Тёмный
No video :(

संत सावता महाराजांचे दुर्मिळ चरित्र|नक्की ऐका|महंत न्यायचार्य नामदेवमहाराज शास्त्री| 

Jay Shree Radhe Film's
Подписаться 12 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

नामदेव शास्त्री यांचे किर्तन
नामदेव शास्त्री भगवानगड
नामदेव शास्त्री सानप
नामदेव शास्त्री महाराज
नामदेव शास्त्री विकीपीडिया
नामदेव शास्त्री ज्ञानेश्वरी
"महंत न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री"
श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या वैकुंठ गमना नंतर संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता महंत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत.
🌺🌺राधे राधे 🌺🌺

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@deoremajor
@deoremajor Месяц назад
नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला । वंश उदधारीला माळीयाचा ॥... श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय 👏🏻🙏🏻💐🚩संतोष शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन🙏🏻राम कृष्ण हरी!🙏🏻
@shivalingmali8291
@shivalingmali8291 Месяц назад
Jay shree.sawta.maharaj.ki.jay.ho.
@dattarampawar6553
@dattarampawar6553 Месяц назад
खूप छान जय हरी जय सवता
@sureshkasat4575
@sureshkasat4575 27 дней назад
Jai Hari
@ratnaprabhaghanwat8882
@ratnaprabhaghanwat8882 Месяц назад
Jay Shri Savata Mali Maharaj
@user-ob2xn2ew8y
@user-ob2xn2ew8y Месяц назад
नामा म्हणे तया असावे कल्यान, ज्या मुखी निधान पांडुरंग!! रामकृष्ण हरी,
@user-fp8jn4tb3o
@user-fp8jn4tb3o Год назад
जय हरी विठ्ठल
@user-dc9ie1pf5i
@user-dc9ie1pf5i 11 месяцев назад
नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला,वंश उद्धरिला❤माळीयांचा,घेतला अवतार माळीया घरी❤
@nileshbhujbal256
@nileshbhujbal256 Год назад
अप्रतिम
@mukatai1234
@mukatai1234 Год назад
खूप छान प्रवचन
@kundlikjadhav6826
@kundlikjadhav6826 Год назад
राम कृष्ण हरी
@tanhajikale887
@tanhajikale887 Год назад
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤
@radhikataighuneghune655
@radhikataighuneghune655 Год назад
❤❤❤❤
@devramawate3724
@devramawate3724 Год назад
खूप गोड भैरवी.🙏🙏🙏
@dnyaneshwarmahajan7090
@dnyaneshwarmahajan7090 Месяц назад
जय-जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏 संत शिरोमणी सावता महाराज की जय 🙏🙏🙏🙏
@user-dc9ie1pf5i
@user-dc9ie1pf5i 11 месяцев назад
❤🙏❤️रामकृष्ण हरि मा ऊ ली
@RangnathHole
@RangnathHole Месяц назад
जय रामकृष्ण हरी ❤
@devramawate3724
@devramawate3724 Год назад
अप्रतिम विवेचन.🙏🙏🙏
@saimaharajkasar146
@saimaharajkasar146 Год назад
वा
@ashoknavale1456
@ashoknavale1456 Год назад
🙏🏾🙏🏾🙏🏾
@prabhakarkarale3167
@prabhakarkarale3167 Год назад
गायक कलाकार कोण आहेत
@kalyanadhav9079
@kalyanadhav9079 Год назад
जच:चच 1:: ,
@EknathPhopse-ky2gh
@EknathPhopse-ky2gh Год назад
श्री
@nimishxd7623
@nimishxd7623 Год назад
अप्रतिम
Далее
ЭТО мне КУПИЛИ ПОДПИСЧИКИ 📦
22:33
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 233 тыс.
Timings hated him #standoff #timing #meme
00:14
Просмотров 519 тыс.
ЭТО мне КУПИЛИ ПОДПИСЧИКИ 📦
22:33