नवीन वर्ष सर्वांना सूखा-समाधानाच, आनंदाच, आणि आरोग्यमय जावो, ही सदिच्छा..!💐 सचिनराव गुलाबजाम ही केलेच होते, तर ते कुणाला जास्त आवडतात तोही एक प्रश्न घेऊ शकला असता..! आणि चकल्या कुणा- कुणाला आवडतात जर हा प्रश्न घेतला असता, तर सगळ्यांचीच तोंडं बुड़वावी लागली असती.! Its a fact..!
Aarav ne Vinu Dada chi bayko bgitley ass bola,😂😂😂 n tumchya doghanche expression bagta Vinu dadachi girlfriend already decided Aahe as vatat😃 but majja aali
नवीन वर्ष घेऊन येते नवीन आशा नवीन उल्हास आणि नवे स्वप्न. आपल्या या नव्या स्वप्नांना प्रबळ इच्छाशक्तीचे बळ मिळो . याच आपणास - 2023 - या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Dhanshree tai Khup sundar vlog hota..Game mst hota.. lahanpanichya aathwni tumchya aaikun maj lahanapn aathwl mala😍😍love u tai😍😍m happy for you always..Asch mast mast video tyar krt ja😍😍Bali happy new year dhanshree tai and your family😍😍😍
....तसे मग भात पण सगळ्यात आधी kunitr केला असेल,खोखो पण आधी कुणी खेळलेला असेल...असे अनेक खेळ असतील जे खेळले असतील....copy kunlaa म्हणतात जसेच्या तसे त्याला...इथे ना क्रिश ची n माझी family same aahe na aani kahi ...mag😂😂