मनाला आनंद प्राप्त करून देणारी अभंग वाणी खूप छान अभंग ऐकला तर मालक वेगळीच शांतता प्राप्त होत आहे सकाळी सकाळी अभंग वाणी ऐकल्यानंतर संपूर्ण दिवस आनंदात जातो राम कृष्ण हरी गजानन महाराज तामतेकर
🙏🌹 श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई खुप खुप छान अभंग दादा ऐकून मन प्रसन्न झाले सर्वाचे धन्यवाद , आभार,🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👍👍🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
बधुंनो... परमेश्वराला अर्जुन सारखा विषाद झाला आहे. तुम्हाला हे मी सत्य सांगत आहे. ... तर तुम्हाला पंढरपूरात दोन तीन वर्ष घेराव घालून बसावे असा मला उपाय सुचवावा लागत आहे.. सर्व किर्तनकार यांनी एकत्र येऊन हे काम करावे विश्वास ठेवा.. आणि जर मी तुम्हाला पापी, गुन्हेगार. खोटारडा वाटत असेल तर तुम्ही मला शिक्षा देऊ शकता... परमेश्वर जर स्वत समोर नाही आला तर ना परमेश्वर चे खरे आहे ना तुमचे आणि माझे सुद्धा.. तुम्ही त्याचे आहात तर तुम्ही हे ऐकून करायला हवे...