Тёмный

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडी शेगाव रिंगण बंधू भेट संत सोपान काका संत तुकाराम महाराज भेट 

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Просмотров 110 тыс.
50% 1

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच संत सोपान देव महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनेक पालखी एकत्र येऊन काल एकाच मार्गाने वाट क्रमांक केले जेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान देवकाका यांची भेट होते त्याच सोहळ्याला बंधू भेट हा सोहळा बोलला जातो या सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक वारकरी भक्तजन वाटेत थांबतात प्रचंड वारकऱ्यांच्या गर्दीच्या लोटात सर्व संत एकत्र येऊन एकमेकांची भेट घेतात काल अशाच या भेटीमध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण पसरले एकाच जागेवरून मी स्वतः संत तुकाराम महाराजांची पालखी संत एकनाथ महाराजांची पालखी संत सोपानदेव महाराजांची पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अनेक पालख्या पाहिला सर्वांचे दर्शन झाले सर्वांच्या चरण स्पर्श करून झाले अनेक भक्तजन अनेक भाविक अनेक युट्युब वर अनेक सबस्क्रायबर यांच्याशी भेट झाली सर्वांनी आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आज पालखी बंडीशेळ गावातून वाखरीला पोहोचेल वाखरीले शेवटचा रिंगण होईल आणि लवकरच पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक भक्तजन एकत्र येऊन विठ्ठला दर्शन विठ्ठला चरणी मस्तक होतील
#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #alandi #वारकरी #संत #wari #माऊली #रिंगण
#वाखरी

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
माऊलींची आणि सोपानकाकांची बंधू भेट झाली..हे दृश्य पाहून डोळे भरून आले... धन्यवाद दादा ..🙏 तुझे व्हिडिओ बघनारे, तुझ्या वर प्रेम करणारी माणस भेटली... खुप आनंद वाटला....तुझा चाहता वर्ग वाढतोय बर का... जसजशी पंढरी जवळ येऊ लागलीय,वारक-यांच्या उत्साहाला उधाण आलय... जय हरी माऊली 🙏🚩
@rajdigitalphotostudionatep2232
जय हारी माऊली खुप छान व्हिडिओ दाखवत आहात आजुन दोन पालखीचे दर्शन घडवा संत निवृत्तीनाथांचे व संत मुक्ताबाई
@SonaliChopate-is5iw
@SonaliChopate-is5iw Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@sunitagundge899
@sunitagundge899 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.. ही बंधू भेट बघण्यासाठी डोळे खूप आसुसले होतें..🥺🙏🚩❤️🥰 आपले खूप खूप धन्यवाद माऊली..🙏🙏❤️ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानाचा सागर सखा माखा ज्ञानेश्वर.माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी माऊली.❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👋👋👋👋👌👌👍👍 खूपचं सुंदर..🙏🙏🚩🚩🍓🍇🍎🍍🍊🌹🌹🌹🌹💐💐💐💐
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
☺️🙏✨❤️
@AshokmanoharraoSitafale
@AshokmanoharraoSitafale Год назад
ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली तुकाराम थोरबोले तुमचे माऊली रोज व्हिडिओ बघतो
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद 🙏✨
@sadhanaphalke2614
@sadhanaphalke2614 Год назад
माऊली तुमचे खूप खूप आभार घरीबसुन वारीचा आनंद घतो
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
👌👌💯
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
🙏✨
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 Год назад
जय हरी विट्ठल माऊली
@Aditya.w
@Aditya.w Год назад
ओ डिजिटल वारकरी . जरा भजन ऐकवत चला आम्हाला पण❤🙏🏻🙏🏻
@SudhakarGhadage
@SudhakarGhadage Год назад
Mm
@shakuntalamore3802
@shakuntalamore3802 Год назад
तु
@sbrsbr3297
@sbrsbr3297 Год назад
JAI MAHARASTRA
@sushilaagale6175
@sushilaagale6175 Год назад
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
@sureshwade1436
@sureshwade1436 Год назад
जय हरी विठ्ठल माऊली
@RadhakisanDhage
@RadhakisanDhage Год назад
🙏 माऊली की जय हो बंधु भेट झाली पाहुन खूप खूप आनंद झाला असं वाटतल की आपण माऊली बरोबर च आलोत थोरबोले दादा तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही पण पुढच्या वर्षी सोहळ्यात येणार आहेत नंतर बोलू दादा पुन्हा एकदा खूप खूप आनंद झाला माऊली की जय हो 🙏🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ज्ञानेश्रर महाराज की जय हो 🚩. टाकळगव्हाण ता गेवराई जिल्हा बीड येथील वारकरी संप्रदाय आहे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Год назад
जय हरी विठ्ठल महाराष्ट्रचडी जीट ल वारकरी
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
Ram Krishna Hari 🙏🌺
@mymarathi1713
@mymarathi1713 Год назад
आम्ही सुद्धा होतो तुमच्या बरोबर माऊली🙏🙏🙏
@mymarathi1713
@mymarathi1713 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-J9dp-QARr9E.html
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
🙏🙏🌺🌺
@sharadakumbhar6421
@sharadakumbhar6421 Год назад
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🌹 खूप खूप धन्यवाद वारीत बंधू भेट दर्शन करून दिले भारी वाटत अजित सर ❤️
@gayatrisonawane2813
@gayatrisonawane2813 Год назад
माऊली माऊली 🙏
@VishuAyare
@VishuAyare Год назад
माऊली माऊली
@meenabelawade576
@meenabelawade576 Год назад
जय रामकृष्ण हरी 🙏🏻🌹🙏🏻
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
🙏🙏🌺
@vsjadhav4635
@vsjadhav4635 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी माऊली पुढच्या वर्षी मी सुद्धा दिंडीत येणार तुमचे व्हिडिओ बघून असं वाटतं की आपण दिंडी तच आहे अप्रतिम राम कृष्ण हरी,🙏🙏💐💐🙏🙏
@sangmeshwarganacharya9968
@sangmeshwarganacharya9968 Год назад
कुप छान
@atishpmhatre1133
@atishpmhatre1133 Год назад
दादा छान ❤
@rajuborude4748
@rajuborude4748 Год назад
डिजिटल राम कृष्ण हरि माऊली
@sunandajadhav320
@sunandajadhav320 Год назад
माऊली माऊली माऊली
@vijaypadir4788
@vijaypadir4788 Год назад
😂😂जय हरी विट्ठल माऊली 😮😮
@prashantkeche-pkthebrand
@prashantkeche-pkthebrand Год назад
Great videos dada..and salute to your efforts.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
Thanks a lot
@ravisahare2542
@ravisahare2542 Год назад
जय गजानन❤
@shivajisaste7670
@shivajisaste7670 Год назад
खूप खूप छान थोरबोले
@ganeshtodkari5310
@ganeshtodkari5310 Год назад
No1
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j Год назад
ह्रदयस्पर्शी बंधुभेट🥺❤️🤗
@sushmabhosle2577
@sushmabhosle2577 Год назад
Mauli mauli🙏🙏🙏💖💖💖
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
Ram Krishna Hari 🙏🌺
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇
@sairajdinde5319
@sairajdinde5319 Год назад
digital varkari RAMKRUSNHARI
@omkaranandagiri4489
@omkaranandagiri4489 Год назад
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏जय गुजरात जय महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@aadeshsonawane915
@aadeshsonawane915 Год назад
Ti rangoli chukli aahe. रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी
@ganeshtandale8217
@ganeshtandale8217 Год назад
Jay hari vitthal
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
🙏🌺🌺
@marotimore9242
@marotimore9242 Год назад
Nice
@sbrsbr3297
@sbrsbr3297 Год назад
PLEASE SAVE HINDUS FROM CONVERSION
@RupaliPatil-qx1ty
@RupaliPatil-qx1ty Год назад
Ata kuthe ahe पालखी
@rajashreechakote3599
@rajashreechakote3599 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
Ram Krishna Hari 🙏🌺
@shraddha-iw9qr
@shraddha-iw9qr Год назад
Dada tu vari made kay jevan karotos ,vari made kay kay jevayla milat.. tya badal yekhada video banv..
@rupeshmm3196
@rupeshmm3196 Год назад
Am paying 50 Rs bro …. God bless u bro
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
Great....thank you...😃🙏
@vijaypadir4788
@vijaypadir4788 Год назад
ओ डिजिटल वारकरी भजन ऐकवत चला
@adityamise83
@adityamise83 Год назад
I 1st views
@aadeshsonawane915
@aadeshsonawane915 Год назад
रिांगणी😅
@pritilakhpati1892
@pritilakhpati1892 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK Год назад
Ram Krishna Hari 🙏🌺
@adityamise83
@adityamise83 Год назад
Shewatch ringan kava ahe
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j Год назад
आज वाखरीला आहे शेवटच गोल आणि उभं रिंगण
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 332 тыс.