091 Год назад
एकच नंबर कीर्तन चाल गायली दादा काय मस्त आवाज आहे👌👌🙏🚩 अप्रतिम गायन वादन 👌👌🙏🚩
@suniltavadare283
@suniltavadare283 Год назад
जय जय राम कृष्ण हरी.. अप्रतिम गायण महाराज... साष्टांग दंडवत गुरुवर्य
@lalitkirange9299
@lalitkirange9299 2 года назад
खूपच गोड आवाज महाराज तुमचा एकतच रहावे असे वाटते आम्ही तुमचा हरिपाठ रोजच श्रवण करतो
@balasahebpathare2612
@balasahebpathare2612 2 года назад
निव्वळ गायकी ऐकत राहावे असं वाटते.. कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही महाराज... त्रिवार सलाम तुमच्या कंठला... स्वर काय गोड गातात राव.. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@dhirajpatil6924
@dhirajpatil6924 2 года назад
खूपच गोड गायन आहे महाराज किती ही वेळेस ऐकावं मंत्रमुग्ध होतय मण
@hemlatavasave1723
@hemlatavasave1723 Год назад
ही आर्तता हृदय स्पर्श करणारी आहे इथे कारे उभा श्री रामा या अभंगापासून आपले सर्व अभंग खूप भावतात धन्यवाद महाराज अशीच आपली कृपा बरसू द्या ही आपल्या चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼
@eknathjagtap1963
@eknathjagtap1963 3 года назад
महाराज आपल्या सारख्या माणसांची या समाजाला खूप गरज आहे या कलियुगामध्ये किर्तन असे एकच माध्यम आहे की त्याद्वारे समाजाला काहीतरी चांगले विचार सांगण्याची जागा आहे आणि ते काम आपण अतिशय सुंदर करत आहात महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम
@akshaykorade65
@akshaykorade65 Год назад
आर्तता इतकी कि डोळ्यातुन पाणी आलेे. खुप आभारी आहे तुमचा.
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
साक्षात श्रीहरी स्वतः नामस्मरणात तल्लीन झाल्याचा भास निर्माण होतो. राम कृष्ण हरी
@tanajibhosale7098
@tanajibhosale7098 2 года назад
कामाचा खूप टेंशन असलं का आदरणीय दादा च हा अभंग ऐकला का मन शांत आणि नीट होतंय 👌 दादा ऐकत आणि ऐकत बसावं आसा अभंग आहे #देवरूप होऊन जातो माणूस याने! धन्य! राम कृष्ण हरी👌👌👌👌
@sadanandpatil2804
@sadanandpatil2804 Год назад
जेव्हापासून महाराजांचे कीर्तन ऐकले ... दुसऱ्या महाराजांचे कीर्तन ऐकावेसे वाटतच नाही.... एकच इच्छा मनात महाराजांना भेटायची🙏
@user-ik6iz2xx7n
@user-ik6iz2xx7n 3 года назад
दादा ही चाल ऐकून अक्षरशा रडायला येतय. Very nice
@user-qw2ov3rj9l
@user-qw2ov3rj9l 2 года назад
महाराज तुमचे खूप व्हिडिओ बघतो सगळे अप्रतिम आहेतच ,पण हा खूप आवडीने आणि मनापासून ऎकतो. खरंच तुमच्या गायनात खूप गोडवा आहे.असेच लोकांना गायनाची गोडी मिळावी .
@nivruttijadhav7751
@nivruttijadhav7751 2 года назад
खूप सुंदर आवाज माऊली महाराज
@babanmarotidhole1038
@babanmarotidhole1038 2 года назад
मंत्रमुग्ध करनारे गायन दादा !
@kailasdambale4880
@kailasdambale4880 3 года назад
फार च सुंदर . राम कृष्ण हरी
@ramchandraparase794
@ramchandraparase794 2 года назад
दादा चरणस्पर्श आपले अनेक अभंग मी ऐकत असतो आपले अभंग ऐकल्यानंतर मनाला खूप समाधान वाटते आपण गायलेले अभंग आपोआपच माझ्या ओठावर येतात आणि नकळत माझ्याही मुखातून आपण गायलेले अभंग येतात मी मनाला आवर घालू शकत नाही आपण गायलेले अभंग गवळणी म्हणण्याचा मी प्रयत्न करतो तेवढेच समाधान लागते आपण गायलेले अभंग ऐकतच रहावे असे वाटते💐🌹🌹🙏🏻🙏🏻
@mauligejage8496
@mauligejage8496 3 года назад
मेरे नैना सावन बाधो या गाण्याची चाल मस्त महाराज एकच नंबर
@mauligejage8496
@mauligejage8496 3 года назад
Raag shivrajani
@rajendradasmaharajbairagi2500
@rajendradasmaharajbairagi2500 2 года назад
अतिशय सुंदर गायलय बाबांनी
@user-ri4cx3lv4k
@user-ri4cx3lv4k Год назад
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏 vitthal keshva Mauli 🙏🙏
@dattatrayabandagar9766
@dattatrayabandagar9766 3 года назад
खरच माझ्याकडे तर शब्दच नाहीत प्रशंसा करण्यासाठी इतका सुंदर आवाज आणि सुंदर वाजवणारे वा वा---- धन्य झालो 🙏🚩
@sarthakpilgar3777
@sarthakpilgar3777 3 года назад
😭
@sarthakpilgar3777
@sarthakpilgar3777 3 года назад
😂
@sarthakpilgar3777
@sarthakpilgar3777 3 года назад
😂
@sarthakpilgar3777
@sarthakpilgar3777 3 года назад
😂😂
@sarthakpilgar3777
@sarthakpilgar3777 3 года назад
😂
@sanketmestri537
@sanketmestri537 3 года назад
मंत्रमुग्ध अशा चाली आणि सुरेल आवाज यांचा संगम म्हणजे महाराज आपण
@ganeshchavan7466
@ganeshchavan7466 Год назад
खूप सुंदर महाराज......अस काही भास होतो की sakshat देव समोर आहे.......
@chaitanyanagare757
@chaitanyanagare757 3 года назад
हे ऐकल्यावर अस वाटत सगळा आयुष्यातला आनंद इथेच आहे..बाकी कुठेच नाही
@ghanshyampachpol1588
@ghanshyampachpol1588 2 года назад
अतिशय सुंदर व गोड आवाज!!!! पुन्हा पुन्हा ऐकूनही मन त्रुप्त होत नाही.निरुपणही अतिशय गहन सखोल व अर्थ पुर्ण.महाराजांना शतशः:नमन
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 года назад
जय गुरू माऊली🇮🇳रामकृष्ण हरी माऊली
@karankamble7722
@karankamble7722 2 года назад
Apratim chal maharaj tumchya avvajat phar moti jadu aahe gret Phul .ni.... Shabdha ...kamble. karan
@sopanumbare8614
@sopanumbare8614 2 года назад
अप्रतिम दादा तुमच्या व्हिडिओ बघुन असं वाटतं आम्ही ह्या प्रपंच च्या माया जाळात अडकलो आहे खरं जीवनातील मुक्ती ही परमार्थ आहे खुप छान आपल्या दर्शन चा योग कधी येईल माहिती नाही पण तुमच्या काकडा आरती पासुन माझा दिवस सुरुवात होते आणि हरीपाठ सध्या काळ🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 3 года назад
त्रिवार वंदन 🙏 परमेश्वर आपणास सुखी ठेवो🙏🙏
@aditivetal8708
@aditivetal8708 3 года назад
अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@gorakhshingare3964
@gorakhshingare3964 Год назад
अप्रतिम गायन दादा
@sudhakarauti9255
@sudhakarauti9255 2 года назад
अप्रतिम छान , ईश्वर देणगी आहे आवाज महाराज आपला जय हरी
@milindsutar3785
@milindsutar3785 2 года назад
महाराज, किती वेळ ऐकले तरी मन भरत नाही. खूप खूप सुंदर गायन,वादन,ताल, सूर. जय जय राम कृष्ण हरी. कोल्हापूर.
@raghunadaninamdar5087
@raghunadaninamdar5087 2 года назад
अतिउत्तम राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
@ramacoachingclasses2394
@ramacoachingclasses2394 4 месяца назад
Ha vdo .......jivane dewala aaturtene marleli hak ahe ........fkt hi ch hak aiknya sathi Dada tmchi wani aikto amhi 👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Год назад
खुप सुंदर महाराज कीर्तनकाराला गायनाच अंग हवच.... रामदासी कीर्तनकार गायनाच्या अंगाने तयार असतात म्हणून कीर्तन छान वाटत....नाहीतर आळंदी madeमहाराज उग ओरडतात
@vishalshinde222
@vishalshinde222 3 года назад
ऎकत बसावं वाटत इतका गोड आपला आवाज आणि आपल्या चाली पण खूप अप्रतिम 🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 3 года назад
आ.दादा ! संतांच्या अमृतमय शब्दांना त्यातील अर्थ आणि भाव लक्षात घेऊन कुठल्या स्वरांनी अलंकृत करावं हे खरोखरच आपल्याकडून अभंगांना चाल लावणारांनी शिकणं गरजेचे आहे ! दादा शिवरंजनी आणि संताची विरहीनी इतक्या सुंदर मेळाने तसेच एवढी खुललेली मी या आधी कधीच ऐकली नव्हती ! खरोखरच मनःपूर्वक धन्यवाद !!
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
🙏🙏🙏
@srikalamahendran1660
@srikalamahendran1660 2 года назад
Ramkrishnahari 🚩🚩🌺🌺
@deepakkulkarni9206
@deepakkulkarni9206 2 года назад
Khupsunder
@vishalnikam4095
@vishalnikam4095 2 года назад
Superb...Jay Ram Krishna Hari Mauli.💐🙏
@umeshgujar7626
@umeshgujar7626 2 года назад
खुपच उत्तम, ऐकतच रहावे असे.अध्यात्माची सहज उकल .सद्गुरु क्रृपांकीत..🙏💐💐💐
@chandurayate5452
@chandurayate5452 2 года назад
दैवी शक्ती राम कृष्ण हारी🙏
@vedgangashakaripatsansthal7997
@vedgangashakaripatsansthal7997 2 года назад
अतिशय सुंदर व गोड आवाज!!!! पुन्हा पुन्हा ऐकूनही मन त्रुप्त होत नाही
@bhagwatkadam7496
@bhagwatkadam7496 2 года назад
रामकृष्ण हरी, हरी जय, जय राम कृष्ण हरी
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@gpatil863
@gpatil863 Год назад
खूप गोड आणि मधुर आवाज, ऐकतच राहावे असे वाटते. सुमधुर, गोड आणि शांत. मनाला खूप शांती मिळते
@ajitp9010
@ajitp9010 Год назад
महाराज, राम कृष्ण हरी. रोज सकाळी मी व्यायामला जाताना हेच ऐकत असतो. आणि जितका वेळ ऐकत असतो तितका वेळ डोळ्याचं पाणी थांबत नाही. मी तृप्त झालोय
@sanjaybahegavhankar2000
@sanjaybahegavhankar2000 3 года назад
ह्या आवाजाला तोडच नाही अप्रतीम आहे
@sadhanachincholkar5464
@sadhanachincholkar5464 3 года назад
राम कृष्ण हरी महाराज माझ्या आवडीची विरहिणी [[अभंग ] आहे खुप छान
@mangaladatir9570
@mangaladatir9570 2 года назад
मी सारखे तुमचेच किर्तन खुप चांगला आवाज आहे
@samadanchaudhari6657
@samadanchaudhari6657 3 года назад
🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik abang ho mauli 🌹🌹🙏🙏
@sharadnakhate7690
@sharadnakhate7690 2 года назад
एकदम अप्रतिम आवाज आहे माऊली एकदम भारी खूपच सुंदर👌
@vinodghanwat9696
@vinodghanwat9696 2 года назад
खूप खूप सुंदर
@Piyush_yawale75
@Piyush_yawale75 2 года назад
सप्रेम जय गुरु 💐 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम जि.अमरावती च्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार...! वारकरी संप्रदायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार फार कमी पाहायला मिळतात...परंतु आपण महाराजांचे भजन गायले आनंद झाला...अधिक महाराजांचे साहित्य आपल्या पर्यंत पुरविण्याचा आम्ही संस्थेच्या वतीने पुरेपूर प्रयत्न करू.... 🙏🏻
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 2 года назад
🙏🙏🙏
@SmallBigThings
@SmallBigThings 3 года назад
अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 2 года назад
राम कृष्ण हरी दादा शुभ सकाळ मस्त आवाज आहे.... 🙏🙏
@tryambakjadhav993
@tryambakjadhav993 3 года назад
अप्रतिम मंत्रमुग्ध करणारा आवाज राम कृष्ण माऊली
@yuvrajsangle1483
@yuvrajsangle1483 3 года назад
अवर्णनीय 👌.... शब्दात वर्णन करणं अशक्य आहे🙏
@tanajikajale1968
@tanajikajale1968 3 года назад
आपले भजन ऐकत राहावे असा मंत्रमुग्ध आपला आवाज आहे माऊली ।
@appasahebbirje3501
@appasahebbirje3501 3 года назад
माउली, तुम्ही पांडुरंग ला अस आर्त पने आळविता कि मन भरून येत. पांडुरंगा शिवाय या जीवनात काही नाही
@bipinkawade5431
@bipinkawade5431 Год назад
अतिशय सुंदर असा आवाज महाराज तुमचा डोळ्यात पाणी आले ❣️❣️❣️
@avinashraje9841
@avinashraje9841 3 года назад
Dada he Sarvat utcrusht kirtankar ahet ❤️ khup Chan
@dattatrayapatil8144
@dattatrayapatil8144 3 года назад
ञिवार नमन राम कृष्ण हरि
@santoshbhalekar1517
@santoshbhalekar1517 Год назад
Hariomdada
@agandhakhamkar1940
@agandhakhamkar1940 Год назад
जय हरी मावली
@sunilchavan8466
@sunilchavan8466 Год назад
Ram Krishna Hari dada
@malanmane407
@malanmane407 Год назад
Jay Hari 🙏🙏🙏
@charulatadeepakwarke1000
@charulatadeepakwarke1000 3 года назад
अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध झाले 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
IIराम कृष्ण हरीII
@vilaspitle2064
@vilaspitle2064 2 года назад
Mauli,,,mauli,,,mauli
@sanjaybahegavhankar2000
@sanjaybahegavhankar2000 3 года назад
हा अभंग सारखा ऐकावासा वाटतो ईतका सुंदर आहे
@narayanpanaskar9753
@narayanpanaskar9753 3 года назад
महाराज फक्त अबोला (निशब्दच) फक्त डोळ्याला धार
@vishalatole5722
@vishalatole5722 3 года назад
महाराज आवाज ही अप्रतीम आणि विवेचन ही खुप सुंदर
@rainstrom100
@rainstrom100 3 года назад
लोकांना सकाळी वर्क-आऊट करताना डिस्को, झुम्बा गाण्याला स्फूर्ती मिळते. पण मला आपला अभंग ऐकतांना प्रसन्नता निर्माण होते, आणि मग दहा-बारा किलोमीटरचा सायकल प्रवास कधी होतो हे कळत नाही.पाच सहा किलोमीटरचा डोंगर कधी सर होतो हेही लक्षात येत नाही. धन्यवाद आपल्या अप्रतिम, मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाबद्दल .. कृष्णा केंडे (मी एबीपी माझाचा प्रतिनिधी) औरंगाबाद
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
Krishna Ji Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@sunilsalunke1726
@sunilsalunke1726 3 года назад
जय हरी माऊली खुप छान वाणी भजन असो कीतॅन खुप छान आयकत राहावे
@santoshbhalekar1517
@santoshbhalekar1517 Год назад
Dadahareomdadahareom
@vaibhavchaudhary295
@vaibhavchaudhary295 3 года назад
रामकृष्ण हरी..!
@sanjaybahegavhankar2000
@sanjaybahegavhankar2000 3 года назад
अप्रतिम सर्व काही अवर्णनीय
@sharadgaikwad1313
@sharadgaikwad1313 3 года назад
राम कृष्ण हरी किती सुंदर आवाज
@rajaramkondalwade1067
@rajaramkondalwade1067 3 года назад
Guruvary Hbp Dadachya Charni Bhavpurn Vandan .
@pandurangvyavahare11
@pandurangvyavahare11 3 года назад
खूप खूप खूप सुंदर चाल
@yogeshvgayke7304
@yogeshvgayke7304 3 года назад
वा खूप छान
@sudhirsubhedar745
@sudhirsubhedar745 2 года назад
महाराज मंत्रमुग्ध होऊन गेलं
@darshanthorve3710
@darshanthorve3710 3 года назад
अप्रतिम .
@pravingavali7368
@pravingavali7368 Год назад
काय गायन आहे दादा नुसतं ऐकत राहावं अस वाटत
@vikaswagh3544
@vikaswagh3544 3 года назад
जय हरी दादा 🙏अप्रतिम 🙏🙏
@ravindrakuwale8700
@ravindrakuwale8700 3 года назад
आपल गायण पांडुरंगाच देणं आहे महाराज 🙏
@gauravgedekar8083
@gauravgedekar8083 3 года назад
खूप सुंदर आहे महाराज आपला आवाज ऐकतच राहावं असे वाटते
@gajananshirsath3097
@gajananshirsath3097 3 года назад
तुमचा आवाज म्हणजे माऊली दर्शन