Тёмный

संबळ 

Yadnesh Bhanose
Подписаться 144
Просмотров 8 тыс.
50% 1

ताशावर एक patch वाजेल मग एका pause ने परत ताशा सुरु होईल आणि आठ वेळा ताशावर काड्या वाजतिल
मग ढोलावर पहिला आवर्तन सुरु होईल
२ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १
२ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १
हे ढोलवर चालु असताना आठ वेळा एक पवित्रा करायच आहे
आणि परत ढोलचा आवर्तन सुरु होईल
२ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १
हे continue चालु राहिल मग ताशावर तर्री वाजेल ती ढोलच्या एका आवर्तना ईतकी असेल तर्री संपली की ढोलवरचा दुसरा आवर्तन सुरु होईल
२२२ १ २ २ १ २२२ १ २ २ १
२२२ १ २ २ १ २२२ १ २ २ १
हे ढोलवर चालु असताना आठ वेळा
पिंप वजवायचा आहे आणि परत ढोलचा आवर्तन सुरु होईल
२२२ १ २ २ पिंप २२२ १ २ २ पिंप
२२२ १ २ २ १ २२२ १ २ २ १
हे continue चालु राहिल मग ताशावर तर्री वाजेल ती ढोलच्या एका आवर्तना ईतकी असेल तर्री संपली की ढोलवरचा तीसर आवर्तन सुरु होईल
२ २ १ २२२ १ २ २ १ २२२ १
२ २ १ २२२ १ २ २ १ २२२ १
हे ढोलवर चालु असताना आठ वेळा ढोल उचलायचा आहे आणि परत ढोलचा आवर्तन सुरु होईल
२ २ १ २२२ १ २ २ १ २२२ १
हे continue चालु राहिल मग ताशावर तर्री वाजेल ती ढोलच्या एका आवर्तना ईतकी असेल तर्री संपली की ढोलवरचा चौथ आवर्तन सुरु होईल
२२२ १ २२२ १ २२२ १ २२२ १
२२२ १ २२२ १ २२२ १ २२२ १
हे ढोलवर चालु असताना आठ वेळा एक पवित्रा करायच आहे
आणि परत ढोलचा आवर्तन सुरु होईल
२२२ १ २२२ १ २२२ १ २२२ १
हे continue चालु राहिल मग ताशावर तर्री वाजेल ती ढोलच्या एका आवर्तना ईतकी असेल तर्री संपली की तिहाई आहे
२ १ १ २ १ १ २ १ २ १ २ १ २ १ १
२ १ १ २ १ १ २ १ २ १ २ १ २ १ १
२ १ १ २ १ १ २ १ २ १ २ १ २

Опубликовано:

 

5 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Тонкости французской кухни🥰
00:48
Признавайтесь, кто его смыл?
00:54
🖤
00:18
Просмотров 466 тыс.
गरबा
3:09
Просмотров 1,5 тыс.
King Kong | V. rex Fight in 4K HDR
7:55
Просмотров 186 млн
लयकारी
2:39
Просмотров 2,3 тыс.
धिना धिन धा
1:35
Просмотров 4,6 тыс.
Ionut Cercel - Made in Romania
4:04
Просмотров 93 млн
Rhythm N Bass - Wembley Stadium - UK Welcomes Modi
12:05
Тонкости французской кухни🥰
00:48