श्री आदरणीय डॉ आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी पद्मश्री पुरस्कार श्री आदरणीय डॉ दादासाहेब आप्पासाहेब धर्माधिकारी श्री आदरणीय डॉ नानासाहेब आबासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोटी कोटी प्रणाम साष्टांग नमस्कार जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू महामानव समाजप्रबोधन कार समाजसुधारक आज्ञातुन आत्मिक बळ देत जे रजले गजले ज्यांशी म्हणे आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेच जाणावा माझ्या नयनी साक्षात परमेश्वर भेटला विसरू कसा सदुगुरू पादूकाला समर्थ शेवटच्या श्वास पर्यंत मला चरणीशी ठेवा निश्काम श्री सेवा दास भक्ती घडावी जे माझ्या आयूष्यात नव्हते ते मला मिळाले माझी पात्रता नसताना मला जवळ केले हिन अवस्था होती आशा पडत्या काळात मला आई वडील भेटले आझ्या अवगुण दाखवून मला माझ्या तला दोष कळावा यासाठी मला जवळ केले आज मला माझीच लाज वाटते किती अवगुणात तडपडपत होतो वासने पाई नको त्या व्यसनी दिन ज्या वर् विश्वास ठेवला त्यांनी विश्वास घात केला आपले घात करणारे आपल्या आत आहेत आपण कोसत होतो पण त्यातून बाहेर येणे मुश्किल झाले अभिमन्यू जसा चक्र फसलं पण बाहेर येण्यासाठी मार्ग माहीत नव्हते पण तशी माझी अवस्था पण माझी सद्गुरु माऊलीने संसार रूपी भव सांगरात बुडले माझी देह रूपी होडी सदगुरू किन्यार्यावर आणले विसरू कसा सद्गुरु पादुकांना श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ रामदास माझे नयनी पांडुरंग पाहीला जय सदगुरू
🙏🌹🌹🙏Jay sadguru.. Sacindada sawari che Darshan zale..🙏🙏Jay sadguru. Samarth krupene uttama che Aamhala Darshan zale....samarth Darshan he c aamhe bhagaya