7:35 नैसर्गिक संसाधने 24:25 सजीव सृष्टी 35:25 सजीवातील विविधता व वर्गीकरण 45:55 पदार्थ स्वभावतालचे 1:05:30 पदार्थ आपल्या वापरामधील 1:15:55 पोषण आणि आहार 1:33:00 आपली अस्थिसंस्था व त्वचा 1:47:05 गती आणि गतीचे प्रकार 1:53:05 बल आणि बलाचे प्रकार 1:58:25 कार्य आणि ऊर्जा 2:11:11 ध्वनी 2:18:25 प्रकाश आणि छाया निर्मिती 2:29:40 चुंबकाची गंमत
खुप कमी लोक आहेत जे एवढ्या कमी वेळात प्राॅपर समजून सांगू शकतात...तुम्ही आणि चैतन्य सर खुप मेहनत घेता...तुमच्या दोघांचा प्रत्येक विषयाचा video हा खुप useful असतो...Thank you so much to both of u..🙌🙌🙌
माझी मनापासून विनंती आहे तुम्ही इतर भरती जसे की रेल्वे,पोस्ट,पोलीस यावर सुद्धा विडिओ आणाव्यात कारण youtube वर खूप चॅनेल्स आहेत पण मुद्देसूद आणीसोप्या भाषेत फक्त तुम्हीच शिकवता खात्री आहे लवकरच 1 मिलियन पूर्ण होतील 💐💐
शाळेत शिकायला एक वर्ष कालावधी लागतो... आणि काहीच समजत नाही... आणि आपण 2.30 तासात विषय समजेल अश्या सोप्या भाषेत.... लहान मुलांना समजेल त्या... प्रमाणे शिकवलं.... मानावे तेवढे आपले आभार... कमीच.... 🙏🙏🙏🙏