Тёмный

सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या पुण्यतिथि 2022 चे बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे प्रवचन 

Vasantgadkar Official
Подписаться 256 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@pratibhakendale9484
@pratibhakendale9484 Год назад
दादा तुमचे प्रवचन आणि कीर्तने ऐकून आमचे गुरुजी तुमच्या रुपात येवून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत असे वाटते . आणि गुरूजीच आहात असे वाटते.
@rajks.6532
@rajks.6532 Год назад
माऊली उत्कृष्ट अप्रतिम प्रवचन 🙏 साध्या सोप्या भाषेत साधने चे महत्त्व आणि नाम साधना करण्याची पध्दत. शतशः वंदन 🙏 जय सद्गुरू माऊली 🌹🙏
@marotihatekar4270
@marotihatekar4270 Год назад
अजपा जपणे उलट प्राणाचा,तेथेही मनाचा निर्धारु असे, मन,कान,आणि दृष्टी, नेमकं ध्यान कसं करायचं हा महत्वाचा मुद्दा आज आपल्या प्रवचनात दादा आपण मांडलाय खुपचं सोपं आणि सोयीस्कर मार्गदर्शन केले आणि ध्यान कसं लावायचा हे समजले खुप खुप आभार 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
@balajideshmukh5342
@balajideshmukh5342 Год назад
Ok ge
@sunitakorde5723
@sunitakorde5723 Год назад
आपल्या पवित्र चरणी साष्टांग नमस्कार फारच सुंदर मार्गदर्शन साठी कोटी कोटी आभार
@vishwavyapi
@vishwavyapi Год назад
अप्रतिम आणि शुद्ध अध्यात्मिक स्वरुपाचे व मार्गदर्शनात्मक प्रवचन! रामदास ढोरमले विश्वस्त- विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, पाटेठाण, ता.दौंड
@satishbhusal6247
@satishbhusal6247 Год назад
जय जय रामकृष्ण हरि आदरणीय दादा श्री खुप छान👏✊👍
@santoshnalawade9761
@santoshnalawade9761 Год назад
जय हरि दादा तुमचा सारखा सदगुरु सर्वानां मिळाला तर सर्वाचां जन्माला येण्याचे सार्थक होईल
@rajks.6532
@rajks.6532 Год назад
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏
@sadgurufurniture1163
@sadgurufurniture1163 Год назад
राम कृष्ण हरि दादा तुमचं प्रवचन शिष्यावर अमृताचा वर्षाव होतो
@navnathpatil3551
@navnathpatil3551 Год назад
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@vaishalighare3057
@vaishalighare3057 Год назад
तुमच्या कीर्तनात जो आनंद भेटतो जे सुख भेटतं ते बाकी कशातच भेटत नाही असे तुमचे कीर्तना आणि तुमचे विचार असेच ऐकाय भेटावेत💐💐🙏
@Aruna-ip4cw
@Aruna-ip4cw Год назад
आपला उभास्तंभ व्हीडिवोपाहिलाव आपण तुमच्याकुत्रया सोवत पाहिले सुंदर पद्मनंनाभचंचे ठुमंरीगायवत््त्याच्याआईचिसाथ पाहिली आनंद वाटला
@gurudasnaik5002
@gurudasnaik5002 Год назад
श्री गुरुदेव दत्त. 🙏🏻🙏🏻 हरी ॐ
@MandakiniDesai-mp1ew
@MandakiniDesai-mp1ew Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏🚩
@satishchilhal5896
@satishchilhal5896 Год назад
Ram krashan Hari 🙏🙏🌹🌹
@sanjaygaikwad3890
@sanjaygaikwad3890 Год назад
।। जय गुरुदेव।। रामकृष्ण हरी ।।🙏🙏❤️🚩🚩
@payalsidlambe02
@payalsidlambe02 Год назад
खूप सुंदर👌🏻🙏🏻.. राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🚩
@mallayyajangam3263
@mallayyajangam3263 Год назад
दास जनार्दन क्षेत्र पेरिले श्री गुरु वचनांचे कुंपन लाविले .,.... राम कृष्ण हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@aajisswaipakgharkitchen1314
जय जय राम कृष्ण हरि दादा नमस्कार गुरू माऊली
@mallayyajangam3263
@mallayyajangam3263 Год назад
ब्रम्हिभुत सद्गुरु श्री जनार्दन महाराज की जय
@anandpujare7711
@anandpujare7711 Год назад
खूप सुंदर संत वचने आणि विचार आपण आमच्या मनावर बिंबवता . परमेश्वर शक्ती अशीच तुमचा मुखकमलातून सुमने उधळून आम्हला योग्य मार्गदर्शन मिळत राहूदे. ।।राम कृष्ण हरी ।।
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Год назад
🙏🙏🌹🌹
@nanasathe7712
@nanasathe7712 10 месяцев назад
​@@vasantgadkarofficial❤
@rasikapadyar895
@rasikapadyar895 Год назад
Ram Krishan Hari Mauli
@narendramalvade1243
@narendramalvade1243 Год назад
JAY GURU JAY JAY GURU
@subhashbankar4555
@subhashbankar4555 Год назад
राम कृष्ण हरी🌺🌺👋👋
@suyogneel9150
@suyogneel9150 Год назад
Ram Krishna Hari🙏
@meghaghorpade6215
@meghaghorpade6215 Год назад
Jay Hari 🙏🙏🙏🙏🙏
@jagnnathghodke7176
@jagnnathghodke7176 Год назад
Bestch,nirupan,dadaji,mauli,Jay,hari
@sanketraut8091
@sanketraut8091 Год назад
अप्रतिम प्रवचन👌👌🙏 जनार्दन जनार्दन मायबाप जनार्दन..🙏🚩
@bhimraokolekar5383
@bhimraokolekar5383 Год назад
Tumala कोणत्या शब्दात वर्णन करावं माझ्या जवळ शब्द नाहीत आपला खुप खुप धन्यवाद गडकरी महाराज संत कसा असावा कीर्तन प्रवचन भजन कसे असावे हा आदर्श आहे सातारचा वाघाचा महाराज तुमचा चरणी नतमस्तक विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक झालो बाळूमामा देवाचा चरणी नतमस्तक होत आहे
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Год назад
रामकृष्णहरि माऊली 🙏
@navanathminde2081
@navanathminde2081 Год назад
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
@pawardigambar2812
@pawardigambar2812 Год назад
🚩राम कृष्णा हरी🚩
@uttamchavan1737
@uttamchavan1737 Год назад
राम कृष्ण हरी
@shivajivarute1717
@shivajivarute1717 Год назад
🙏🚩प्रणाम सद्गुरू 🚩❤
@sharadsaste6172
@sharadsaste6172 Год назад
जय हरी दादा
@rangnathkudale1899
@rangnathkudale1899 Год назад
Jay sadhguru🙏🙏
@vijaykaygude9284
@vijaykaygude9284 Год назад
जय हरी माऊली 🙏
@vijaykirve1082
@vijaykirve1082 Год назад
Jay guru
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd Год назад
👏👏👏👏👏🌹 दादाच्या चरणी साष्टांग दंडवत अतिशय उत्तम माऊली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹
@PrakashraoMore
@PrakashraoMore Год назад
🙏🙏
@gokulsandhan4094
@gokulsandhan4094 Год назад
जय हरी दादा❤️🙏
@subhashpatil826
@subhashpatil826 Год назад
Dada jay hari 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 Год назад
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
@jaylaxmigaikwad-mane9868
@jaylaxmigaikwad-mane9868 Год назад
राम कृष्ण हरी दादा..🥰🙏🏼🙏🏼
@anilmore4413
@anilmore4413 Год назад
जय हरी जय गगनगिरी समर्थ
@vijayasalte2390
@vijayasalte2390 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@prasadmane9943
@prasadmane9943 Год назад
राम कृष्णा हरी 🚩🙏🏻
@sureshnikam2804
@sureshnikam2804 Год назад
🙏राम कृष्ण हरी🙏
@mallayyajangam3263
@mallayyajangam3263 Год назад
राम कृष्ण हरी समर्थ सद्गुरु श्री जनार्दन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज की जय दादा महाराज. अतिशय सुंदर ज्ञान बोध सर्व अनुग्रह धारकांना आज अमृत मिळाले
@kalpnasonar5152
@kalpnasonar5152 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏
@kadamanandrao8580
@kadamanandrao8580 Год назад
अवधुत माउली🙏🙏
@ranjanapawar5859
@ranjanapawar5859 Год назад
जय हरी
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Год назад
रामकृष्णहरि माऊली 🙏 👏 🙏 🌹 काल भेट झाली धन्य धन्य झालो
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs Год назад
Guru mauli Charan sparsh
@sadawarteavadhut3454
@sadawarteavadhut3454 Год назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम,🙏🙏
@chhayakadam1242
@chhayakadam1242 Год назад
जय हरी🙏🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Год назад
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🙏🙌🙌जय जय राम कॄष्ण हरी ⛳⛳⛳खूप खूपखूप छान मन ,आत्मा ,शरीर मनुष्य जन्म यांची गूढ उकल करून चैतन्याची प्राप्ती करणारे ,ध्यान साधनाचे ज्ञान ,महत्व सांगणारे आत्ताच्या घडीला तरून नेणारे स्थिरता देणारे अतिशय सुंदर प्रवचन दादा महाराज माऊली धन्य धन्य 🙏🙏🙏🙌🙌🙌⛳⛳🙂🙂🙂
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Год назад
पायगुडे माई राम कृष्ण हरी 🙏🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Год назад
@@vasantgadkarofficial ⛳🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी 🙌
@tusharbhau7824
@tusharbhau7824 Год назад
🌹 Jay Guru 🌹
@chandrabhagakadam4287
@chandrabhagakadam4287 Месяц назад
❤❤
@keshavkadam6154
@keshavkadam6154 Год назад
🌹🌹🌹🌹
@babanandhale382
@babanandhale382 Год назад
Guru ha sant kulich raja Guru ha pran visava maja Dada tuhala koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🙏🙏🙏
@prabhakarkale8564
@prabhakarkale8564 Год назад
Ram Krishana Hari
@sanjaykawale7102
@sanjaykawale7102 Год назад
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Год назад
आति सुंदर कारयकरम पण आपण बोलत असताना मी आपल्या मुखारविंदातुन निघणाऱ्या एकेक अक्षराची वाट बघत असतो आशेच कारयकरम ऐकावयास मिळतील अशी विनंती करतो जयहरि माऊली
@kantasarje1948
@kantasarje1948 Год назад
माझा देव चंद्रकांत सरजे औसा
@user-ed4ny3se3t
@user-ed4ny3se3t 10 месяцев назад
मुक्ति बद्दल विवेचन द्याल तर बर होईल त्यात ज्या अर्थाने दिले ते कलु ध्या महाराज नुसते सलोकता, समीपता आदि ऐकले पण नेमके हे वागण्यासाठी आहे हे पण कळुद्या सर्व आपल्या वागण्यात आहे
@user-ed4ny3se3t
@user-ed4ny3se3t 10 месяцев назад
47:52 ❤🙏🙏🙏
@Aruna-ip4cw
@Aruna-ip4cw Год назад
आपले यूट्यूब वरचे सगळे भाग पाहिले व आणखीपहात राहणार
@maheshabhang8365
@maheshabhang8365 Год назад
दादा खुपच छान प्रवचन आहॆ,लोणंदला आपण भेटलो होतो,आम्ही लवकरचं संस्थानाला भेट देणार आहोत.
@namdevmindhar6109
@namdevmindhar6109 9 месяцев назад
Jay hari mauli
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Год назад
निरंजनी वनी देखीली मी गाय या अभंगाचे निरुपण असेल तर व्हिडीओ टाकावा ही विनंती .
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Год назад
दादा आपण हातनोली आला होता पण आम्हाला माहीती मिळाली नाही भेटायचे राहून गेले..... आम्ही आता संस्थान ला येऊन भेटणार आहे 🙏
@SKant-zh1vh
@SKant-zh1vh Год назад
दादा, आमच्या जीवनात सद्गुरुची पहाट कधी व कशी ऊजळणार?
@Aruna-ip4cw
@Aruna-ip4cw Год назад
महाराज एक नंम्रतेने विचारतेआपंण नाट्यगीत गाता का? कीर्तनात गाणी गाता म्हणून विचारले राग पण गाता
@nanasathe7712
@nanasathe7712 10 месяцев назад
दादानंचा नंबर मिळेल का
@angadlokhande4418
@angadlokhande4418 Год назад
Pandurang Vasudev pandurang.hari 🙏🙏🚩🚩🚩🚩
@yogeshshinde6693
@yogeshshinde6693 Год назад
राम कृष्ण हरी 🚩🙏
@vijaykaygude8623
@vijaykaygude8623 Год назад
🙏 जय हरी माऊली 🙏
@dattatraylokare6819
@dattatraylokare6819 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@parmashortoge2409
@parmashortoge2409 Год назад
🌹🌹🌹🌹जय हरि🌹🌹🌹🌹
@user-ug2xs2lx5y
@user-ug2xs2lx5y Год назад
राम कृष्ण हरी
@santoshkothalkar1407
@santoshkothalkar1407 Год назад
Jai hari mauli.
@parshuramsagvekar9963
@parshuramsagvekar9963 Год назад
नमस्कार फारच छान
@shrilakshmigaikwad
@shrilakshmigaikwad Год назад
राम कृष्ण हरी 🙏🏵️
@kalpanabhalerao2385
@kalpanabhalerao2385 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹
Далее
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Просмотров 8 млн
Friends
00:32
Просмотров 958 тыс.