Тёмный

संपूर्ण सोयाबीन फवारणी व्यवस्थापन 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 64 тыс.
50% 1

नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "संपूर्ण सोयाबीन फवारणी व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 340   
@shriramchavan3542
@shriramchavan3542 29 дней назад
तुम्ही सांगितलेली औषधि आमच्या नांदेड़ मधे मिळत नाहीत त्या मुळे कंटेन सांगत् जा सर 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@madhavvishwas676
@madhavvishwas676 27 дней назад
उत्तम कृषी सेवा केंद्र इतर दुकानदारांच्या तुलनेत दुप्पट भाव वाढून देतोय
@madhavvishwas676
@madhavvishwas676 27 дней назад
तालुका स्तरावर कमी किमतीत देतात
@rameshwaghmare8913
@rameshwaghmare8913 27 дней назад
अंबाजोगाई येथे तुमि सांगितले आहे ते औषध मिळत नाही
@umeshkadam7539
@umeshkadam7539 26 дней назад
अगदी योग्य ​@@madhavvishwas676
@madhavmahabudhe4255
@madhavmahabudhe4255 28 дней назад
अप्रतिम माहिती दिली सर 👍....
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 29 дней назад
Sir vidarbha bhandara gadchiroli jilhyat dar 2 -3 divsa ad sadharn paus padto ahe..tumche andaj khup parfect astat👌👌graet job sir💐💐 fakt samadhan kark paus n zalyane bhat lavni thambleli ahe karn bhat lavnila khup pausachi avshyakta ahe..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , आपले धन्यवाद
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 28 дней назад
जाधव सर खूप छान माहिती दिलीत. 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 29 дней назад
अत्यंत महत्त्वाचे व योग्य मार्गदर्शन.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@PranayBhende
@PranayBhende 28 дней назад
Thankyou sir for important information...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@satishshetgar2423
@satishshetgar2423 28 дней назад
खूप छान माहिती सर❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@vinodbodkhe510
@vinodbodkhe510 20 дней назад
वाशिम जिल्ह्यात कोणते दुकानावर मिळते औषाड​@@whitegoldtrust
@govindkakade9813
@govindkakade9813 7 дней назад
Very very nice jadhav saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 дней назад
धन्यवाद दादा
@nileshverulkar1772
@nileshverulkar1772 21 день назад
धन्यवाद साहेब. नवीन. ओषध. बाजारात. आणली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
धन्यवाद दादा
@user-mk3zg4vl5h
@user-mk3zg4vl5h 28 дней назад
Dhanyavaad sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
धन्यवाद दादा
@sandipc3528
@sandipc3528 25 дней назад
Prati a re 150ML recommendation aahe pan shop var 250ml chi bottle aahe , 2 acre sathi 300ml kiva 1 acre sathi 150ml ... means per acre pramane pocket banva nahitar aushad urate kiva kami padte 😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
ठीक आहे दादा
@Motivational48908
@Motivational48908 9 часов назад
सोयाबीन तिसरी फवारणी मध्ये रायबा च्या जागी भरारी चालेल का? फुलोरा संपलेला आहे. शेंगा ची सुरुवात आहे. होत आहे. 50 दिवसाचे आहे. व्हेरिटी ग्रीन गोल्ड 3344 आहे. आता पालश जास्त गरज असतें ना मग 00:52:34 च्या जागी 13:00:45 वापर चालेल का?
@shivdarshanhangarge8795
@shivdarshanhangarge8795 26 дней назад
तुमच्या माहिती मूळ नक्कीच शेतकऱ्याच उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
धन्यवाद दादा
@narendrajamdar2323
@narendrajamdar2323 27 дней назад
Amoni.tan.nask.khub.chan.ahe.sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
हो दादा , त्याचे खूप छान रिझल्ट मिळत आहे 🙏🙏
@PayalChavhan-xu9zy
@PayalChavhan-xu9zy 16 дней назад
Buldhana mehkar taluka madhe bhetel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 дней назад
नमस्कार दादा,मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049 जानेफळ - यश ऍग्रो 9423519470 सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
@kishorsitrepatil6044
@kishorsitrepatil6044 29 дней назад
सर मी दहा june booster फुले किमया सोयाबीन पेरणी केली आहे... पण काही भागात soyabean पिवळे पाने होत आहेत.. चार एकर क्षेत्रावर काही मोचके झाड yellow mosaic viras झाड दिसले.. तसेच पाने wrinkle झाली आहेत कमी प्रमाणत. त्या वर मी टाटा manik, saaf, crystal nutrozen,porfex super फवारणी केली आहे. प्लॉट चांगलं बसला आहे.. जमीन भारी आहे... soyabean वाढ चांगली आहे.एकरी दोन bag ssp टाकले आहे तरी तुम्ही काही मार्गदर्शन करावे thank you
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , आमच्या ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाटस अप वर पिवळी झालेल्या झाडांची फोटो पाठवा, फोटो तपासून काय अडचण आहे ते कळवू .
@mukundraj1865
@mukundraj1865 29 дней назад
नमस्कार सर, यावर्षी KDS 726 बियाणे चांगले नाही. बरीच बारीक उगवण झाली. आम्ही भरवशावर बियाणे खरेदी करत आहोत पण या वर्षी पहिल्यांदाच खराब झालेले बियाणे मिळाले मी माझ्या शेतात गेल्या 8 वर्षांपासून बुस्टर बियाणे वापरत आहे.
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 28 дней назад
दादा बियाण आपल्या कडून पाठवताना चांगलेच पाठवल्या जाते, मात्र एखाद्या वेळी साठवणूक किंवा वाहतुकीत हाताळणी चांगली झाली नाही तर अशी अडचण येवू शकते
@avinashmeshram515
@avinashmeshram515 25 дней назад
कीटकनाशक च्या पाहिल्या फवारणी मध्ये तण असल्यास तणनाशक वापरु शकतो का.... Fluthiacet-Methyl 10.3% w/w EC)...? सोयाबीन +तूर मध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
नमस्कार दादा , हो फवारणी शकता
@MangeshDharpawar
@MangeshDharpawar 28 дней назад
नमस्कार सर तूमी जशी सोयाबीन बदल पूर्ण फवारणी माहिती दिली तशीच माहिती कपाशी चि‌ पूर्ण फवारणी विडियो टाका धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , हो कापूस फवारणी संपूर्ण व्यवस्थापन बद्दल सुद्धा माहिती देऊ
@Motivational48908
@Motivational48908 9 часов назад
उस्मानाबाद जिल्हा मध्ये कुठे औषधे मिळतील?
@nandkishorshinde8839
@nandkishorshinde8839 28 дней назад
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
🙏🙏
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 28 дней назад
सोयाबीन व उडीद.मुग.भुईमुग यांच्यावर एकत्र फवारणी पहिली फवारणी सरेंडर व19/19/19 ची फवारणी घेतली आहे पण ऊडदावर खुपच अळी आहे उपाय सांगावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , रावडी १५ मिली प्रति पंप फवारा
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 27 дней назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@sandipkale4488
@sandipkale4488 29 дней назад
Trichoboost DX, npkboost dx, rate काय आणि available kase ani kurhe होईल amravati district मध्ये ते सांगा sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@dk1861
@dk1861 12 дней назад
सर,सोयाबीन 35 दिवसाचे झाले आहे,15 दिवसांनी saket फवारणी केली होती पण तन मेले नाही आणि आता भरपूर 12 दिवस पावसामुळे तन खूप वाढले, मजूर मिळत नाही, तर आता immazithyper 70% फवारणी करता येईल काय किंवा कोणते तन नाशक मारावे,तसेच त्यानंतर झटका बसल्यामुळे सोयाबीन वरची फवारणी कोणती करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 дней назад
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये ३५ दिवसांनी फुलांची सुरुवात होते त्यामुळं आता तणनाशक वापरायला जमणार नाही
@rohitpawar578
@rohitpawar578 29 дней назад
lambda cyhalothrin 5 ec हे कीटकनाशक कपाशी मध्ये सुरवातीच्या 2 ते 3 फवारणी मध्ये घेण्यास मनाई करतात काही जाणकार लोक आणि सर तुम्ही सुरवातीला च lambda cyhalothrin 5 ec घटक असलेले कीटक नाशक वापरायला सांगतात,सर मग करायचं काय?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , आम्ही सुद्धा कापसातील पहिल्या फवारणीमध्ये lambda cyhalothrin शिफारस करत नाही, पहिल्या फवारणीमध्ये रिहांश + रिफ्रेश +१९-१९-१९ हा फवारा घ्यावा
@surajkhedekar2920
@surajkhedekar2920 24 дня назад
Lambda fawarlyas kay nuksan honar sir
@rohitpawar578
@rohitpawar578 24 дня назад
@@surajkhedekar2920 रसशोषक कीड वाढते
@dnyaneshwarhajare3928
@dnyaneshwarhajare3928 23 дня назад
सोयाबीन मध्ये चालत का मग
@lakhandada4355
@lakhandada4355 29 дней назад
सर मी 3500 ड्रीप गाळ टाकलेला आहे मी त्या गाळावर कापूस लागवड केला आहे सर तो कापूस जळत आहे या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही सर तुम्ही आपल्या फोटो टाका म्हटले होते मी फोटो सुद्धा टाकले सर पण मला उत्तर मिळालेले नाही
@RameshwarSonne
@RameshwarSonne 29 дней назад
भाऊ आम्ही पण गाळ टाकला आहे खूप बेजार आहे राव
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@govindjadhav1740
@govindjadhav1740 29 дней назад
नमस्कार सर 🙏 पहिली फवरनी पांडा सुपर , इमान , टॉप अप आंणि 19 19 19 ची केली आहे . परंतू एक तासानंतर पाऊस पडला रिज़ल्ट मिळेल का..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , फवारणी झाल्या नंतर किमान ३-४ तास पाऊस पडला नाही तर त्या फवारणीचा चांगला फायदा होतो.
@Indianfarming0007
@Indianfarming0007 27 дней назад
सर कापूस ची गळ फांदी कापणे विषयी व्हिडिओ बनवा खूप मदत होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , गळ फांदी कट करण्याचा हा व्हिडीओ पहा - ru-vid.comrkguH-ywHJI?si=KCQjojx7DsUq_43W
@ajiinkyazalte8956
@ajiinkyazalte8956 29 дней назад
सर दुकानदार ने परशुट हे तणनाशक प्रति पंप 50ml सांगितलंय आहे. आणि तूर + सोयाबीन आहे तर योग्य माप किती आहे. आणि तूर ला किती माप घ्यायायचं. आणि कशी फवारणी करावी कुपया सांगा 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , प्रति पंप ३० मिली वापरा सोयाबीन तूर अंतर पीक असल्यास एकरी १२ पंप फवारा
@rohitpawar578
@rohitpawar578 29 дней назад
सर आमच्याकडे तुमचे उत्पादन मिळत नाही तर कपाशी च्या पहिल्या फवारणीसाठी RAGE ला पर्यायी actra+karate +19:19:19 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा व तालुका कळवा
@sambhajigaikwad3873
@sambhajigaikwad3873 26 дней назад
सोयाबीन १५ दिवसाची असताना fusiflex फवारले होते पण केनां वा वेलीवर फारसा रिझल्ट नाही आला आता सोया २७ दिवसाची आहे तर shaked फवारले तर चालेल का?काही झटका सोयाबीन लां बसतो का? कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , fusiflex फवारून १२-१३ दिवस होत आहे लगेच दुसरे तणनाशक फवारल्यास सोयाबीनला शॉक लागू शकते
@Anilbhakare-ix5oe
@Anilbhakare-ix5oe 25 дней назад
३ जुलै पेरणी केली.तुरीचे काही लाहान झाडे मरत आहेत. त्यावर आज दिनांक १२/७/२४ रोजी आपल्या कंपनीचे ट्रायको बूस्टDX ,NPK आणि रायझर याची.डिचींग केली . पुढील मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्टची ड्रेंचिंग केली आहे, तर मररोग कमी होईल
@amolkale2587
@amolkale2587 17 дней назад
सर निचरा प्रणाली वर विडिओ बनवा pls
@pravinawari8470
@pravinawari8470 23 дня назад
Sir kapus pahili favarni rihansh sobat top up chalel kay refresh evji
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , टॉप अप किंवा रिफ्रेश या पैकी एक चालेल
@ravitodkar9645
@ravitodkar9645 28 дней назад
सर हिरवी अळी मोठ्या प्रमाणात आहे ,, सारी पाने खाल्ली आहे,,, पेरून 22 दिवस झाले व काही क्षेत्रावर odasy+ rage फवारले पण अळी मेली नाही उर्वरित क्षेत्रावर odassy सोबत iman किंवा synjo फवारले तर चालेल का😢
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pritamthool3818
@pritamthool3818 29 дней назад
नमस्कार सर कापसाला नुसत npk बूस्ट dx ची द्रिंचींग केली तर चालेल का सर मी कन्फिडोर 19:19:19 ची फवारणी केली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , चालेल
@ajitkadu5293
@ajitkadu5293 29 дней назад
सर, कापसाला लागवडी बरोबर पहिला डोज एकरी १ बँग १२:३२:१६ दिला आहे आता दुसरा डोज एकरी अर्धी बँग युरिया व अर्धी बँग १०:२६:२६ दिले तर चालेल का
@ajitkadu5293
@ajitkadu5293 29 дней назад
आणि दोन किलो सल्फर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , एक बॅग युरिया + १०-२६-२६ + सल्फर वापरा
@ajitkadu5293
@ajitkadu5293 27 дней назад
​@@whitegoldtrust एकरी प्रमाण द्यायचं का
@user-sv7dz7wx2m
@user-sv7dz7wx2m 29 дней назад
ऐकर तुमचि 612सोयाबीन24किलो,खत दाणेदार 4पोते टाकले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , चालेल MAUS ६१२ फांद्या करते शेती विषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद
@SahilChikte-sf6xw
@SahilChikte-sf6xw 5 дней назад
सर आत्ता माझी सोयाबीन फुलावर येत आहे पण आत्ता फार थोडेच झाडाला फुल आल पण बाकी झाडांना फुल यायचं आहे तर झेप 12..61..00 व कीटकनाशक फवारा आत्ता घेतला तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 29 дней назад
सर 335 व त्रंबक या पिशवी मध्ये मला लकी ड्रॉ ची कुपन निघाले नाही कारण सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करा
@basavarajpatil7435
@basavarajpatil7435 16 дней назад
मी १५ दिवसांपूर्वी सोयाबीन जात केडीएस७२६ वर विडब्लॉक तननाशक फवारला होता आणि मी डवरनी केली नाही आज मी एनपीके १९:१९:१९ आणि हेमस्तु हे खत फवारण्याचा विचार करीत आहे. यामुळे तन परत वाढेल का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा, नाही
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 18 дней назад
सर तूम्ही सांगीतल्या प्रमाने भी रेंज 15मी व top up 40 मी 19.19परिस 100gm best sticker 5ml घेतले तर रिजल्ट किती दिवसांनी दिसेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा ,४-५ दिवसात फरक जाणवते
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 17 дней назад
@@whitegoldtrust सर कापुस आता 25दिवसाचा झाला तर फवारनी कधी करायची आणी कोनती
@gajananshete1704
@gajananshete1704 29 дней назад
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
🙏🙏
@umakantbirajdar3637
@umakantbirajdar3637 28 дней назад
नमस्कार सर मी 18 जून रोजी 7777 पेरणी केली आहे उगवन पूर्वा तानाशक आमोनी फवरले अहे ग्वत अजिबात नाही डवरणी कर्ण्याची गर्ज अहे का 19:19:19 रेज टॉपअप फवरले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , एखादी डवरणी करू शकता
@pranavmundane4162
@pranavmundane4162 22 дня назад
Perni nantar Strongarm maral hot aata turiche Shende pivle padle Kay karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 19 дней назад
सर आम्ही तन नाशक का सोबत रेज ची फवारणी केली आहे तर आता सोयाबीन मध्ये कोणत्या औषधांची फवारणी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम + वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली किंवा योग्य वाढ असल्यास फुलांची सुरुवात झाली असेल तर झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sakharammagar4595
@sakharammagar4595 15 дней назад
सर ट्रायकोबुस्ट dx दिल्या नंतर रासायनिक बुरशिनाशक किति दिवसांनि द्यावे व रासायनिक बुरशिनाशकाने ट्रायकोबुस्टचा प्रभाव कमि होतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा वापरल्यास नंतर १५ ते २० दिवस रासायनिक बुरशी नाशक वापरू नये
@sakharammagar4595
@sakharammagar4595 15 дней назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 28 дней назад
सर काळी जमीनमध्ये तुरीचे शेंडे पिवळे झालेत त्या साठी उपाय सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी घ्या
@UmeshPatil-of9nr
@UmeshPatil-of9nr 25 дней назад
सर एक अर्जेन्ट मेसेज आहे कृपया रिप्लाय द्या,मी 24d बांधावर हे तणनाशक फवारणी केली परंतु आत शेतात कपाशी पिकावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे... आणि कपाशीचे पानं अंबानींच्या पानासारखी झाली तर काय उपाय करावेत सर कृपया रिप्लाय द्या सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , इन्स्टंट चुना ५० ग्रॅम + साखर १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा
@UmeshPatil-of9nr
@UmeshPatil-of9nr 24 дня назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर,अंबाळीचा पानासारखी झाली आहे,वार्याने उडले सर ते कपाशीवर...मग हा उपाय करुन बघतो सर मी,दुसरा काही उपाय असेल तर सांगु शकता सर अजुन
@UmeshPatil-of9nr
@UmeshPatil-of9nr 24 дня назад
@@whitegoldtrust सर नेमकं इन्सन्ट चुना म्हणजे कोणता चुना...
@bhupeshmaheshwari1760
@bhupeshmaheshwari1760 29 дней назад
सर सोयाबीन साठी fusiflex तन नाशका सोबत रेज फवारले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
चालेल दादा
@surajsolanke639
@surajsolanke639 9 часов назад
सर मग टॉप अप मले फुल लागतील का
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 25 дней назад
गेल्या वर्षी च उलाला औषध आहे कपासीवर फवर्ण्यासाठी आनले होते पन काही कारनने ते फवारू शकलो नाही, तर ते उलाला औषध या वर्षी सोयाबीन किंव्वा तूरी ला फवारू शक्तो का . या वर्षी कपासी लागवड केलेली नाही 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा, चालेल वापरू शकता
@akashghode7937
@akashghode7937 27 дней назад
सर बेस्टिकर हे पावसाचे वातावरण नसले तरी सुद्धा वापरायचे आहे का की फक्त पावसाचे वातावरण असल्यावराच वापरायचे आहे ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , पावसाचे वातावरण असल्यास फवारा
@sambhajigaikwad6854
@sambhajigaikwad6854 12 дней назад
सोयाबीन ४० दिवसाची असून वाढ कमी आहे तर आता फवारणीने सोयाबीन वाढ होईल का?होत असेल तर कोणते टॉनिक फवारावे कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 дней назад
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 28 дней назад
बूस्टर bdn 716 तूर 25 दिवसाचे आहेत सर शेंडे पिवळे पडत आहे त्याला शेंडे कट करावेत का नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , bdn ७१६ हि जात सुरुवातील थोडी पिवळी पडते, नंतर हिरवी होते.
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 27 дней назад
धन्यवाद सर 🙏🙏
@akashghode7937
@akashghode7937 27 дней назад
सर पी बूस्ट आणि के लिफ्ट ची एक्सपायरी डेट संपली तर चालेल का दुकानदार काही होत नाही असे सांगतात काय करावं?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा, एक्सपायरी तारीख संपून एक -दोन महिने झाले असेल तर चालेल
@sagarthakare8049
@sagarthakare8049 28 дней назад
नमस्कार साहेब 🙏 तुरीला ट्रायकोबुष्ठ + NPK BOOST +19:19:19 ड्रींचिग केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , हो चालते
@prasad_51
@prasad_51 23 дня назад
Targa super + pursuit + alika हा डोस चालेल का सोयाबीन ला..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , चालेल
@kadubagawali4982
@kadubagawali4982 24 дня назад
सोयाबीन 30दिवसाच्यी झाली आहे तर vadh कमी आहे तर 18,18, 10हे खत दिले तर चालेल का किव्हा किती दिवसानी दावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
नमस्कार दादा , २०:२०;०-१३ एकरी १ बॅग द्या
@pavnyapatil
@pavnyapatil 29 дней назад
सर सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीमध्ये Xenop + Panda Super + Zep + 12-61-0 चालते का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , झेनॉप + झेप + १२:६१:० फवारा
@pavnyapatil
@pavnyapatil 26 дней назад
​@@whitegoldtrust धन्यवाद
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 28 дней назад
सर,सोयाबीन पहिल्या फवारणी मध्ये रिफ्रेश देता आले नाही तर दुसऱ्या फवारणी मध्ये रिफ्रेश किंवा टॉप-अप देता येईल का.. कृपया कळवा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , वाढ कमी असेल तर रिफ्रेश किंवा टॉप अप वापरू शकता वाढ चांगली असेल तर झेप + १२-६१-० वापरा
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 18 дней назад
sir jalgaon (khandesh) mdhe products kuthe miltil??
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
@lokeshthakre4303
@lokeshthakre4303 25 дней назад
सोयाबीन मध्ये तन नाशक फावरल्यावर किती दिवसाने टॉनिक फवरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , तणनाशक फवारले नंतर दुसऱ्या दिवसा पासून कधी फवारू शकता.
@shivrajsontakke3562
@shivrajsontakke3562 29 дней назад
पांढरे किडे सोयाबीन व कापूस पिकावर आहेत झाडांची पाने खातात.उपाय सांगा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , हि अँश व्हीवील कीड आहे , या किडीमुळं काही नुकसान होत नाही ती पानाच्या कडा खाते
@SahilChikte-sf6xw
@SahilChikte-sf6xw 27 дней назад
Sir सोयाबीन मधे खूप केना गवत झालं आहे त्यासाठी कोणत तणनाशक मारू
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, केना तण कोणत्याच तणनाशकाने पूर्ण जळत नाही
@laxmanmandilvar177
@laxmanmandilvar177 29 дней назад
सल्फर ची सोयाबीन वर फवारनी केलीतर चालतेका पिकाच्या कोणत्या कालावधी मधे फवारनी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , दाना भरण्याचा अवस्थेत
@uddhavbongane6908
@uddhavbongane6908 27 дней назад
Grower ch tonic changal ahe ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , आम्हाला त्याचा अनुभव नाही
@kasandasrathod100
@kasandasrathod100 28 дней назад
NAMASTE SIR WASIM KARANJA LAD PAHILI FAVANI KASACHI KARAY CHI 🎉🎉🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , पीक कोणते आहे ते कळवा
@sunilshete-gy3ui
@sunilshete-gy3ui 20 дней назад
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्हा तालुका सिन्नर या भागामध्ये तुमचे औषध मिळत नाही कृपया कुठे मिळेल ते आम्हाला सांगा किंवा ऑनलाइन पत्ता सेंड करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
वावी - गजानन कृषी सेवा केंद्र 9850431655
@omprakashchavan703
@omprakashchavan703 20 дней назад
सर माझी पहिलिच फवरानी आहे mi aaj सरेंडर। रिफ्रेश। रायसर। सुखाई।19 19 19 वा ढ़ कमी आहे तर ही फवरानी योग्य राहिल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी रावडी १५ / झेनॉप १५ मिली या पैकी एक + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pranavmundane4162
@pranavmundane4162 28 дней назад
फुले संगम पेरताना 20.20.0.13 एकरी एक पोत खत दिले होते आता डवरनी करताना कोणत खत टाकू जमीन हलकी मध्यम आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , पेरणी सोबत खत दिल आहे तर आता खत देण्याची गरज नाही. फवारणीमधून विद्राव्य खत वापरा
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l 5 дней назад
सरजी सोयाबीनला फूल अवस्थेत कोणती फवारणी घ्यावी पाच दहा टक्केफूले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 29 дней назад
पंधरा लिटरच्या पंपाला टायकोडरमा किती वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट असेल तर ५० ग्रॅम प्रति पंप वेटेबल ट्रायकोडर्मा असल्यास प्रति पंप २०० ग्रॅम
@ganeshdahare6868
@ganeshdahare6868 29 дней назад
Wardha Hinganghat mdhe apale product avalabel ahet ka?
@sagartiwaskar9249
@sagartiwaskar9249 28 дней назад
Kochar biyane Hinganghat, Adrsh Agro agencies Wardha.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780 हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709 हिंगणघाट - जय माता दि ट्रेडर्स 9834106185 अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9834106185 पोहणा - बोथरा कृषी केंद्र 7020402409 सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496 शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
@ganeshdahare6868
@ganeshdahare6868 27 дней назад
@@whitegoldtrust धन्यवाद
@akashghode7937
@akashghode7937 27 дней назад
सर कपाशीला drinching करायची आहे पण शेतामध्ये ओलावा नाही drinching करावी की नाही ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , वरचा भाग सोडून खाली ओल असेल तर चालेल
@akashghode7937
@akashghode7937 27 дней назад
सर कपाशिमध्ये ड्रिनचिंग करायची आहे पण कपाशिमध्ये ओलावा नाही तर चांगले रिझल्ट येतील की नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , वरचा १-२ इन भाग सोडून जमिनीत खाली ओल असेल तर चालेल
@vpshinker7170
@vpshinker7170 28 дней назад
सर नमस्कार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
🙏🙏
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 29 дней назад
Virya sobat trichoderma fekane chalel ka sar
@urjaorganics
@urjaorganics 28 дней назад
ट्रायकोडर्मा सारखे जैविक उत्पादने शक्यतो रासायनिक खातांसोबत देणं टाळावं..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , चालेल
@pranavsambare4425
@pranavsambare4425 23 дня назад
Sir , tumhi Sangitalelya aushadhi madhe konte content aahe tyachi mahiti sanga nahitar pratyek Talukyachya booster chya products che special shop taka karan local shopwale tumche product thevat nahit aani asel tari dakhawat nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट टेलिग्राम चॅनेल वर प्रोडूक्टचे पूर्ण माहिती टाकलेली आहे या चॅनेल जॉईन करा
@sambhajigaikwad6854
@sambhajigaikwad6854 12 дней назад
सोयाबीन ची शाखीय वाढ किती दिवसापर्यंत होते?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 дней назад
नमस्कार दादा, ४० ते ४५ दिवसा [पर्यंत
@sagargavhane9847
@sagargavhane9847 23 дня назад
सोयाबीन साठी ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी केली तर चालू शकते का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , ड्रोन फवारणीची आम्ही अजून ट्रायल घेतली नाही, त्या विषयी माहिती घेऊन कळवू
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l День назад
साहेब नमस्कार अमावस्येला म्हणजे ६-८-२०२४ ला सोयाबीन ५-१०टक्के फुल अवस्थेत आहे तर फवारणी मध्ये झेनाप+सरेंडर+झेप+१२+६१+०+बुरशीनाशक साफ ही फवारणी चालेल काय आणि बोरान चालेल काय
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l 13 часов назад
सर माझ़्या प्रश्नांची उत्तरं भेटले नाही
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l 13 часов назад
सर प्लीज सांगा.ऊदया फवारणी घ्ययची आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 часов назад
नमस्कार दादा , झेनोप + सरेंडर + झेप +१२;६१;०+ प्रोपीको किंवा सुखाई घ्या
@jaganthombare4809
@jaganthombare4809 25 дней назад
सल्फर सोबत ट्रायकोडर्मा वापरले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , सल्फर सोबत ट्रायकोडर्मा वापरू नये
@user-yy2yk6te4f
@user-yy2yk6te4f 28 дней назад
बुस्टर सोयाबीन बियाणे कुंठे मिळेल अंबडला जिल्हा जालना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092 अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777 वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778
@sumedhkhandare8163
@sumedhkhandare8163 5 дней назад
सर मी 25 दिवसाची फवारणी आति पावसामुळे शकलो नाही आत मी 35 दिवसाची फवारणी करू का काही जास्त औषध घेऊ का मार्गदर्शन करा ता. हदगाव जि. नांदेड
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , चालेल हि फवारणी करा ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@sumedhkhandare8163
@sumedhkhandare8163 5 дней назад
@@whitegoldtrust रावडी, सरेंडर, झेप, हे सर्व एकत्र करून फवारू की वेगळे करून फवारू सर🙏
@sumedhkhandare8163
@sumedhkhandare8163 5 дней назад
@@whitegoldtrust रावडी, सरेंडर, झेप, हे सर्व एकत्र करून फवारू की वेगळे करून फवारू सर🙏
@akashkohale01
@akashkohale01 29 дней назад
All in one Kitanashak sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , असे कीटकनाशक आमच्या पाहणीत नाही
@akashkohale01
@akashkohale01 27 дней назад
@@whitegoldtrust सर्व प्रकारच्या अळ्या, थ्रिप्स, खोडमाशी व चक्र भुंगा या सर्वांच्या नियंत्रणासाठी एकच प्रभावी औषध सांगा.
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 19 дней назад
​@ashkohale01 अलिका घ्या
@vijaychavhan1779
@vijaychavhan1779 29 дней назад
हलक्या जमिनीत खताची दुसरी मात्रा दिली तर चालेल का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा, सोयाबीन तूर पीक असेल दुसरी खताची मात्रा देण्याची गरज नाही
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad 29 дней назад
नमस्कार सर सफाबुट जालना मधे कुठेचं मिऴेना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082 जालना - विपिन सीड 9422215816 न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530 जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458 चितळी - शिवशक्ती कृषी सेवा केंद्र 9158516174 ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077 मानेगाव - जय हरी कृषी सेवा केंद्र 7378582729 मानेगाव - शुभम फर्टीलायझर 9066757111 नेर - गणेश कृषी सेवा केंद्र 9765195413 रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9421421345 रामनगर - महेश कृषी सेवा केंद्र 9421645595 रामनगर - चैतन्य ॲग्रो एजन्सी 9158311717 विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311 सेवली - किसान अँग्रो सेंटर 8600511710 सेवली - शीतल कृषी सेवा केंद्र 9767018777
@balajiudgire538
@balajiudgire538 29 дней назад
19:19:19 / न्यानो यूरिया पेकी कोनते वापरावे, का दोन्ही वापरावे . sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , दोन्ही सोबत वापरू शकता
@balajiudgire538
@balajiudgire538 25 дней назад
हचम्यान सोबत कोणते कीटक नाशक वापरावे
@kasturiruikar4226
@kasturiruikar4226 10 дней назад
Ahmednagar madhe 2 - 3 aushadhe bhetata purna range bhetat nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 дней назад
नमस्कार दादा , Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
@rameshwarawargand825
@rameshwarawargand825 28 дней назад
आपले प्रॉडक्ट परभणीत कुठे मिळतील...??
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@indianfarmer6860
@indianfarmer6860 27 дней назад
BDN716 no 1 aahe sir sir kapsvar mili bag aaahe kay फवारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , मिली बग नसेल ती अँश व्हीवील पांढरी कीड आहे त्यामुळं काही नुकसान होत नाही
@indianfarmer6860
@indianfarmer6860 26 дней назад
@@whitegoldtrust mili bagh aahe sir mala त्याची ओळख आहे
@user-kx8hk2ig8y
@user-kx8hk2ig8y 24 дня назад
Aundha talukyat product kuthe bhetel..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339 जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844
@sanjaychakolebanmbanmbhole6493
@sanjaychakolebanmbanmbhole6493 21 день назад
सर तणनाशक मारून विद्युत झालेत तर आता पुन्हा अधिक तन नाशक मारावं काय त्यांना आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
नमस्कार दादा , परत तणनाशक वापरू नका
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 28 дней назад
सर रावडी मध्ये कोणता घटक आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , chlorantraniliprole + lambda cyhalothrin
@gajananadeade6685
@gajananadeade6685 27 дней назад
जाधव साहेब फुटवे साठी औषध सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , फुटवा वाढण्यासाठी टॉप अप ४० मिली प्रति पंप वापरा
@uddhavbongane6908
@uddhavbongane6908 29 дней назад
Shaked+alika
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
चालेल दादा
@jagannathandhale5594
@jagannathandhale5594 29 дней назад
Solomon हे रेंज चे काम करेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , नाही
@ashishdandekar4530
@ashishdandekar4530 28 дней назад
लष्करी अडी दिसत आहे तर काय फवारावे. नागपूर जिल्हा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
नमस्कार दादा , नमस्कार दादा , रावडी १५ मिली प्रति पंप फवारा
@akashkohale01
@akashkohale01 29 дней назад
Soloman chalel ka 1st phawara
@whitegoldtrust
@whitegoldtrust 27 дней назад
चालेल दादा
Далее
Я тоже так могу
00:12
Просмотров 779 тыс.
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19