15 ऑगस्ट निम्मित
मौजे कोंगळे ग्रामविकास मंडळ
पाणी संवर्धन काळाची गरज...
बंधारा संकल्प निधीसाठी
( गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ) आयोजित कोकनातील पारंपरिक लोककला
शक्ती- तुरयाचा महामुकाबला....
सुप्रसिद्ध शक्तीवाले शाहीर - सचिन कदम
❌
सुमधुर आवाज तुरेवाले शाहीर - विकास लांबोरे
14 авг 2024