Тёмный

समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपले शोधण्याची पारंपारिक पध्द्त | उत्तर कोंकण (शिरगाव,पालघर) 

Varun Meher
Подписаться 38 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपले शोधण्याची पारंपारिक पध्द्त | उत्तर कोंकण (शिरगाव,पालघर)
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील शिरगाव गावात समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपले शोधण्याची पारंपारिक पध्द्त.
मित्रांनो आज आपण समुद्रकिनाऱ्यावर खडकातील शिंपल्या कशा शोधल्या जातात, त्या शोधण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो व शोधल्यावर ते कसे दिसतात, त्या शोधण्यासाठी किती मेहनत असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपल्या कशा शोधल्या जातात व ते दिसायला कसे असतात आणि शोधण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो हे बघायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
1. समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील कालवे काढण्याची पद्धत | Oyster Catching
• समुद्रकिनाऱ्यावरील खडक...
2. समुद्र किनाऱ्याजवळ (माघ) पद्धतीने केली जाणारी मासेमारी | उत्तर कोकणातील मासेमारी (शिरगाव,पालघर) 2020
• समुद्र किनाऱ्याजवळ (मा...
3. वडराईचा ताजा मावरा सुकविण्याच्या पद्धती 2020 | बोंबील, मांदेली, वाकटी कसे सुकवतात ते नक्की एकदा बघाच
• वडराईचा ताजा मावरा सुक...
4. डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी 🐟 | बोंबील, कोळंबी, पापलेट | Deep Sea "Bombay Duck" Fishing 2020
• डोळीने केली जाणारी कवी...
#clams #कोंकण #fishingvideos #शिंपले #शिंपलेअसेशोधतात

Развлечения

Опубликовано:

 

4 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@ashwinipatil5538
@ashwinipatil5538 3 года назад
याला शिंपल्या,उपळ्या, तिसऱ्या असे अनेक शब्द आहेत
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल
@pritichavan7260
@pritichavan7260 2 года назад
बाप रे किती कठिण काम आहे. मेहनतीचे काम आहे. कंबर किती दुखत असेल त्यांची. किती दिवसाची कमाई होत असेल ह्यांची? अनेक माझ्या मनात प्रश्न येत राहतात हे बघितल्या नंतर. 🙏🌹ह्या लोकांचे स्थान मी व माझे पती आमच्या जिवनात फारच मोठे आहे. 🌹🙏
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 года назад
खूपच मेहनत आहे
@varunmeher
@varunmeher 3 года назад
हो आहे ना...
@dishantnaik543
@dishantnaik543 2 года назад
खूप छान आहेत विडिओ
@varunmeher
@varunmeher 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ 👌
@varunmeher
@varunmeher 2 года назад
Thank u Yash🙏😊❤️
@varunmeher
@varunmeher 2 года назад
Thank u Yash🙏😊❤️
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 2 года назад
FARCH CHHAN.MAST VATLA.
@varunmeher
@varunmeher 2 года назад
खूप खूप धन्यवाद 😊
@armarimaratha
@armarimaratha Год назад
Supeerb
@varunmeher
@varunmeher Год назад
Thank you 😊
@nvhelp8800
@nvhelp8800 2 года назад
एक नंबर भाऊ
@varunmeher
@varunmeher 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@nageshgawade9674
@nageshgawade9674 3 года назад
आमच्या मालवण ला तिसरे किव्वा मूळे म्हणतात. खूप छान विडिओ बनवलास. शिंपल्या महाग का असतात ते आता समजलं. 👍👍
@varunmeher
@varunmeher 3 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏☺️
@PankajMasurkar
@PankajMasurkar 3 года назад
खुप छान video 💯👌👌
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद
@tejaswinimeher8482
@tejaswinimeher8482 3 года назад
खूपच छान ❤️
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद
@pratikgaikwad4048
@pratikgaikwad4048 3 года назад
टोचणीच्या साहाय्याने खूप अनुभव लागत असणार..तो part चांगला वाटला
@varunmeher
@varunmeher 3 года назад
खूप खूप धन्यवाद प्रतीक 🙏
@puneetmore7100
@puneetmore7100 3 года назад
मस्त 👍
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद पप्पूदादा
@prakash9782
@prakash9782 3 года назад
किती मेहनत आहे यार पण कोंकण ते कोंकण लाजवाब 😊😊😊👍👍
@varunmeher
@varunmeher 3 года назад
अरे हो ना खूप मेहनत असते. धन्यवाद
@harsharaut4601
@harsharaut4601 3 года назад
खुपच छान लयभारी आपल्या पालघर बाजुला खात नाही पण आम्ही भरपूर खातो वेग वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवते माझ माहेर मुरुड जंजिरा येथील आहे आम्ही तिकडचे वाडवळ म्हणजे माळी सुक पॅटीस अनेक प्रकार बनवले जातात
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद
@niranjanmeher233
@niranjanmeher233 3 года назад
खूप छान माहिती मित्रा...👌👍
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद निरंजन
@punampagdhare4881
@punampagdhare4881 3 года назад
Khup mst bro....
@varunmeher
@varunmeher 3 года назад
Thanks...sis
@simranthakur6083
@simranthakur6083 3 года назад
Very Difficult work👍 Kambdar kitni dukhat asel tyanchi😞 Divas bhr vakun kam karach😪 Best of luck for your RU-vid journey god bess you🕉️
@varunmeher
@varunmeher 3 года назад
Thanks simran...🙏😊
@mehermilind6159
@mehermilind6159 3 года назад
Nice information ....Varun
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद मिलिंद भाऊ
@mithileshketanthakur4381
@mithileshketanthakur4381 3 года назад
मस्त रोहन भाऊ मि पण वडराची आहे
@varunmeher
@varunmeher 3 года назад
Thanks..Ho ka 👍
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 года назад
शिंपले शोधायला पण खुप मेहनत आहे.
@nikitameher5760
@nikitameher5760 3 года назад
Amchya ethe pn shimplya sangtat... From satpati
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल
@sagarstay4u1217
@sagarstay4u1217 Год назад
Tisro
@varunmeher
@varunmeher Год назад
😊😀👍
@yashwantmithbhakare3071
@yashwantmithbhakare3071 3 года назад
शिंपले गोळा करून त्याचा व्यवसायात रूपांतर होते का?
@varunmeher
@varunmeher 3 года назад
शिंपले गोळा करून घरी जेवणासाठी व बाजारात विक्रीसाठी गोळा केले जातात.
@priyankadhanu5554
@priyankadhanu5554 3 года назад
आमच्या कडे हुपऱ्या किंवा शिवल्या म्हणतात
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल
@yogeshchamre922
@yogeshchamre922 3 года назад
आमच्यकाडे तू हुप्रिया संगत
@varunmeher
@varunmeher 3 года назад
धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल दादा
@priyasuryawansi8881
@priyasuryawansi8881 Год назад
Waa tu vivars na sagtos ki chpal galun ya ani tethy aaji ni chapal nay ghatli tari tu ahi boll nahis tu mi pan kalji gy aaji samor asnaryaci tu kimat nay kart
@varunmeher
@varunmeher Год назад
Tya ajina mi sangital ter te manale amhala savay ahe. Ani mi viewers na ka sangto? Ki apalya tachi savay nasate. Ani apalya injury honyache chanches jast asate. Ani mi konachi kimat nahi karat hai pretekacha vicharsreniver avlmbun aahe. 😊🙏🏼
@sejalgade5710
@sejalgade5710 2 года назад
Aamchyakade hyana shivlya boltat
@varunmeher
@varunmeher 2 года назад
हो का. तुम्ही कुठे राहता 😊
@sejalgade5710
@sejalgade5710 2 года назад
Dapoli (saldure)
@varunmeher
@varunmeher 2 года назад
@@sejalgade5710 ok 👍
Далее
Schoolboy - Часть 2
00:12
Просмотров 3,7 млн
Все ради семьи!❤️
0:55
Просмотров 2,1 млн
В кого влюбляются парни
0:30
Просмотров 1,8 млн