हा video पाहून लहानपणी chi आठवण झाली. मी मुंबई चि आहे पण माझ गाव प्रॉपर् राजापूर chavan वाडी bhongya च्या मागे maj माहेर आहे. हे सगळे पाहुन rajapurchi खूप आठवण आली. खूप छान video भावा.
तेजा भावा विडिओ बघताना लय राव मज्या येतीयां , मका वाटतय आसा आंनंद घेऊसा पण कोण हाय आपलं तळ कोकणात , मी पडलो घाटावरचा कोकणी रामा साताराकर कोकणावर प्रेम करणारा , पण तेजा भावा तुझा लय चाहता हाय , मका वाटतय तुझ्या गांवढळ व्यसन लागलं की काय ?
कोंकण वाचवा.. तुमचं कोंकण भारतातील सर्वात सुंदर नैसर्गिक वनराईत वसलेले गाव आहे.. त्याला नजर लागली आहे.. लोकल एजंट जागा विकत आहेत.. सुरुवात दापोली पासून झाली आहे..
Thanks for this video… Khed … sukivali hey aaich gaav. Ani 1987 madhe aamhi hey … उपसनी kela hota.. where I enjoyed catching all fishes under the rocks … thanks for again stimulating my memories. I wish I would do it again 😊