Dear ताई माझं व्हिडिओमध्ये खाऊच्या डब्यात मी फुटाणे ठेवले होते ऑलरेडी ते दाखवलेलं होतं म्हणून मग मी ते दाखवलं नाही. तुमच्या मस्तच कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. ❤️🙏🌹😊.
Dear मावशी मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे पाहुणे आले होते म्हणून मग व्हिडिओ टाकणार होऊन गेल. तुमचे प्रेम बघून मी नक्कीच एक दिवस हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. 🌹❤️😊🙏.
Tai tumacha gas stove khup Chan aahe konatya shop madhun ghetalat v kitila ghetalat konatya company cha aahe khup Chan aahe please sanga Karan nashikla Mazi bahin aasate tichyakade aale ki mi pan aasa gheil gas stove.adress sanga shop cha.
Dear दिपाली ताई गॅस शेगडी मी धुळे येथे घेतली आहे. त्यावेळेस तिची किंमत कमी होती पण आता गॅस शेगडी ची किंमत वाढलेली आहे. तुम्हाला गॅस शेगडी घ्यायची असेल तर नाशिकच्या सराफ बाजारात अनेक शॉप आहेत तिथून तुम्ही घेऊ शकतात. किंवा सोनी गिफ्ट मधून ही घेऊ शकतात. Thank You 😊❤️🌹🙏.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-aCrv9DtOTY0.htmlsi=2v1E9uFeRPD0c6OZ मी भांड्यांसाठी काय वापरते ते या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये दिलेल्या आहेत. Thank You 😊🙏🌹❤️ Dear ताई.
Chan video aahe Chivadyache prakar baghayala awadtil. Shengdane ani gul mixermadhe ghalatana tyamadhye thode tup takale ki ladu lavakar walale jatat ani poustik hi hotat. Shopping pan mast aahe.
Dear Nivedita ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. टीव्ही आहे लहान आहे तो बेडरूम मध्ये लावलेला पण तोही आम्ही सध्या बंद करून ठेवलेला आहे.🙏🌹❤️😊.
Hi suhasini. Ladu khupach Chan sunder kele. Khu sunder recipe. Mulansathi khu sunder ladu. Tuzya mulicha colth very beautiful color beautiful. Khau chan sunder mulisathi kela. Very beautiful video .
Tai tumacha gas stove khup Chan aahe konatya shop madhun ghetalat v kitila ghetalat konatya company cha aahe khup Chan aahe please sanga Karan nashikla Mazi bahin aasate tichyakade aale ki mi pan aasa gheil gas stove.adress sanga shop cha.