नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग एडवेंचर चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत खवलेल्या समुद्रामध्ये आम्ही फिशिंग केली त्यामध्ये आम्हाला काय काय मासे काय लागले तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स
#mumbai #fishingequipment #fish #fishingshorts #traditional
#mumbaifishingadventure #
16 окт 2024