❤ कली युगातील आधुनिक संत ❤ हृदयस्पर्शी व्याख्यान ❤ नवीन पिढीला प्रेरणा देणारे विचार ज्ञान ❤ संस्कृती ज्ञान ❤ खुप खुप ज्ञान अगदी मनापासून आभार खुप खुप शुभेच्छा 💐 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 राधे राधे 🚩🚩 जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩🚩🌹🌷🌹🌹🚩🌹
अहो सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये काय तेच तेच घराच्या भानगडी सगाता, जरा सनेज बिजनेस बद्दल सांगत जा, हे कुठाने बंद करा , नाहीतर सरळ सनेज सोडून साधू बना आणि लोकांना भाषण देत जा, कंटाळा आला सारखं तेच तेच ऐकून ऐकून
Sir Ashok sir Aata सध्या वयात आलेली मुले किंवा मुली हे जर प्रेमात वहावत चाली असेल त्यांनीच तऱ्हा करत असतील घरात छोटा भाऊ आणि वयात आलेली बहिण आहे तर मोठा मुलगा सायको थोडस डिप्रेशन टेन्शन swthaha घेणं आईं वडलिना टेन्शन देणं तर यांना थोडस प्रेरणा देणारं व्हिडिओ करा 👍🏻