Тёмный

सकाळच्या नाश्त्याला बनवा अनोख्या पद्धतीने दही-धपाटे | दादा-वहिनी एकत्रित बसून केलेला नाश्ता 👌 

गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
Просмотров 370 тыс.
50% 1

#दही_धपाटे #Dahi_Dhapate #Snacks_Recipe
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी Gmail Id :- jaypatil4573@gmail.com
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
www.youtube.co....
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
www.youtube.co....
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट
#gavakadchi_test
#Gavakdachi_Test
#धपाटे ची रेसिपी
#कद्दू चे धपाटे
#पालकाचे धपाटे
#दही धपाटे
#धपाटे
#खमंग आणि खुसखुशीत दही धपाटे
#मस्त खमंग खुसखुशीत धपाटे
#झणझणीत धपाटे करून पहा या सोप्या पद्धतीने
#धपाटे रेसीपी
#महाराष्ट्राचे अस्सल गावरान खमंग खुसखुशीत धपाटे
#दही धपाटे रेसिपी
#धपाटे रेसिपी मराठी
#धपाटे कसे बनवायचे
#धपाटे रेसिपी मराठी मधुरा
#धपाटे रेसिपी
#धपाटे ची रेसिपी
#धपाटे कसे करायचे
#धपाटे कसे बनवतात
#धपाटे कशी बनवायची
#धपाटे भाजणी
#धपाटे कसे करतात
#धपाटे पीठ
#धपाटे बनवण्याची पद्धत
#धपाटे बनवणे
#धपाटे कसे करावे
#dahi dhapate
#dahi dhapate recipe
#Dhapate Authentic Maharashtrian Thalipeeth recipe
#bajriche dhapate
#palak dhapate recipe in marathi
#thalipithachi recipe
#kothimbir dhapate recipe
#kaddu dhapate recipe
#gavran dhapate
#methi dhapate recipe
#dhapate sobat bhaji
#maharashtrian breakfast recipes
#Dhapate - दही धपाटे
#Maharashtrian Thalipeeth
#dhapate recipe
#dhapate recipe in marathi
#maharashtrian dhapate recipe
#dahi dhapate recipe
#dhapate recipe archana
#maharashtrian recipes
#marathi recipes
#recipes in marathi
#thalipeeth recipe
#thalipeeth recipe by Gavakadachi Test
#bhajani thalipeeth recipe
#quick and easy
#breakfast recipes
#healthy breakfast recipes
#maharashtrian breakfast recipes
#authentic maharashtrian recipes
#jowar dhapate
#how to make dhapate
#how to make thalipeeth
#easy snacks recipe
#marathwada dhapate recipe perfect testy original
#दहिधपाटे
#Dahidhapaterecipe
#मिक्सपिठाचेथालिपीठ/धपाटे
#solapur special dhapate
#dhapate
#dhapate
#traditional recipe
#धपाटे
#breakfast recipe
#धपाटे मराठी रेसिपी
#maharashtriyan recipe
#dhapate recipe
#महाराष्ट्रीयन पदार्थ
#धपाटे रेसिपी
#dhapate recipe in marathi
#dhapate marathi recipe
#चवदार थालीपीठ
#dhapate
#झटपट बनवा धपाटे बीना भाजणी चे multigrain puri
#धपाटे
#masala Puri|healthy tiffin recipe
#how to make dhapate recipe
#how to make tallele dhapate
#how to make poori
#how to make spicy poori
#maharashtrian poori recipe
#festivals recipe
#breakfast recipe
#snacks recipe
#childrens recipe
#धपाटे रेसिपी मराठी
#मिक्स पिठाचे धपाटे
#healthy recipe
#tiffin recipe
#multigrain masala puri recipe
#धपाटे कसे बनवतात
#धपाटे कसे बनवतात ते दाखवा
#धपाटे कसे बनवतात
#धपाटे कशी बनवतात
#भगरीचे धपाटे कसे बनवतात
#बटाट्याचे धपाटे कसे बनवतात
#मेथीचे धपाटे कसे बनवतात
#दुधी भोपळ्याचे धपाटे कसे बनवतात
#धपाटे बनवा अनोख्या पद्धतीने
#खमंग गावरान धपाटे
#झणझणीत धपाटे करून पहा या सोप्या पद्धतीने
#गावाकडची वाट
#गावाकडची वाट रेसिपी चैनल
#गावाकडची वाट चैनल
#गावाकडची वाट यूट्यूब चैनल
#गावाकडची वाट वांग्याची भाजी
#गावाकडची वाट हरभऱ्याची भाजी
#gavarichi bhaji
#gavachya pithachi recipe
#gavakadchya story
#gavakadchya jivan
#gavakadchya goshti bhag 48
#gavakadche jivan
#gavakadchya goshti new episode 1
#gavakadchya goshti new video
#gava hai chand tare gawah hai
#gavakadchya rada

Опубликовано:

 

15 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 444   
@ruchiradate2769
@ruchiradate2769 2 года назад
याला आम्ही तिखटमिठाची पुरी म्हणतो ,धपाटे अशाच पिठाचे पण पोळपाटावर कपडा घालायचा व तो ओला करुन भाकरीसारखे थापायचे वतव्यावर टाकायचे व तेलावर परतायचे व दह्याबरोबर खायचे
@skrecipeinmarathi3007
@skrecipeinmarathi3007 Год назад
हे धपाटे नाहीत ताई ही पूरी आहे
@user-fr4zg5xi4o
@user-fr4zg5xi4o Год назад
तिखट पुरी मनतात ह्याला ... साहित्य सगळ असच असत फक्त तेल लावत तव्यावर भाजायचे ते धपाटे असतात... वहिनी ह्या बनवण्याला तिखट पुरी मनतो आमच्या आमच्या सोलापूर जिल्ह्यात खूप चविष्ट असतात 😋😋😋👍👍👌👌❤❤❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
छान वाटत आहे की आमची सूनबाई ..आता सोबत जेवायला बसते...खूप गोड ... श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आशीर्वाद राहो 💐🌺
@smitasalunkhe6007
@smitasalunkhe6007 2 года назад
वहिणी पितळेच्या वाटीत दही घालून खाऊ नका दही कळकते
@dilipgadhade835
कारली. कशी बनवतात. ते दाखवा
@supriyashinde9784
ताई हे छान आहे.पण ही पुरी झालीय. थाटतात ते धपाटे.
@neetajoshi9148
धपाटे तर खूपच छान झालेत, पण तुमच्या कडचे पोळपाट व एकोळ चॅन आहे कुठे मिळते
@shamalayargattikar593
@shamalayargattikar593 2 года назад
वहीनी अन्नपूर्णा आहेत
@JAYASHREE141260
ताई , मला काथवट विकत घ्यायची आहे कुठे मिळेल ?
@ashwiniingale31790
@ashwiniingale31790 Год назад
तुमच्या रेसिपी खरच खूप छान असतात आणि त्यातून आम्हालाही शिकायला नवीन काहीतरी मिळतं आणि चुलीवरचा स्वयंपाक बघून जुन्या आठवणी ताज्या होतात लहानपणीच्या
@amitacharya219
@amitacharya219 2 года назад
कीती सुंदर आहे रोज चुलीवरचा स्वयंपाक जेवायला मिळतो दादा तूम्हाला 😊👌🏻👌🏻जेवणाची चव छानच असनार वहिनी. 👍😊
@alkakulkarni4705
खूप छान नाष्टा,दादा वहिनी आनंदी आणि सुखी रहा...
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 2 года назад
ह्याला आम्ही तिखट मीठा ची पुरी म्हणतो. पण मळलेले आहे ते धपाटे पीठ आहे. खूप छान
@sudhirthorawade1818
@sudhirthorawade1818 2 года назад
Dada khupch chhhan.....tumhi doghehi khup chhhan ahat.....kuthehi chhanchhokipana nahi.....sadhe simple rahniman....Ani khup pramanik ahat tumhi....khup khup shubhecchya......
@sampadamane3138
@sampadamane3138 Год назад
👌👌 मस्त रेसिपी हेच साहित्य वापरून आम्ही धपाटे करतो आणि आता दाखवल्या तशा पुऱ्या करतो 😊😊 सूनबाई ना साडी तर घ्याच आता आणि पुढच्या vedio मध्ये नक्की दाखवा खूप कष्टाळू आहेत त्या 👌👌
@brahmakumaristasgaon3647
@brahmakumaristasgaon3647 2 года назад
Waw Katvat ....i remember my childhood
@suvarnasannapurnakitchen6077
@suvarnasannapurnakitchen6077 2 года назад
आमच्याकडे पण दही धपाटे खुप आवडतात याबरोबर मुगाची उसळ पण लय भारी लागती👌😋😋
@meenakulkarni5192
@meenakulkarni5192 Год назад
मीना कुलकर्णी.खुप मस्त धपाटे.
@bharatiaswar6560
@bharatiaswar6560 Год назад
एकदम साध्या पद्धतीने एवढे चविष्ट पदार्थ वहिणी दाखवितात झक्कास कारभारिण बाई .😀😀
Далее