Тёмный

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतल माझे डिजिटल वारकरी | महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी  

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Просмотров 7 тыс.
50% 1

instagram :- thorbole_ajit
mob.:- 7304619509
email :- ajit.business3@gmail.com
आळंदी ते पंढरपूर तीनशे किलोमीटरचा काय प्रवास अठरा दिवस पूर्ण केल्यानंतर पंढरपुरात पोहोचला एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाले या वीस दिवसांच्या पायी वारीत असंख्य लोक भेटले जेवढे जण भेटले तेवढ्या जणांचे प्रतिसाद टिपणे मलाही शक्य झाले होते जमेल तेवढे प्रतिसाद रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे यावर्षी वारीच्या दरम्यान मिळालेला प्रेम हे अभूतपूर्व होतं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत चालताना पहिल्या दिवसापासून ते घरी वापस येईपर्यंत म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवसापर्यंत सर्वांनी भरभरून प्रेम केले आणि ते दिवसेंदिवस पावलागणित वाढत चालले होते हे यश हे पुण्य ही प्रगती कदाचित कोणालाच अनुभवायला मिळणार नाही जी फक्त आणि फक्त मला अनुभवायला मिळाली तेही तुम्हा सर्वांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेनेच आशा आहे की इथून पुढे सुद्धा असंच प्रेम असेल आणि आपला डिजिटल वारकरी परिवार हा हळूहळू वाढत जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ही ओळख मिळवण्याच्या हेतूने मी वारी सुरू केली होती आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे दिसून येतं किती लोक आपले नाव बदलून माझे नाव वापरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असले तरीही संपूर्ण महाराष्ट्राचा माझ्यावर असलेला विश्वास प्रेम याचा आदर करून मी त्यांच्या भावनांना सर्वस्व मानून ही डिजिटल स्वरूपी वारी सेवा कधीही खंडित होऊ देणार नाही अशी स्वतःलाच ताकीद देतो.
#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #वारकरी #digitalwarkari #maharshatracha_digital_warkari
#डिजिटलवारकरी #डिजिटल_वारकरी #महाराष्ट्राचा_डिजिटल_वारकरी

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 месяца назад
राम कृष्ण हरी पायी वारीचा आनंद तुमच्याकडून मिळतो
@prachiranade3470
@prachiranade3470 2 месяца назад
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वारी छान हो तुमची तब्येत चांगली राहो
@DigitalWarkari
@DigitalWarkari 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली ✨🙏
@hemangigund8541
@hemangigund8541 2 месяца назад
Khup chan mawuli
@DigitalWarkari
@DigitalWarkari 2 месяца назад
धन्यवाद M.A उली
@chunnilalnagose4540
@chunnilalnagose4540 6 месяцев назад
Khup Sundar dada
@DigitalWarkari
@DigitalWarkari 3 месяца назад
धन्यवाद...✨🙏
@AdventureTrack
@AdventureTrack Год назад
सगळे व्हिडिओ एक नंबर !! राम कृष्ण हरी माऊली !!
@sonalivishalshirke779
@sonalivishalshirke779 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल... 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@amarkhandale1851
@amarkhandale1851 Год назад
आता प्रतीक्षा फक्त 2024 ची वारीची ते पण सोबत महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी with Ajit thorbole राम कृष्ण हरी 🙏😍
@DigitalWarkari
@DigitalWarkari 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली..☺️🙏✨
@niteendarade1464
@niteendarade1464 Год назад
जय हरी माऊली
@nananalawade7832
@nananalawade7832 Год назад
परतवारी कुटपर्यंत आली माऊली
@ashitoshdeshmukh7929
@ashitoshdeshmukh7929 Год назад
माऊली जय हरि विठ्ठल
@aakashmane9290
@aakashmane9290 Год назад
नाद करायचा नाही अजित दादा चा
@User-student-404
@User-student-404 4 месяца назад
sir hya varshi pan karnar ahat ka vari ?
@DigitalWarkari
@DigitalWarkari 4 месяца назад
हो....
@User-student-404
@User-student-404 4 месяца назад
@@DigitalWarkari thanks sir ❤❤ . last yr mi purn journey pahila hott tumcha mi pan karnar ahe sir ekda . hya yr mi final yr la ahe engineering cha after college nakki karnar ekda tari .
@old_song7587
@old_song7587 Год назад
माऊली ..माऊली
@ganeshtope9454
@ganeshtope9454 Год назад
खुप छान
@प्रदीप-ल3र
@प्रदीप-ल3र Год назад
पुन्हा वारीत सामील झाल्याचा भास होतोय.
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Год назад
Mast
@Manas13Mahesh15
@Manas13Mahesh15 Год назад
आम्हीं घरी बसून बघतो
@NikhilDevhare
@NikhilDevhare Год назад
❤🙏🚩
@samarthtonge5801
@samarthtonge5801 Год назад
@saurabhpatil-fp9id
@saurabhpatil-fp9id Год назад
डिजिटल वारकरी कसे आहात तब्येत कशी आहे
@ajaykedarvlogs2012
@ajaykedarvlogs2012 Год назад
दादा आता कुटले व्हिडिओ पाहायला मिळेल
@adityamise83
@adityamise83 Год назад
Kiti divas jhal tumhala baghitl. Nahi
Далее
Doors Harpy Hare (Doors 2 Animation)
00:16
Просмотров 951 тыс.
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 468 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:21
Просмотров 817 тыс.
Doors Harpy Hare (Doors 2 Animation)
00:16
Просмотров 951 тыс.