दादा हा आपला प्रयत्न फार मोठा बदल घडू शकतो गरीब जनता सर्व समाजाची फार मोठा छळ होत आहे समाजा समाजामध्ये भांड लावण्याचे प्रयत्न होत आहेत आणि हे भांडण लावून आपल्याला सत्ता कशी मिळेल आपणच खुर्चीवर कसे राहू आणि शेतकऱ्याची आणि गरिबाचे हाल हाल करू हा यांचा प्रयत्न मोडून काढा सर्वांत हिंदू-मुस्लिम मराठी बुद्ध सर्व धर्मीयांना विनंती आहे असा योग पुन्हा येणार नाही
अरे राजकारण बाजूला ठेवा आज काय चिंता आहे शेतकऱ्याची काय स्थितीतून तो बिचारा जात आहे₹100 चा बोंड ₹500 ला जीएसटी बघा पेट्रोलचे भाव बघा गॅस सिलेंडर बघा अरे तुम्ही सर्वसामान्य माणसं आहोत रे आपण आपला विचार करा अगोदर
❤सगळ्या पक्षात सगळ्या समाजाचे नेते आहेत ❤ आदरणीय श्री मनोज दादा यांनी सगळ्या राजकरणी लोकांची झोप उडाली आहे ❤ ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा ❤शिवाजी महाराजा नंतर सगळ्या समाजाला एकत्र करणारे ते फक्त आदरणीय श्री मनोज दादा ❤
जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
इराण चे पहिले नाव पारस होते, पारशी धर्मीय राहत होत ,नंतर हे 5 % गेले ,हळू हळू 45% ,इस्लाम राष्ट्र घोषित करा म्हणले ,बरेच पारशी मारले काही भारतात तर काही युरोप मध्ये गेले ,आता इरान मुस्लिम देश आहे
😂😂😂hoka pahile apn kiti hindutwa manto te bagha fakta maratha samaj arkshan maghto tyvha tumcha hindutwa khatryat yeta taai kasa na hey hindutwa kiti khara te mahit saglyanla jatiwad hot rahnar pan Karan tumche sarkhe loka rahnr
ओबीसी पेक्षा दलीत मुस्लिम मराठा एकजूट होणे गरजेचे आहे कारण मुंडे .भुजबळ या परिवार तील लोकांनी महाराष्ट्र पूर्ण करब केला आहे त्यामुळे एकजूट होणे गरजेचे आहे जय भिम जय शिवराय
भावांनो मराठ्याला भाऊ भाऊ म्हणता आरक्षण द्यायचा टाईम आला तर आमच्यात नको आमच्या ताटात नको मग काय परिस्थिती बिकट तेवढा मराठा तिखट तुम्ही आम्हाला घोडा लावला आम्ही तुम्हाला बैल लावतो ते पण नांगर सकट आता कसं पाटील महंतील तस एक मराठा लाख मराठा 😂😂
आयटी सेल वाले जीव तोडून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण करतील. मित्रांनो सावध राहा..! धर्मनिरपेक्ष देश जिंदाबाद..!🧡💙💚🚩