Тёмный

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांसाठी सख्ख्ये भाऊ सख्ख्या साडुनी केला स्वयंपाक भन्नाट पार्टी आणि रेसिपी || 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 249 тыс.
50% 1

Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

6 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 407   
@technologygaming5662
आम्ही पण सख्या बहिणी सख्या जावा आहोत... माझी बहिण छोटी गावाकडे असते ताई आणि आम्ही सोलापूरला ह्यांचा छोटा भाऊ शेती करतो आणि माझे पतिदेव प्रोफेसर आहेत पण आम्ही सुट्यांमध्ये गावाकडे जातो... आणि फुल एन्जॉय करतो आणि आम्हाला 5नणंद बाई आहेत त्यांची लेकरं आमची लेकरं सुट्यांमध्ये आमचं घर भरून जात.......... तुमचं प्रेम जावा जावंच असच राहूदे आणि आमचं पण सख्या बहिणी सख्या जावा च प्रेम असच राहू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते...... ताई 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@anjalikhope9134
पसारा कोण आवरणार नंतरचा …दाजी ना सांगा 🎉😊😊
@user-xp4sf7sz9p
मेव्हनीची इच्छा पूर्ण केली पाहिजे 😂😂😂
@Kasal269
जस भावा भावातील प्रेम आपुलकी आहे तोच समजूतदार पणा दोन्ही बहिणीत आहे, दोघेही भाऊ मितभाषी व लाजाळू दिसतायत *भावांच्या आई साहेब किती भाग्यशाली आहेत *व्हिडीओ पहिले कि जीवन किती सुंदर आहे असे वाटते *
@shitalnirmal4486
मोठी ताई खुप समंजस आहे. खूपच सुंदर आहे तुमची फॅमिली
@Itsme__265
सगळे भाऊ बहिणी जावा जावा आजी आजोबा नातवंडं एकत्र बघून खूप आनंद वाटतो.असेच गुण्यागोविंदाने कायम रहा.तुम्हाला सगळ्यांना पाहून सकारात्मक उर्जा मिळते.नशिबवान आहात..खरंच कुटूंब आणि आपल्या माणसांव्यतिरिक्त दुसरं कुठलंही सुख नाही जगात..
@MangalAuty
खूप छान व्हिडिओ आहे ताई तुमचे मी पण एक आर्मी वाल्याची वाइफ आहे आम्ही पुण्याला राहतो ताई तुम्ही पुण्याला आल्यावर या आमच्या घरी
@GurunathPatil-sj9pz
सप्नतली दुनिया आहे तुमची खूप नशीबवान आहात तुम्ही मस्त घर आहे
@sarikaukey9627
@sarikaukey9627 День назад
Proud lndian Army bharti swati👌👌👌👌👌doghi khup 👌disat aahat❤❤
@ravindradhotre6877
सदैव सुखी, समाधानी, आनंदी राहा आपल्या कुटुंबियांना उत्तम दीर्घायुरारोग्य, सम्रुद्धी, संपत्ती सातत्याने लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@Khumkar
सख्खे भाऊ आणि सख्ख्या बहिणी अत्यंत गुण्या गोविंदाने राहत असेल आणि जेथे चक्क घरात गोकुळ नांदत आहे तिथे श्रीकृष्ण पाणी भरायला का नाही येणार...❤❤❤
@vikasmahajan9433
नशिबवान भाऊ आहे तुम्ही दादा
@ShitalPol-gp9hh
भारती‌ आणि स्वाती तुम्ही मला खूप आवडता तुमचे वीडो खूप छान असतात
@johnsnow3361
खरंच तुम्ही जीवनाचा आनंद भर
@YogiPatil-bj8sb
तुमचा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला आम्ही पण दोघी बहिणी सख्या जावा आहेत
@shailajapandharkar7432
खूपछान कुटुंब खूप मज्ज्या येत असेल
@bhagirathshinde164
अतिशय छान
@SwatiPagar-rq5el
Very nice view 😊❤dajichi resipe pn laybhari 😊
@anaghashirodkar6720
खुपच छान वाटत आहे ❤
@nileshshinde8635
Khup sundar
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
Пиратские котики
00:50
Просмотров 55 тыс.
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн