आई रेणुकामाता आमहा सगळ्यांना सुख शांती मिळु दे आई रेणुकामाता आमच्या कडुन काही चुक झाली असेल तर तु मोठय़ा मनाने माफ कर माझी आई रेणुकामाता आमच्या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टि राहुदै जय जय श्री रेणुकामाता उदो उदो उदो उदो आई 😊
आई यल्लमा भक्ता कडून काही चूक झाली असेल तर पदरात घालून घे आणि तुझा आशिर्वाद असाच पाठीशी राहू देत आणि आम्ही सदैव तुझी मनो भावे पुजा आरती करू 🙏🏻🌹🌺श्री रेणुका प्रसन्न यल्लमा प्रसन्न उद ग आई उद🌹🌺🙏🏻