Тёмный

सं.तूच माझी सौभाग्यवती ह्या नाटकांचे फोटो,धनंजय स्मृती रंगभूमी प्रस्तुत निर्माता नितीन नाकाडे 

Kirpal Sayam,Kgns entertaiment
Подписаться 6 тыс.
Просмотров 983
50% 1

सध्या झाडीपट्टी मध्ये गाजत असलेली धनंजय स्मृती रंगभूमी ची तूच माझी सौभाग्यवती ही एक अजरामर कलाकृती आहे,ह्या नाटकाचे लेखक चंदू नैताम असून निर्माता नितीन पाटील नाकाडे आहेत तर दिग्दर्शक किरपाल सयाम, दुधराम कावळे,घनश्याम उपरिकर आहेत,
ह्या नाटकाला सगळीकडे उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे,पाच पाच सहा सहा वेळा हा नाटक बघणारे प्रेक्षक मिळाले,रसिकांनी हेच प्रेम द्यावे,जेणे करून ह्या रंगभूमीला पुन्हा नवीन काही देता येईल.
#zadipattirangbhumi
#kirpalsayam
#ghanshyamuprikar
#karishmameshram
#dhanajaysmrutirangabhumi
#zadipattinatak

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее