खूपच कार्यक्रम छान प्रसारित झालेला आहे हा कार्यक्रम कुठे झाला होता का आमच्या नांदेडमध्ये पण असा कार्यक्रम झाला असता तर किती छान मज्जा आली असती आम्हा पण भगिनींना
१ नंबर कार्यक्रम... समस्त महिला वर्ग यांच्यासाठी प्रेरणादायी उपक्रम! आपल्या महिला घर संसार सांभाळून सुद्धा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे यातून स्पष्ट होते!... आयोजकांचे आभार!
Parpal calarchi Sadi vali Tai khup chan keli danss .gharachya kamatun .etke chan enjoy kartat saglya Tai .wa khup chan ho .aaho dada belgamla yegda ha karykarm you theva ki .bhari vatel
महाराष्ट्र नांदेड सिटी मध्ये असा कार्यक्रम दर महिन्याला या तीन महिन्यातून एकदा हा कार्यक्रम असाल तुम्ही करत जा होम मिनिस्टर आम्हाला पण एकदा मोका भेटायला पाहिजे अशा कार्यक्रमांमध्ये
Very nice program conducted by Ramesh Sir, I enjoyed the program and also I got the gift I am very very glad and satisfied with this program. Live long Kiran wakude
खूप छान भाऊ तुमच्यामुळे सर्व गृहिणी घराच्या बाहेर येऊन खूप एन्जॉय खूप सुंदर कार्यक्रम व्हेरी नाईस अधून मधून असंच गृहिणीसाठी वेळ काढला तर त्यांना पण खूप खूप आनंद होतो आणि पुन्हा एकदा भाऊचे धन्यवाद,
Very nice program conducted by Ramesh Sir, I enjoyed the program and also I got the gift I am very very glad and satisfied with this program. Live long Rahul awasarmol
Very nice program conducted by Ramesh Sir, I enjoyed the program and also I got the gift I am very very glad and satisfied with this program. Live long
Adawli - Vrushali Shrirang Ingulkar Best program I have ever seen. All credit goes to the organizer and his team and special thanks to my brother Nana Bhau...