कृष्ण वंदे जगतगुरु कृष्ण भगवान श्रीमद्भ भगवद्गीता मधून सर्व जगाला तत्त्वज्ञान दिले आहे आणि वेगवेगळ्या प्रांतांमधून राज्यांमधून साधुसंतांनी प्राकृत भाषेमध्ये सविस्तर साधा सरळ भाषेमध्ये स सांगितले आहे भारत तेथे राम आणि कृष्ण जन्माला आले हा देश किती
❤❤❤❤❤❤❤ श्रीकृष्ण देवा जय विष्णू देवा जय राम कृष्ण हरी नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गुरुदेव दत्त हंबा नमः शिवाय ओम नमः शिवाय आय लव यू टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे खर आहे मृत्यूला टाळता येतं जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण❤❤❤❤❤