Madam grampanchayat chya avishvas tharava baddal thode doubt aahe, te ase aahe ki pahilya 2 year madhe avishvas thrav mandta yet nahi kiva mudat sampnyas 6 month baki astana avishvas thrav mandta yet nahi please check and confirm.
1) ग्रामपंचायत स्थापना साठी किती लोकसंख्या आवश्यक आहे 2000 की 600 2) ग्रामपंचायत कोण स्थापन करते राज्य शासन किंवा विभागीय आयुक्त 3) ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक कोण बोलवत ?? अध्यक्ष कोण राहते ?? 4) समान मत निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे सरपंचांना ?? की चिठ्ठ्या टाकून ??
@@Aseducation007मॅम मी तुम्हाला मेसेज पाठविला पण तुम्ही काही रिप्लाय दिला नाही.. माझ्याकडे खूप कमी दिवस आहेत अभ्यासाला plz तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दया मी तुम्हाला कॉल करून बोलते तुमची फीस क्लास टाईमिंग कळवा.. मी जॉईन करणार आहे क्लास 🙏🏻
नगरपालिका आणि नगरपरिषद यातील मुख्य फरक लोकसंख्या आहे. ज्या शहराची लोकसंख्या 100,000 पेक्षा जास्त असते तेथे नगर पालिका असते. ज्या शहराची लोकसंख्या 15,000 ते 25,000 इतकी असते तेथे नगर परिषद असते.