बँड वाले एकमेकांची लावायला नाही येत.हा आमच्या आराध्य दैवत संत शिरोमणी देवामामलेदारांचा रथ उत्सव आहे. जेव्हा आमच्या कडे जीप आणि ट्रॅक्स ह्या छोट्या गाड्या होत्याना तेव्हा पासून आम्ही आमच्या देवाची वाजत गाजत मिरवणूक काढतो. तुम्ही लोक ह्या कार्यक्रमाला competition म्हणून बघू नका. आमच्या बँडवाल्यांमध्ये कुठीलीच competition नाही आहे 🙏🏻