अप्रतिम कंठ आहे ताईचा . असेच गायनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करत रहा ताई.PS यु ट्यूब चैनलचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला समाजात बुद्ध, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार प्रचार जन माणसात रुजते आहे.जयभीम-जय संविधान.
सपना ताई तुमचा आवाज खुप सुरेल आहे.आणि आपण प्रतापसिग बोदडे दादांची अप्रतिम अशी गाणी समाजाला ऐकवून समाज जागृती निर्माण करत आहात तरी मनापासून अभिनंदन मानाचा जयभिम.