Тёмный

संतांना चमत्कारांच्या कथांमध्ये अडकवले गेले... 

Shreerang Gaikwad
Подписаться 971
Просмотров 45 тыс.
50% 1

Saints were caught up in miracle stories...
Mahatma Phule, Rajarshi Shahu, Dr. Ambedkar, Saint Gadge Baba carried forward the ideology of harmony of saints.
This idea of ​​reconciliation is going to save this country.
Says, senior thinker Dr. A. H. Salunkhe...
Interview - Part - 2
Interview : Dr. A. H. Salunkhe, Senior thinker
Interviewer : Dr. Shreerang Gaikwad
Video : Suyog Ghatage
Courtesy : Sakal Papers
Venue : Satara.
History of Humanity...
Pandharpur Ashadhi Wari is the history of humanity. This Wari is the cultural, social and ideological identity of Maharashtra. After joining the 'Sakal' media group, I came up with the idea that there should be an annual special issue the occasion of this Ashadi Wari.
The first issue was published in the year 2018. Along with the 2019 print issue, I also started the digital coverage. The concept was, 'Wari of reconciliation.' That is to find out through Reportage how this Wari has accommodated people from all communities.
Just as these reports were written for the issue, their videos were also made for digital. Interviews were conducted. It was a delightful experience for me.
Dr. Shreerang Gaikwad.
संतांना चमत्कारांच्या कथांमध्ये अडकवले गेले...
महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांनीच संतांची सलोख्याची विचारधारा पुढं नेली.
हा सलोख्याचा विचारच या देशाला वाचवणार आहे...
सांगत आहेत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे...
मुलाखत - भाग - 2
मुलाखत : डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत
मुलाखतकार : डॉ. श्रीरंग गायकवाड
व्हिडिओ : सुयोग घाटगे
सौजन्य : सकाळ पेपर्स
स्थळ : सातारा.
मानवतेचा इतिहास...
पंढरीची आषाढी वारी म्हणजे मानवतेचा इतिहास आहे. ही पायी वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक संचित आहे. 'सकाळ' माध्यम समूहात दाखल झाल्यावर या आषाढी वारीच्या निमित्ताने वार्षिक विशेषांक असावा, अशी संकल्पना मी मांडली. ती मान्य झाली. २०१८ या वर्षी पहिला अंक प्रसिद्ध झाला. २०१९च्या प्रिंट अंकासोबतच मी डिजिटल अंकाचीही सुरुवात केली. संकल्पना होती, 'सलोख्याची वारी.' म्हणजे या वारीनं सर्व जातीधर्मातील, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना कसं सामावून घेतलं आहे, याचा 'रिपोर्ताज'च्या माध्यमातून शोध घेणं. हे रिपोर्ताज जसे अंकासाठी लिहिले गेले, तसे त्यांचे डिजिटलसाठी व्हिडिओही बनविले गेले. मुलाखती घेतल्या गेल्या. ही दोन्हीही कामं एकहाती करणं हा सुखद अनुभव होता.
त्याच 'डिजिटल वारी'मधील हा व्हिडिओ...

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@dhiraj_b
@dhiraj_b 2 года назад
पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन बाबा, महाराजांचे मालिकांमध्ये जे चमत्कारिक रूप दाखवल जात त्यावर काही तरी केलं पाहिजे... जर तुमचे बाबा, महाराज येवढे चमत्कारिक होते तर चमत्कार करून स्वातंत्र्य मिळून दिलं असतं तर बरं झालं असतं... चला तुमचे बाबा,महाराज सगळ्यांसाठी सारखे तर मतपरिवर्तन करायचं होतं.... त्यात या बाबा, महाराजांना आठवड्यातले वार वाटून दिलेत.... संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या सारख कोणता या बाबा, महाराजांचा साहित्य पण नाही जेणेकरून समाजप्रबोधन होईल
@cacavb
@cacavb Год назад
Right bhayankar vikruti pasarat chalali ahe
@shri8131
@shri8131 Год назад
कोल्हापूर स्थायीक विचारवंत डॉ ए. एच साळूंखेचे काही विडिओ मी काल व आज पाहिले व लक्षपुर्वक ऐकले. २०१६ च मराठा समाजाला संबोधून केलेले मार्गदर्शन(दिड तास) मनूस्म्रूतीच विवचन पाऊण तास मागील सहा वर्षातील डॉ साळुखेंचे जवळ जवळ वीस विडिओ युटूबवर उपलब्ध आहेत. संताना चमत्कार कथांमधे अडकवणे.. हा विडीओ मला फार आवडल. नामदेव, तुकाराम या संतांची उदाहरणे दिलेली आहे. पण त्यानी जो शेवट केलेला आहे तो महत्वाचा आहे. सलोख्यावर भर त्यानी दिलेला आहे. #संभाजीब्रिगेडने तो अमलात आणला व ब्राम्हणांवर निष्कारण द्वेष करणे टाळले तर महीराष्ट्राचे भले होईल. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UvoZ1-14gNs.html
@sangmeshwarbirajdar5155
@sangmeshwarbirajdar5155 2 года назад
खरे संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत।
@nitinathakre6190
@nitinathakre6190 3 года назад
संताचं आंदोलन है भक्ती आंदोलन नव्हते तर ते समाजाला अंधश्रध्देतुन मुक्त करण्याचे आंदोलन होते
@pratibhaetam1486
@pratibhaetam1486 3 года назад
खुप सुंदर आणी पारदर्शक पद्धतीने विचार सांगितले त्याबद्दल खुप धन्यवाद सर 🙏 🙏
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 3 года назад
छानपैकी ‌तुकाराम‌ महाराज समजावून सांगितले.संत तुकाराम ‌महाराजांचे विचार त्रिकालाबाधित ‌सत्य‌आहे.
@jagannathkamble7722
@jagannathkamble7722 3 года назад
खोटा इतिहास आहे हे सत्य आहे
@jagannathkamble7722
@jagannathkamble7722 3 года назад
कीर्तनकारी बाबानी याची दखल घेऊ किर्तन करावीत
@haridassutkar3608
@haridassutkar3608 2 года назад
धन्यवाद सर! आतापर्यंत जे ऐकलं होतं त्याचा खरा उलघडा झाला.मला याबाबतचा स्पष्ट बोध प्राप्त झाला आहे.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 года назад
A h salunkhe sir is modern budha of mulniwasi salute to you sir heartly
@decentagencies6563
@decentagencies6563 3 года назад
धन्यवाद सर ,,,आपले योगदान महत्त्वाचे आहे ,,प्रत्येक गोष्टीत वेगळा दृष्टीकोन देत आहात,समाजाला सुदृढ निरोगी व सुंदर विचार देत आहात,शांत संयमी प्रबोधन खूप मार्गदर्शक आहे,,विद्रोही तुकाराम ही आपली कलाकृती ,,,द ग्रेट आहे,,,
@vijaytayade7835
@vijaytayade7835 3 года назад
🙏💐 खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले सर आपण. फार फार धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr Год назад
तात्या आपल काम फार मोठ आहे जय जिजाऊ तात्या
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej Год назад
खुप खुप छान पद्धतीने संताबद्यल माहिती दिली आहे. धन्यवाद सर.
@adityadhanvij5985
@adityadhanvij5985 6 месяцев назад
Salunkhe sir khare satyashodhak
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 2 года назад
अतिशय सुदंर आणि सत्य विसलेशन आपण केला आहात।👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👌🏿👌🙏
@balajicharate7752
@balajicharate7752 2 месяца назад
❤🎉 तात्यासाहेब जय हिंद जय हिंद
@Pokethuder
@Pokethuder 2 года назад
Salunkhe sir could become a very good Lawyer...he argues so well & in a very simple but effective & impressive way. 🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
He doesn't need to stoop down to becoming a mere lawyer. He's an academician, thinker and teacher. That's much bigger than a lawyer.
@dr.vijaybalghare1916
@dr.vijaybalghare1916 Год назад
छान मुलाखत घेतलीत डॉक्टर....
@santoshthombre6501
@santoshthombre6501 Год назад
सर खुप छान माहीती दिली जयमुलनिवासी
@Vaibhav_Game
@Vaibhav_Game 2 года назад
धन्यवाद सर विषयाची मांडणी खूपच संशोधनात्मक असते👌👌
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 3 года назад
Great Greater Greatest, SALUNKHE Sir!
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 3 года назад
खुपच सुंदर विचार सर,
@nitinrajahire
@nitinrajahire 2 года назад
संतांना चमत्कार सोबत जोडले गेले हे सत्य आहे. जे संत कर्मभक्ती समजावतात ते कसे लाचारीने/गुलामीत जगणे शिकवतील..?
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 года назад
Thanks
@devidasgosavi2083
@devidasgosavi2083 3 года назад
योग्य विचार.
@patil9672
@patil9672 2 года назад
आज नतमस्तक होण्या सारखं व्यक्तीमत्व असेल तर तात्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshbelkhede
@sureshbelkhede 3 года назад
You are 💯 % true
@MiVachanPremi799
@MiVachanPremi799 8 месяцев назад
अप्रतिम👌👌🙏
@sukhdevkorvi1330
@sukhdevkorvi1330 Год назад
जय जय मुलनिवासी 🙏🌹 जय जिजाऊ 🌹🙏🙏 जय शिवराय 🌹🌹 नमन बुद्ध या 🌹🙏
@nishakashid611
@nishakashid611 3 года назад
छान
@bindaastavi7937
@bindaastavi7937 3 года назад
परम आदरणीय सर,. आपले मन:पूर्वक धन्यवाद!🙏🙏🙏
@malharifuke3497
@malharifuke3497 2 года назад
धन्यवाद सर.
@chhayawadhanker7247
@chhayawadhanker7247 3 года назад
Great ... .
@ashokgirhe8766
@ashokgirhe8766 2 года назад
दाबलेल सत्य समजल..
@vijaykumarjadhav8949
@vijaykumarjadhav8949 Год назад
Great sir
@chandrashekharkulwe1276
@chandrashekharkulwe1276 2 года назад
Good analysis
@vikasdeshamukh
@vikasdeshamukh 3 года назад
सर, खूप छान..
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 года назад
Thanks sir
@samratadole
@samratadole 2 года назад
साळुंखे सर संत तुकाराम महाराज यांचे गुरू तथागत भगवान बुद्ध होते का ? या उत्तराची तुमच्या कडून अपेक्षा आहे
@shantaramsawant5938
@shantaramsawant5938 2 года назад
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांवर विश्वगुरू सुकिती बुध यांच्या विचारांचा प्रभाव होता
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 6 месяцев назад
Jai buddha Jai Nepal 🇳🇵
@yadavdhone8146
@yadavdhone8146 Год назад
🌹🌹👏🙏
@pradipshinde9557
@pradipshinde9557 3 года назад
Namskar sar🙏🙏
@Vaibhav_Game
@Vaibhav_Game 2 года назад
🙏🙏🙏🙏
@AaBb-go6dm
@AaBb-go6dm 2 года назад
चमत्कार म्हणजे नेमकं काय हे सांगीतले तर बरे होईल.सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट म्हणजे चमत्कार.माणूस मग तसे म्हंटले की तसे वागण्या पासून स्वतःची सुटका करून घेतो
@alokkher4242
@alokkher4242 3 года назад
Barobar ahe. Kolhapuri mutton sathi Bamani goda masala ekdam bogus. Bamanane apali hushari apalya karatyala dakhavavi. Tyanchya janavyache and shendiche kautuk bahujan samajala nahi. Lajiravani bhikshuki karanare he lok popat panchi sathi swatahala Bramha che varasadar samajatat. Lok shahi che raje bahujan ahet.
@dipakparde3720
@dipakparde3720 3 года назад
छान साहेब 🌹🌹
@VijayDSalve
@VijayDSalve 3 года назад
,💐💐💐🙏🙏🙏
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 3 года назад
ase satye sangnare lok ata khup kami ahet.
@sukhadeotayqde24
@sukhadeotayqde24 2 года назад
Satya lapun asatya puspak viman asyatya lihile
@prakashgajbhiye9697
@prakashgajbhiye9697 3 года назад
Satana adkwile nahi . Lokana adkwile Santani aple mahatwa wadhwinyasathi chamatkarachya bhakad Katha ghdaoon Lokana fasawile adkwile.
@veerrao977
@veerrao977 3 года назад
Buddha la pan asech boltat...ki Buddha bayko porana ratrichya veles gharatun palun gele , खीर खाऊन कोण न्यानप्राप्त करतो का??( Brahman Wadi mindset) सेम तुकाराम बाबत
@sukhadeotayqde24
@sukhadeotayqde24 2 года назад
Kheer khaun nahi tar kheer sevananantar
@yadavdhone8146
@yadavdhone8146 Год назад
🌹🌹👏🙏
Далее