Тёмный

सकल हिंदू बांधवांकडून बांग्लादेशात झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळनेर शहरात मोर्चा... 

आजचा महाराष्ट्र न्यूज
Просмотров 371
50% 1

Anchor - बांग्लादेशात हिंदू, बौध्द, जैन व शीख धर्मियांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा जाहीर निषेध.. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे सकल हिंदू बांधवांकडून पिंपळनेर शहर बंदची हाक देण्यात आली व तसेच मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी भव्य असा मोर्चा देखील काढला या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आले... बांग्लादेशात हिंदू, बौध्द, जैन व शीख धर्मियांवर अमानुष अत्याचार होत आहेत. तिथल्या हिंदु महिलांवर बलात्कार करून त्यांची विकृत्तपणे हत्या करण्यात येत आहे. धार्मिक स्थळे मंदिरे, बौद्ध विहार सोडण्यात येत आहेत. बांग्लादेशात हुकूमशाही व दडपशाही सुरू असून लोकशाहीचा कुर चेष्टा करण्यात आलेली आहे. या अन्याय व अत्याचारा विरोधात केंद्र सरकारने बांग्लादेश सरकारवर दबाव टाकुन ताबडतोब कडक कारवाई करुन तिथल्या हिंदुंना सुरक्षित करावे आणि तेथिल हिंदु, बौद्ध, शिख, जैन धर्मियांना सी.ए.ए. कायद्यांतर्गत भारतात सामावुन घ्यावे. भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षेसाठी कठोरपणे एन.आर.सी. नियमाची अंमलबजावणी करावी.आमच्या ह्या भावना केंद्र सरकारला प्रशासनाने गांभीर्याने पोहचवाव्यात ही ही मागणी करत पिंपळनेर येथील सकल हिंदू बांधवांकडून मोर्चा काढत मोर्चेच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात आला. याच मोर्चेतील तरुणांनी अप्पर तहसीलदार व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय यांना निवेदन देण्यात आले.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@JiteshKshirsagar-yy3yz
@JiteshKshirsagar-yy3yz Месяц назад
🙏🙏जय जय श्रीराम🙏🙏
Далее
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16