llश्रीराम जयराम जय जय राम ll श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन | #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
प्रवचन ऐकून माणुस जमीनीवर चालण्यास लाजनार नाही.तेंव्हाच तो आई वडीलांना नमस्कार करण्यास लाजनार नाही.संस्कृतीला धरून वागेल. जय श्रीराम. दत्तात्रय महादेव पंडित ( सातारा )